इडली बनवायची म्हणले की पीठ नीट आंबले तरच छान फुगते आणि हलकी फुलकी , मऊ लुसलुशीत होते . नेहमी आपण डाळ तांदूळ भिजवून इडली बनवतो , तरीही उडुपी हॉटेल मध्ये जशी इडली मिळते तशी चव घरच्या इडली ला येत नाही . पान इडली रवा वापरुन केलेली इडली चवीला हॉटेल सारखीच लागते शिवाय नेहमीच्या इडली पेक्षा खूप जास्त हलकी आणि मऊ होते . रंगाने देखील पांढरी शुभ्र होते .
Ingredients:-
Idly Rava / इडली रवा :- 3 cups
Urad Daal / उडीद डाळ :- 1 cup
Fenugreek Seeds /मेथी दाणे :-1 tsp
Pohe /पोहे :- 1/2 cup
salt / मीठ
#इडलीरव्यापासूनइडली
#इडलीरवाइडली
#RavaIdly
#Howtomakeidly
#Idlyrecipeinmarathi
#softspongyidly
Негізгі бет इडली रवा वापरुन तांदळाच्या इडली पेक्षा मऊ, लुसलुशीत इडली। इडली रवा इडली, योग्य प्रमाणात। Idly Recipe
Пікірлер: 384