टिटवाळा घोटसईला लागली माशांची वलगन
मित्रांनो आम्ही टिटवाळा घोटसई गावातील धरणाच्या बाजूला मासे पकडायला गेलो होतो . जास्त पावसामुळे माश्यांची वल्गन लागते .बरेच लोक मासे पकडायला आले होते . सगळ्यांना भरपूर मच्छी भेटली . सुरुवातीला आम्हाला मासे भेटत नव्हते पण जशी संध्याकाळ झाली ताशे मासे भेटायला चालू झाले .नाय नाय म्हणता आम्हाला दीड दोन किलो मुचंही मिळाली . खूप खुश झालो आम्ही . तुम्ही सुद्धा जाऊ शकता याठिकाणी .कोणत्याही प्रकारची रिस्क नाही .मस्त निसर्गाच्या सानिध्यात फुल्ल मज्जा करा आणि मासे पकडा. तर चला मित्रांनो आजचा मासे पकडण्याचा विडिओ कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा.
#fish #nature #valgan #waterfall #dam #beautyfulnature #natural #myfishvideo #viralvideo #aagri #agri #agrikoli #sharevideo #pravinpatilvlog #patilpravinvlog #ppatilvlog
Негізгі бет टिटवाळा घोटसईला लागली माशांची वलगन
Пікірлер: 137