६ मे १८१८ रोजी हा पोटल्याच्या डोंगर फितुर झाला. इंग्रजी तोफेचा ८ इंची तोफेचा गोळा दारुगोळा कोठारावर पडला. पुढचा गोळा वाराणसीबाईंच्या निवासस्थानावर पडला. हळूहळू संपूर्ण रायगडावर तोफेचा मारा सुरू झाला. श्रीमान रायगड जळू लागला. किल्ल्यावरील वास्तू अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. स्वराज्याची राजधानी इंग्रजांच्या ताब्यात गेली.
#raigad #raigadkilla #shivajimaharaj #gadkille
Негізгі бет आणि पोटल्या डोंगर फितुर झाला.. | Raigad fort |
Пікірлер: 282