'सोनी मराठी' वाहिनीवर लवकरच 'तू भेटशी नव्याने' ही नवीकोरी सुंदर विषयावरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मालिकाविश्वात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
त्यानिमित्ताने प्रेक्षकांचे लाडके अभिनेते 'सुबोध भावे' व अभिनेत्री 'शिवानी सोनार' यांच्याबरोबर रंगलेल्या दिलखुलास गप्पा...
#sonymarathi #subodhbhave #shivanisonar
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет टिश्यू पेपरवर थेट मनातलं लिहित हटके स्टाईलमध्ये बायकोला केलं प्रपोज! | Subodh Bhave & Shivani Sonar
No video
Пікірлер: 16