IAA आणि IBA काय आहे? याचे पिकांमध्ये कार्य,प्रमाण आणि Benefits सविस्तर माहिती.
@IndianAgriPoint
#IndianAgriPoint
□आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IAA आणि IBA या दोन प्लांट हार्मोन बद्दल व्हिडिओ बनवला आहे .त्यामध्ये आपण संपूर्ण पॉईंट कव्हर केले आहे .कोणत्या पिकाला वापरू शकतो त्याचे प्रमाण काय आहे त्याच प्रमाणे ते कोणत्या कॅटेगरी चे हार्मोन आहे Auxin आहे की सायटोकायनिन आहे या विषयी यापुढे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे तर व्हिडिओला scip करू नका हा व्हिडीओ नक्की तुमच्या ज्ञानात भर पाडेल. आणि शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका
#IAA
#IndolAceticAcid
#IndolAceticAcidUses
#IAADose
#IAAworking
#IAAsprayDose
#IAADrenchingDose
#IBA
#IndolButyaricAcid
#IBAUses
#IBADose
#IBADrenchingdoseperacre
Thank you.
Негізгі бет IAA आणि IBA काय आहे? याचे पिकांमध्ये कार्य,प्रमाण आणि Benefits सविस्तर माहिती 9561839634
Пікірлер: 276