लाज वाटायची गोष्ट अभिमानाने सांगणे म्हणणे सुशिक्षित अडाणी पणाचे लक्षण आहे
@shrikantchaudhari4056
Ай бұрын
बरोबर. UPSC हा भारताला मिळालेला शाप आहे.
@vishalgadekar2682
Ай бұрын
Pan tyatar sadhya ahet tyani Tyanna separate vagnuk nako mhanlyat😅 purn video bagun reply kara😅
@alokde1604
Ай бұрын
तुला reply करायची खूप घाई आहे वाटत
@alokde1604
Ай бұрын
अभिजित पवार
@anantjadhav8198
Ай бұрын
हे तलाठी व तहसीलदार सामान्य जनतेची ऑफिस कामे मात्र लवकर करत नाही
@mandarniware85
Ай бұрын
😢kharay
@mandarniware85
Ай бұрын
😢kharay
@vishalshimpi8019
Ай бұрын
Mala tar Talathi Ani tahasildar yatla farakch kalat nahi.. nakki yanchi kame kay astat te.. fact talatyala lach ghetana atak ani tahasildar var valu mafiyacha tractor chadvun Halla etkyach batmya astat hya doghanchya
@sidk8597
Ай бұрын
@@vishalshimpi8019Talathi village level vr asto.. Tehsildar Taluka level vr..
@Mscircle2024
28 күн бұрын
Chaatugiri karta karta diwas sampato
@blackhawk6691
Ай бұрын
अहो बाई तुम्ही जे सांगत आहात ही शरमेची गोष्ट आहे गर्वाने सांगायची नव्हे !
@5sujal
Ай бұрын
😂😂😂😂
@rajashriathale6048
Ай бұрын
त्यांनी सांगितले म्हणुन.... कलेक्टर असो की मोठा अधिकारी कर्मचारीही खूप पुढे पुढे करतात क्वचितच एखादा अधिकारी असतो ज्याला दुसर्यांना राबवायला आवडत नाही, अशी गोष्ट मुले मोठेपणाने सांगणारच
@kadubalkarpe6370
Ай бұрын
संविधान ची सेवा सोडुन चमचेगिरी करणारे नौकर च ते
@anil_bawane001
Ай бұрын
Ho n paha na kiti majet sangat ahe
@vijayjadhav1444
Ай бұрын
बाप तिला नाॅर्मल म्हणतोय तरमग ही नक्कीच नाॅर्मल नाही
@user-du6hz8qy7t
Ай бұрын
कलेक्टर शब्द उच्चारला तेव्हा प्रतिकात्मक चित्र गणवेश परिधान केलेल्या पोलिस अधिकारी या पदाच्या व्यक्तीचं दाखवलं हे अतिशय विसंगत आहे.
@aniketdaptardar1
Ай бұрын
1947 नंतर गोरे साहेब गेले आणि काळे साहेब आले 😂
@sandeepgawade1924
13 күн бұрын
😂😂😂😂
@jayantmisal4004
Ай бұрын
हे सनदी अधिकारी स्वतःच्या कुटुंबासाठी हाता खालच्या स्टाफ ला गड्या सारखं वागवतात.. सरकारने कर्मचाऱ्यांची नेमणूक यांचे घरचे काम करण्यासाठी केली आहे का.. शाम्पो आणायला तहसीलदार ला सोबत पाठवले म्हणजे काय... असं नसेल हो ताई.. तुम्हीं काहीतरी चुकीचं सांगत आहात
@pamakolekar4357
Ай бұрын
खरं तर हे तसे वागवत नसतात, जे असली काम करतात ना ते स्वतःच काम सोडून अशी... दुसऱ्यांची धुणी धुण्यात धन्य मानतात आणि मग ह्या येड्या भोकाच्या अधिकाऱ्यांना सवय लागते 🙏
@pragati600
Ай бұрын
त्यांनी पाठवलं नव्हत...उलट ते स्वतः म्हणले की माझा मुलींना हे सगळ नाही आवडत त्यामुळे अस काही करू नका.
@ujjwalanikam5739
Ай бұрын
Tila awdat nahi mhanun stop kela tyni,tyat kautuk kai sanagtay,aawdat asta mhnje kelach aasta, itka education gheun tya officers ne kai hyncha mulina bazarat ne aan karyla itka shikshan ghetlay ka ?
@pragati600
Ай бұрын
@@ujjwalanikam5739 त्यांचं कौतुक करण्याचा माझा हेतू नाहीये पण त्यांनी मोठेपणा नाही सांगितला स्वतः चा, जी घटना घडली ते सांगितलं आणि ही गोष्ट आताची नाहीये त्यांच्या लहानपणी ची आहे तेव्हा आता एवढी जागरूकता नक्की च नव्हती, IAS officer म्हणजे फार काहीतरी असच वाटायचं लोकांना.
@swapnalibhosale934
Ай бұрын
हॊ ना यांचे नोकर नाहीत सरकारचे आहेत. मी तर कितीही वरचा अधिकारी असेल तरी त्यांचजे खाजगी काम नाही करणार. 😮
@iindia18
Ай бұрын
ह्या गोष्टींच्या मुळेच सामान्य व्यक्तीला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राग येतो... प्रशासन हे ह्यांच्या बापाची जहागीरदारी नाही हे समजून घेतले पाहिजे... 😡😡😡
@MrKiranmane
Ай бұрын
इतकी security साधरण मुलींना द्या.. आणि जे झालं ते शरमनाक होतं किमान online सांगू तरी नका😢
@ChandrakantBAvhad
Ай бұрын
सरकारी कर्मचारी लोकांना कसं वागवतात हे दिसुन आलं... तलाठी... तहसीलदार... यांना शाम्पु आणण्यासाठी मुलींबरोबर पाठवणाऱ्या दादाचा सत्कार करायला पाहिजे मग... आणि सरकारी गाडी पण खाजगी कामासाठी वापरली म्हणुन दोनदा सत्कार करायला पाहिजे दादांचा तुमच्या....
@surekhas125
Ай бұрын
शेवट पर्यंत पहा..
@sada6969
Ай бұрын
😊 शिपायापासून तर थेट मंत्र्यापर्यंत सगळ्यांनाच यथेच्छ जनतेला लुटायचे असते त्यामुळे एकमेकांना असे सहकार्य करणे साहजिकच आहे 😊😊😊 कारण प्रत्येकालाच आपापला वाटा मिळत असतो 😊😊
@yogeshgaikwad1926
Ай бұрын
कलेक्टर चा फोटो फारच छान टाकला आहे
@johnsena9234
Ай бұрын
देशालास्वातंत्र्य मिळाल्यावर 65-70 वर्ष म्हणजे मागील आठ दहा वर्षांपूर्वी पर्यंत संपूर्ण देश रस्त्याच्या कडेला आणि रेल्वेट्रॅकवर का हगत होता याचे उत्तर सापडते.
@sahyadri511
Ай бұрын
हेच कलेक्टर पालकमंत्री मुख्यमंत्री समोर असल्यावर काय काय करतात बघितलंय आम्ही..
@sumitshinde7540
Ай бұрын
😅😂😂
@sunilghadge2833
Ай бұрын
Ho..pan kadhi kadhi CM aani palak mantri dekhil Collector samor Kay Kay karatat he amhi baghitalay..power of IAS
@@sunilghadge2833 IAS doesn't have POWER ..IAS have AUTHORITY over his jurisdiction only..can be transferred overnight anywhere....he has to obey the orders.. latest example...see the helpless Beed collector #election 2024
@bajiraojadhav2256
Ай бұрын
म्हणुनच भारत देश गरीब राहीला आहे
@arjunchavan2012
Ай бұрын
शांपू फ्री मध्ये घेतले नाहीत, ना,,,,
@Suyogkarlekar
Ай бұрын
कॅमेरा पुढे सगळं चांगलाच बोलायचं असा सरकारी नियमच आहे... आदेशावरून - महाराष्ट्र शान
@softpro1177
Ай бұрын
ताईंनी फार कष्ट घेतले 😅
@manishkshatriya8789
Ай бұрын
प्रशासनाचा दुरुपयोग लाज वाटली पाहिजे
@user-pg5xi3el1o
Ай бұрын
तुम्ही काय गड नाही जिंकला😂
@rajpatil1063
Ай бұрын
लोकांनी सगळी सत्ता या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली
@ganeshdeulkar4978
Ай бұрын
खरं आहे सरकारी बाबूना चाटूगिरी करायची सवय असते आणि आपल्या साहेबाला खुष ठेवण्यासाठी असं करत असतात. लोकशाहीच्या नावावर आज पण आपल्या देशात सरंजामशाही सुरू आहे. DCP, ACP तर जवळजवळ सात ते आठ पोलिस कर्मचारी आपल्या व कुटुंबाच्या दिमतीला ठेवतात.
@prashantdhule6494
Ай бұрын
True police constable la ig chya banglyawr bhande ghasayla thevtat it's real about fact my neighbour experience
@prashantshinge8770
Ай бұрын
😅
@pramodkashikar4379
Ай бұрын
रवींद्र सुर्वे ची मुलगी
@bharat-patil-jumbad
Ай бұрын
कलेक्टर म्हणून पोलीस वाल्यांचे फोटो दाखवता
@sanjaypati2676
Ай бұрын
या मुली संस्कारी आहेत म्हणून vip ट्रीटमेंट नाकारली
@ashokbhosale2350
Ай бұрын
याला चोचले म्हणतात, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणी काय ते म्हणे बहुजन हिताय ऐकजन सुखाय
@madhukargaikwad9743
Ай бұрын
ही तीस वर्षांपूर्वी घडलेल तेही मराठवाड्यातील प्रसंग सांगताय आता काळ बदललाय असे घडणार नाही याची काळजी संबधीत अधिकारी घेतात
@madhurimistry785
Ай бұрын
तुम्ही सगळे समजतात तसे नाही खरच हया रेल्वेने प्रवास करायचा मी आँफिस ला जायची तेव्हा हया पण train मध्ये असायच्या कित्येकदा.दादर ला चढायच्या.
@prashantshinge8770
Ай бұрын
😮😮😊HMMMM MADHURIJI AAPLYA MUMBAI MADHE AAPLYA WOW
@satishitigadhinglaj4129
Ай бұрын
या देशाला असले प्रशासन गिळत आहे
@bryan69in2002
Ай бұрын
She looks like Madhavi Lata, BJP candidate from Hyderabad standing opposite Owaisi
@sumatishirke3848
Ай бұрын
आपण दोघी किती सोबत राहात होतो मी सुमती भगवान राव काळे कारण आणी दादा आणी माझे वडील खुप मित्र होते आपण दाहावी ऐकाच वरगात होतो Sb मध्ये सगळ्यात उंच तु आणी सगळेच तुला त त
@balasahebpatil5415
Ай бұрын
दादा कलेक्टर म्हणून सांगता IAS आणि पोलीस IPS चा फोटो दाखवता
@kavishwarmokal124
Ай бұрын
You caught it .. 👍👍
@vaibhavkadbhane5032
Ай бұрын
ASI cha photo aahe to 😂
@deshmukhbalraj
Ай бұрын
जालना वाले फार रिस्पेकट करतात पण आगाऊ पणा केल्यास सोडत नाहीत
@ankitabhalerao8511
Ай бұрын
Jalnyat kuthe city bus ahe ? .....
@rupalikambli7552
Ай бұрын
चिन्मयी ताई , खूप चांगले विचार आहेत तुमचे , दुसरी कुणी लालची व्यक्ती असती तर पुरेपूर फायदा करून घेतला असता , आजकाल तर सर्वजण तेच करतात
@pragati600
2 ай бұрын
अतिशय छान आणि डाऊन टू अर्थ अभिनेत्री ❤❤
@shivabhutekar0203
Ай бұрын
कोण आहे हि चिल्लर बाई .... Podcast साठी कोणाला पण आणता का 😅😅😅
@anaghasa
Ай бұрын
ही कोण आहे माहित नाही म्हणजे आश्चर्य आहे
@shivabhutekar0203
Ай бұрын
@@anaghasa मुल टीव्ही सिरियल पाहत नाही....😁😁
@anaghasa
Ай бұрын
मी पण पाहात नाही पण ही फार आधीपासुन नाटकातही काम करते
@shivabhutekar0203
Ай бұрын
@@anaghasa नाटक तर अजिबात आवडत नाहीत 😁
@dr.kailashmalode9738
Ай бұрын
फार मोठं वाटत आसेल...
@chavanpatil5998
Ай бұрын
शाम्पू संपले नाही वाटत अजुन
@dhananjaymohite4574
Ай бұрын
खूप छान विचार,,,,,नमस्कार,,जी।
@nitinambure8282
Ай бұрын
कलेक्टर पोलिस इन्स्पेक्टरच्या ड्रेसवर असतो काय? 😊😊😊😊😊😊😊😊
@chaitanyajadhav7633
Ай бұрын
❤खरच खुप छान बघुन बर वाटल 🤗💐 नमो बुद्धाय जयभीम💙
@SinghmP24
Ай бұрын
सगळे ठिक आहे...पण दादा कोण?..
@kavitawankhade7921
Ай бұрын
Sakharam Binder..... Great acting keliy tumhi...❤
@kirandeshmukh5149
Ай бұрын
खाजगी कामासाठी सरकारी यंत्रणेच्या इतका वापर? Unexpexted n Beyond imagination.. They are too public servants. Huge scope seems to control management expenses.
@ranapratapsalunke6871
Ай бұрын
Khup chaan tai. 😊
@vedicakarnadechannel2732
Ай бұрын
I am proud of you. I born and broughtup in Jalna.
@samarthdhumal775
Ай бұрын
डंगरी स्वतःला अजून तरुण समजतेय...😂😂😂😂
@shekhar7601
Ай бұрын
Tehsildar ch he kam nhiye madam. Ha sattecha gairwapar ahe abhimanan sangnyasarkh nhiye
@riderscompany6374
Ай бұрын
JUST A SUGGESTION - TRY KEEPING A PRIZE FOR WINNERS LIKE 5K OR 10K THE GAME WILL BECOME MORE INTERESTING 👍🏻
@aamardalavi191
Ай бұрын
तिकीट कलेक्टर म्हणून का, फोटो पोलीस चा टाकलाय म्हणून विचारलं..
@shobhna__9207
Ай бұрын
Kiti tee jealousy
@aamardalavi191
Ай бұрын
@@shobhna__9207 कशाबद्दल 🤣🤣
@sanyojitakashinath_21
Ай бұрын
हे खर आहे चर्चगेटला पण तु राहत होती, तेव्हा माझे काका पण I.A.S आधिकरी होते.
@Real_mavla
Ай бұрын
Collector kaise police ki wardi me
@chandrakantgunjal8847
Ай бұрын
खरं काय खोटं काय.... देव जाणे
@nileemalokhande9862
Ай бұрын
in case u r wondering how taxpayers' money is spent by bureaucrats
@user-mo2gl3fy6f
Ай бұрын
तहसिलदार आणी तलाठी खुप आभ्यास करून पुढे जातात त्याना शाम्पु आणायला तुमच्या बापाचे नोकर नाहीत लाज वाटली पाहीजे हे सगळे सागतानी खुप सार्या मुलानच स्वप्नन आहे आ ऑफिसर व्हायचंय
@shobhajadhav7929
Ай бұрын
पण हे योग्य आहे का? याचा जरा विचार केला असता तर बरं झालं असत. मोठी post असणारे अधिकारी आपल्या personal कामासाठी त्यांच्या पेक्षा कमी असलेल्या लोकांचा स्वतःच्या कामासाठी उपयोग करून घेतात.
@pravinshinde4908
Ай бұрын
Real नाही नाटकातील सांगतेय
@atulk6870
Ай бұрын
Very very sad. Sorry state of affairs about our government machinery. It is also a failure on part of the IPS who allowed this waste of government resources. Shame shame on all involved in this shameless act.👎👎👎
@vishalw7988
2 ай бұрын
काहीही जालन्यात बस तरी आहेत का 😂😂
@indian62353
2 ай бұрын
😂😂😂
@AartiSharma-ok2xk
Ай бұрын
He matr ekkdummm khar
@shubhangijadhav2724
Ай бұрын
Ahe re bhava 😂
@Rups78
Ай бұрын
Tax cha paisa, faltu family members sathi nahi aahe. Chap lusi chi pan had asate.
@ranjeetbhosale4881
Ай бұрын
थोबाड बघा
@kvjoshi15
29 күн бұрын
जालन्यात आज हि सिटी बस वगैरे काही नाही य.😅
@rajudake4772
Ай бұрын
सुंदर विचार
@cyberinsaann1802
Ай бұрын
हे खरे आहे का?
@philipsj95
Ай бұрын
जालन्या सारख्याssssssss शहरात सिटी बस अजूनही नाहीत 😶
@user-xi2eu1cq7i
Ай бұрын
Pahielee hotya......
@shraddhaparte5043
Ай бұрын
Mazhe aajoba(aaiche vdil) retired deputy collector aahet.Aai nehmi amhala sangt aali ki aajobani tr aai aani bakicha bhavandana sangitl hot tumchya cycle ne ye ja kraychi aani konala aadesh sodayche hi nahit aani koni tumcha sevesathi ithe neml nahi aahe😊😄tyamule tumhi jas swtach krtat sgl tech nehmiprmane swtach swta kraych aahe kahi vegl as nsnare🤗😊he day 1 lach tyana sangitl hot aajobani.
@lee6831
Ай бұрын
कधीच्या काळातले सांगत आहेत हे सगळे, कारण conditioner हे प्रकार 90s मध्ये नव्हते आणि ह्या तर त्या ही आधीच्या आहेत ...
@rajeevkamra9120
Ай бұрын
दादा कलेक्टर होता म्हणून रेड्याला चांगला दादला भेटला 🐃
@shrikantchaudhari4056
Ай бұрын
भारत UPSC मुळे मागासलेलाच राहणार.
@namdeochavhan791
Ай бұрын
खुप नशिबवान बाई आहात
@suryakantkhopkar1181
Ай бұрын
लोकांच्या पैशाने मुलांना शॉपिंग करायला पाठवणे हा गुन्हा असू शकतो का
@kudalkarvivek
Ай бұрын
गुलामी अजुन गेली नाही डोक्यातुन आपल्या लोकांच्या
@deepalikalunge2299
Ай бұрын
आपल्याकडील प्रशासकीय अधिकाऱ्यांना कधी समजणार की.. आपण कोणाच्याही बापाचे नोकर नाही..तर महाराष्ट्र शासनाच्या नोकरी मध्ये आहोत... किती स्वाभिमान विकतात ना हे लोक ?????
@nayanjerande9478
Ай бұрын
अरे अरे काय हे अरे बाबानो तुम्ही समाजाचे सेवक आहात हे सत्य आहे. मॅडम तुमच्या वस्तूचे बिल पण त्या तलाठि याने भरले असेल
@anilchormal110
Ай бұрын
Yedi phukani
@kotankars
Ай бұрын
एवढं सगळं करून राजकीय संस्कृती कोणती? नक्षल्यांना समर्थन करणं म्हणजे काय फार मोठा पराक्रम झाला का?
@urmilakamble4431
Ай бұрын
यात कसला आलाय मोठेपणा दुसऱ्या माणसाला दिलेली कमी पणाची वागणूक तुम्ही मोठेपणा ने सांगता काय बोलावे कळत का
@mastmaulla_
Ай бұрын
Ag tawale ti Kay boltiye te aik tari😂😂😂
@arnabsaxena751
23 күн бұрын
Editor badla collector la Vardit dalhvtoy 😅
@ajinkyagorakhekad8811
Ай бұрын
आणि ही मुलाखात घेणारी पण 3rd क्लास आहे,
@amolmali1823
Ай бұрын
अजून ही अशी पद्धत आहे... 😔
@asnewtrend252
Ай бұрын
कारणं मी पण एका जिल्हादंडाधिकारी ची सुकन्या आहे आणि महसुल मध्ये काय होते याची इंतभूत माहिती आहे असं काही होत नाही काही सांगून जनतेची दिशाभूल करू नका बाई साहेब
Пікірлер: 302