#BBCMarathi #iaspoojakhedkar #upscdisability
गेले काही दिवस सतत वादात असणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवून त्यांना लाल बहादूर शास्त्री अकादमीत परत जाण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले. पूजा खेडकर यांच्या नेमणुकीबाबत अनेक प्रश्न विचारले जातायत, त्यात त्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत सर्वाधिक शंका असलेल्या दिसतात. विविध प्रकारचं अपंगत्व असल्याचं सांगत पूजा यांनी विशेष आरक्षणाचा लाभ मिळवला होता. UPSC मार्फत होणाऱ्या भरतीत अपंगत्वासाठीचे काय नियम आहेत पाहूया
लेखन - रोहन नामजोशी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет IAS Pooja Khedkar Disability certificate : अपंगत्व कोटा संबंधित UPSC चे निकष कोणते? | Pune
Пікірлер: 32