सर Tait 2024 झालीच पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करावे आम्ही तुमच्या सोबत आहेत❤
@shobhachatur1001
Ай бұрын
सर दरवर्षी शिक्षक भरती प्रक्रिया करावी ही विनंती आहे 🙏🏻 आणि काम करणारे होतकरू , कष्टाळू शिक्षकांना नोकरी द्यावी ही विनंती आहे माझी सरकारला 🙏🏻 काम करून पैसे मिळवायच्या वयात आणि घर चालवण्याच्या वयात अभ्यास करावा की घर चालवावं याकडे लक्ष द्यावे सरकारने प्लीज 🙏🏻😌
@sdsknowledge5260
Ай бұрын
शिक्षणमंत्री च अडाणी आहे आपला
@santoshmore8289
Ай бұрын
केसरकर ला लय डोकं नाही ओ सर जी.... पाहिले यांना घरी बसवणं महत्त्वाचं आहे...❤
@AllAboutGk4
Ай бұрын
अगोदर सुरू झालेली स्लो लोकल फास्ट करून स्थानकावर पोहचावी नंतर नवीन गाडी सुरू करावी😂
@govindphad963
Ай бұрын
सध्या जी शिक्षक भरती परीक्षा पद्धत आहे तीच कायम राहील याकडे शिक्षण तज्ञांनी लक्ष घालावे
@informationschanal-qo7re
Ай бұрын
असल काही पण झालं नाही पाहिजे नाहीतर जेस्तेचे जिल्ह्यात फॉर्म भरायचा म्हणलेवर लागायचं खूप अवघड आहे कारण कोणते जिल्ह्यात कमी जागा आणि कुठे जास्त जिथे कमी जागा तिथे लई अवघड आहे लागणे out off chi तयारी करा mag
@namdevpardhi6457
Ай бұрын
स्थानिक उमेदवारच फॉर्म भरू शकतात असा पण निर्णय झाला पाहिजे.
@SandeepRathod-rr2om
11 күн бұрын
आपला गाव,,आपला जिल्हा.......जिल्हा स्तरावर शिक्षकांची नेमणूक झाली पाहिजे..... सहमत आहे...
@SharanuBirajdar-jm1sg
Ай бұрын
शिक्षक भरती परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी केंद्रीय पद्धतीने व्हावी. मेरिट एकाच लागावं.आता परीक्षा एकाच दिवशी म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घ्यावे .
@yogeshpawar7813
24 күн бұрын
बेरोजगारांना नोकरी मिळेल त्यासाठी स्थानिक स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावी
@nileshraut3442
Ай бұрын
योग्य निर्णय आहे
@ganeshpadvi501
Ай бұрын
Sir तुम्ही combine group B भूगोल चे टॉपिक वर video बनवणार होते sir plz video बनवा aamhi class नाही लावू सकत पैश्याचा problem aahe plz आम्हाला guide करा plz
@santoshprajapati7846
Ай бұрын
केसरकर म्हणा आणि हाथ जोडा. 🙏
@namdevpardhi6457
Ай бұрын
केसरकर साहेब निर्णय योग्य आहे .
@shrirambodkhe3410
Ай бұрын
Good decision Kami mark walya student cha advantage hoil.
@BhaiBanjara-cp2st
Ай бұрын
15 वी नंतर आधी . D. Ed/ B.ed असतो की TET 🤔 TET चा फॉर्म कसा भरावे यांचा एक विडिओ बनवा सर
@jyotimadhyekar5606
Ай бұрын
Kontyahi jilyatun form bharta aala pahiej ani cutof sarkha asava
@banudeshmukh1946
Ай бұрын
शिपाई आणि शिक्षक मध्ये खूप अंतर आहे सर
@tejaswinishelar
Ай бұрын
Sir tet exam band kravi aamch d.t.ed zaley kesarkar sir ni aamhala sandhi. Dyavi aani aamchi shikshak banyachi eccha swapn purn krave....nay tr swapn swapnch rahun jail aani aamhi shalevar swapnatach shikshak bnun rahu😢
@SushamaBorkar-d7n
Ай бұрын
Tet..ctet..Tait pass karne aawashyk rahil ka? Ki fakt d.ed asla tari niyukti hoil?
@dk1861
Ай бұрын
Tait exam कधी होईल,यावर्षी 2024 ची
@user-xr9ki4ww8z
Ай бұрын
विसरायला काही हरकत नाही
@j.m3245
Ай бұрын
या नालयकाला... माननीय म्हणन्याच्य लायक नाही हा माणूस.... सर आता .....
@ManikBhaware
3 күн бұрын
पवित्र पोर्टल वर नावं नोंदणी पासून वंचित असलेल्यांना संधी उपलब्ध करून मिळेल का
@nileshudar3265
25 күн бұрын
Retired shikshk chalte kay capacity rahil tyanchi aani navin b.ed tet Tait shikshakanna 35year kay krt ahe kay nahi
@janabaikhemnar1990
Ай бұрын
Kesarkarch sikshan kiti ahe a mhi tar shikvnyacha anubhav gheun retayard hou an ksyala gribancya potavar pay detoy
@user-oo7ej8mm2i
Ай бұрын
Sir B.ed valyavr anyay hotoy zp sathi tyancha vichar hot nai D.ed vale 99% graduated hotat mag tyanach zp chya jaga bhetatat
@arunachavhan3187
Ай бұрын
Sir ata jyanch durchya jilhyat joined zale tyani kay kravae tyana shikshan sevak kalavadhi purn zalyabr antarjilha badli milel kay sir
@sangharshdongare3360
Ай бұрын
Sir TET form kadhi bharle jatil
@vyankateshgarad4907
Ай бұрын
Mahajyoti hall ticket kase download karache
@Viva_9970
Ай бұрын
Sir Ratnagiri gramaevk result KEVHA lagel
@sukantg7846
Ай бұрын
लग्न झालेल्या महिलांनी काय करावं या अश्या निर्णयांचे... ? शिक्षण घेतलेला जिल्हा आणि लग्न होऊन गेलेला जिल्हा वेगळा असेल तर.. .. . अजिबातच चांगला नाही निर्णय हा.. .. आणि शाळेत बदली होणे फार गरजेचे आहे.. कारण शिक्षकाचा केवळ विद्यार्थी न्हवे तर स्थानिकांशिही संबंध येतो.. मग गावातल्या राजकारणात, समाजकारण मद्ये हस्तक्षेप वाढू शकतो.. दोन गटांपैकी एका गटाकडे शिक्षकाचा कल असेल तर शिक्षक इतरांना प्रामाणिक राहील का..? काही शिक्षक आपापल्या जातीधर्मातील लोकांच्या सहवासात जातील.. ... वर्षानुवर्षे विद्यार्थी एकाच शिक्षकामुळे , त्याच्या ठराविक अध्यापन पद्धती मुळे, त्याच्या personalitys मुळे पठारावस्थेत जाणार नाहीत काय..? .. बदल गरजेचा आहे
@YeshuMargaye
Ай бұрын
Sir Bed karto mhtla tr taych sathi cet ch exam dene garjech ahe ka..?
@shubhangighuge4205
Ай бұрын
Tet pariksha Ani tait pariksha aawShyk rahil ka
@sonaliingale2183
Ай бұрын
असे झाले तर खूप चुकीचं ठरेल. कारण एक तर नोकरी नाही आणि आमची तयारी आहे कुठेही नोकरी करण्याची तर यांना काय प्रोब्लेम आहे.. बदली नंतर होईलच की.. एकाच जागी कोन नोकरी करतंय . असे झाले तर अतिशय मूर्खपणा आहे..
@b.k.rautsir3919
Ай бұрын
पुरुष शिक्षकाचे मतदान ज्या भागात आहे त्याच भागात शक्यतो नोकरी मिळावी महिला शिक्षकांना लग्नानंतर जिल्हा बदलीची सोय उपलब्ध असावी
@SharanuBirajdar-jm1sg
Ай бұрын
पोलिस शिपाई सारखी भरती होणार का एकाच दिवशी ? म्हणजे परीक्षा सुद्धा ऑफलाईन होणार ?
@user-xr9ki4ww8z
Ай бұрын
माननीय.....
@mahadevjadhav1260
Ай бұрын
आपण दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो का नाही ?
@pramoddintadavi1914
Ай бұрын
Ata election ahe sir.te kahihi Karu shaktil
@bharatibawankule979
Ай бұрын
Exam ghyaychya adhi he lok zople rahtat ka roj nawin kahitri kadht ahe purnpne pagl karun sodle ahe😢
@chhayaraskar1107
Ай бұрын
Ekhadhya jilyat jagach nastil tar
@mayurinawale886
Ай бұрын
With interview kdhi lagel sir.... Hich bharti complete nhi hot ahe roj kahi na kahi Navin aikala midat ahe ani bullet news 🤦🤦🤦
@ravirajhowal7926
Ай бұрын
17 chi 22chi agodr bharti purn kra mg 24 chi tait ghya
@Swamikr-z7s
Ай бұрын
सरकारच डोकं ठिकाणावर आहे का
@gajananwaghmare5983
Ай бұрын
असे शिक्षण मंत्री काहीही निर्णय घेत आहेत, सगळ्या महाराष्ट्र राज्या मध्ये लागू करावा अशी विनंती आहे तमाम अभियोग्याता धारकांची सगळ्यांना नोकरी द्या आमचे वय निघून जात आहे.
@pradiptotre6123
Ай бұрын
TET TAIT ch Kay mg
@nilamjagdale1244
Ай бұрын
Tet ctet tait compulsory ahe na
@kashinathkadam803
Ай бұрын
जिल्हा बंदी च नोकर भरती प्रक्रिया करणे योग्य आहे
@pramilamanzire7284
Ай бұрын
He government भुईसपाट hoanr vidhansbhela hech honar १००% In facture
@namdevkedar3568
Ай бұрын
IBPS कडे भरती प्रक्रिया नाही दिली पाहिजे ....
@bhimraopatil2
Ай бұрын
निवृत्त शिक्षक भरतात आणि बेरोजगार शिक्षक आहेत वाट बघत.
@AjayZade-kp7fz
Ай бұрын
Sir bed walyana nahi ka
@creativeprashant2360
Ай бұрын
Tech kalat nahiye ektr 9 te 12 round nhi mag B.Ed la ka nhi??
@amrapalimore4527
Ай бұрын
केसरकर, नेमके शिक्षण मंत्री आहेत का
@amrapalimore4527
Ай бұрын
संरक्षण मंत्री आहेत हे च आम्हाला कळेना.
@laxmankale5865
Ай бұрын
सर्व महाराष्ट्रात एकाच दिवशी व्हायला पाहीचे. जिल्ह्यातील मुलाची स्वतः च्याच जिल्ह्यात भरती होत असेल तर नक्कीच हुशार मुलांवर अन्याय होईल.
@marvelakshay8382
Ай бұрын
Shikshak bharati katin karawi amhala jya level che shikshak milale te future pidi la milu naye. Yancha pagaar vishay base karawa. PT wal pan 70/80 gharat ahe. Jevade subject shikvata yetat tewada pagaar asa niyojan pahije. Future yancha hatat ahe tya mule fakt husaar ani sincere lokana shivsak nokari milali pahije. Ji university nokari deu sakat nahi ti band jali pahije.
@pravin7376
Ай бұрын
मेरिट खूप वरी जाईल
@Akash-h7h
Ай бұрын
Bharti hi tashich vhayla pahije jashi 2023 madhi zali hoti an cutt off b 50 percent lava
@s__0456
Ай бұрын
Ha nirnay chukicha aahe
@sunilkekan3409
Ай бұрын
Bad education minister.
@balikakalel4883
Ай бұрын
जे tet pass नाहीत त्यांना पण संधी मिळेल का सर
@GreatWebSeries1
Ай бұрын
Nahi.
@tejaswinishelar
Ай бұрын
Tet nko
@KiranBerewar-kr2vj
Ай бұрын
Chukicha nirnai ahe he. Karn kahi jilyatil jast pramanat vidhyarti. Dted &. Bed kele ahe Ani tya jilyat jaga. Kami asel Kiva nasel tr ashya vidhyartyanch ks. Hoil.ani jya jilyat jaga jast ahe pn tite vidyarthi (shikshak). Nasel. Tr. Ha. Anyai. Ahe.
@sukantg7846
Ай бұрын
Wtf... आमच्या सातारा जिल्ह्यात.. केवळ सातारा शहरातच 3 मोठे d.ed कॉलेज तर 1 b.ed कॉलेज, 1 स्पेशल d.ed कॉलेज आहे.. जिल्ह्यात तर नक्कीच आणखी जास्त शंका असणार.. आम्ही काय हातावर हातच ठेऊन बसायचं का आयुष्यभर
Пікірлер: 75