धन्यवाद साहेब. मशीन असा अर्ज करावा. ज्यावेळेस तुमचे नाव योजनेमध्ये येईल त्यावेळेस आमच्याशी संपर्क साधून. याचा कोटेशन टेस्ट रिपोर्ट तुम्ही महाडीबीटी वेबसाईटला सबमिट करावी. त्यानंतर मंजुरी आल्यानंतर तुम्ही. मशीन खरेदी करून आमच्याकडून जीएसटी बिल घेतल्यानंतर ते महाडीबीटी वेबसाईट पोर्टलला जमा करावे. तेव्हा तुमच्या अकाउंटला सबसिडी जमा होते. अधिक माहितीसाठी आमच्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर 17 भिगवन रोड एमआयडीसी बारामती ला कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे सर्वात स्वस्त असा चाफ कटर मिळतो. तसेच तुम्हाला दोन एचपी चाफ कटर हवे असेल किंवा पाच एचपी मिनी चाफ हवे असतील. तरी ते आमच्याकडे उपलब्ध आहेत. हा जो चाप कटर आहे हा इलेक्ट्रिक मोटर आणि ट्रॅक्टर वर दोन्हीवर पण चालतो. ह्याच्यामध्ये जे ब्लेड वापरलेले आहेत ते कार्बन स्टीलचे आहेत. पाठीमागच्या साईडला कनवेल बेल्ट वापरलेल्या ज्यामुळे मका टाकल्यानंतर ते डायरेक्ट तुमच्या चार रोलर मधून आत मध्ये जाते. या चाप कटर मध्ये एकदम साईज चांगली बनते. चारा हा चकतीमध्ये पडतो. या चापटरला रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स दिलेला आहे. या चाप कटर ला तीन आउटलेट दिलेले आहेत. एक म्हणजे डायरेक्ट ट्रॉलीमध्ये माल भरण्यासाठी. दुसरा म्हणजे खड्ड्यामध्ये माल टाकण्यासाठी. आणि तिसऱ्या आउटलेट जे आहे ते टेम्पोमध्ये डायरेक्ट माल भरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या चाफ कटर ला चालवण्यासाठी तीन एचपी सिंगल फेज मोटर सुद्धा चालते. किंवा त्यापुढील पाच एचपी मोटर चालते. ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पट्टीवर उचलून घेऊन आपण शेतामध्ये हिला घेऊन जाऊ शकतो. लोकांची संख्या कमी लागते. त्यामुळे ह्या कडबा कुट्टी ची मशीन ची पसंती सर्व शेतकऱ्यांची आहे. शाफ्ट ठेवण्यासाठी दोन्ही साईडला होल दिलेली आहेत. इलेक्ट्रिक मोटर ठेवण्यासाठी खाली जागा दिलेली आहे. मुलीला बेल्ट लावून ती फक्त ट्रॅक्टरला जोडायची आहे. अधिक माहितीसाठी शनीकृपा अग्रो इंडस्ट्रीज ला कॉल करा. 7887996844 8668772400 9881774476
Пікірлер: 15