!!शिमगोत्सव पालखी सोहळा २०२४!! देवाची मानाची पालखी घरी आली !! कोकणातील शिमगोत्सव!!
नमस्कार,
कोकणातील शिमगोत्सव आणि गणपती उत्सव म्हणलं तर हा संपूर्ण कोकण वासियांचा ह्दयातला हळवा कोपरा...❣️
कोकणातील माणूस कामधंदासाठी कितीही दूर गेलेला असला तरी होळी (शिमगा) आणि गणपती च्या सणांना त्यांचे पाय आपोआप गावाकडे वळतात. घरट्याबाहेर गेलेल्या पिल्लांची जशी पक्षिण वाट बघत असते, तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पाहत असतात.
सदर व्हिडिओमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या शिमगोत्सव पालखी सोहळा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ विशेषतः ज्या चाकरमान्यांना काही कारणास्तव गावाकडे यायला जमले नाही, त्यांनाही हा क्षण अनुभवता यावा यासाठी एक छोटासा प्रयत्न.....🙏
गाव- आवरे, गुहागर, रत्नागिरी.
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका....😊
धन्यवाद!!
Background Music:-
Music: Alive
Musician: @iksonmusic
Most Popular Video:-
• गौरी गणपती विसर्जन २०२...
• कोकणातील शिमगोत्सव २०२...
My Instagram I'd:- @nikhil_creation_89
#कोकण
#गुहागर
#रत्नागिरी
#shimga
#शिमगा
#शिमगोत्सव
#पालखी
#पालखीसोहळा
#palkhi
#palkhisohla
#shimga2024
#palkhisohla2024
Негізгі бет !!शिमगोत्सव पालखी सोहळा २०२४!! देवाची मानाची पालखी घरी आली !! कोकणातील शिमगोत्सव!!❣️
Пікірлер