दुसऱ्या दिवशी चा पूर्ण हरिपाठ पाहण्यासाठी खलील लिंक वर जा kzitem.info/news/bejne/op2tqXiirXd-io4
@babanjadhav7069
4 жыл бұрын
👌 ok
@rajeshkamthe845
4 жыл бұрын
By
@pirajinarayankar2123
3 жыл бұрын
@@babanjadhav7069 o o
@balasahebbhise1761
3 жыл бұрын
1
@pravinmane728
3 жыл бұрын
@@bhagwatkadam2649 .
@atultinpayle
Жыл бұрын
🙏इंदुरकर महाराज तुमच्या फॅमिली चा एक नंबर हरिपाठ आहे 🙏
@बलिरामजावले
3 жыл бұрын
सुमधुर आवाज,लयबद्ध चाल घरात भक्तीमय वातावरण तयार होत आणि मन कसं प्रसन्न झालं होतं धन्यावाद माऊली बळीराम जावळे आडगाव पैठण
@रमेशभोपाळेघोरदरीकर
4 жыл бұрын
पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती|| खुप छान महाराज तुम्ही एक आदर्श आहात वारकरी संप्रदायाची जपनूक आणि प्रचारात फार मोठे योगदान आहे इंदुरीकर महाराजांचे
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@SantoshPawar-tg1ip
Жыл бұрын
राम कृष्ण हरी...,ॐ!!
@rajendraghadshi2802
4 жыл бұрын
कोटीकोटी प्रणाम माऊली आपल्या सारखे सामाजिक एकरुपतेला
@त्रिंबकदाभाडे
3 жыл бұрын
Tt.
@jalindarlande9710
4 жыл бұрын
सार्वजनिक महात्मे इंदुरीकर महाराज कुटुंब धार्मिक तत्त्व भगवंताच्या सानिध्यात असणार इंदुरकर महाराज खूप खूप सुंदर नामस्मरण कीर्तन इंदुरीकर महाराज इंदूरीकर महाराजांचा आदर्श कुटुंब भक्तिमय कुटुंब व्याख्या ठरणार नाही नामस्मरणामधे भगवंताच्या असणारी इंदुरीकर महाराज खूप खूप धन्यवाद मसाज आणि समाजाची सेवा करणे हे काही सोपे काम नाही भगवान भगवंतांनी दिलेली ही देणगी आहे योग्य वापर करतात तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि कोणी काही बर उद्या काहीच नाही म्हणायचं महाराज आता संपूर्ण जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
@haribhauwagh6330
4 жыл бұрын
एकच नंबर हरिपाठ दररोज ऐकतो राम कृष्ण हरी ओम चैतन्य कानिफनाथ आहे नमः
@harshadakamat8420
4 жыл бұрын
खूप सुंदर गोड बोलून दाखविली ऐकून खूप समाधान झाले राम कृष्ण हरी माऊली जगाची
@dipakk.k3792
2 жыл бұрын
म्हातारी आईचा ताल सुर आणि सा रे ग म प म्हणणारे आणि शेवटचं गाणं आणि बासरी वाजवणारे खरंच अप्रतिम आणि संपूर्ण हरिपाठ पहाताना ऐकताना खरंच आनंद झाला
@shivgangakokane955
4 жыл бұрын
खुप छान महाराज महाराजांची खुप किर्तन ऐकली व पाहिली आणि आज सहपरिवारसह हरीपाठ पाहावयास मिळाला मन तृप्त झाले राम कृष्ण हरी
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@shindedigambar78
4 жыл бұрын
Maulicha AWAJ KHUP CHHAN AAHE DESHMUKH MAHARAJ YANCHE KIRTAN PAN ZAN AAHE JODI EKACH LEVEL CHI AHHE VERY VERY NICE
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद महाराज
@bhausahebpawase2659
4 жыл бұрын
Good
@surekhalondhe9238
3 жыл бұрын
सुंदर हरीपाठ . त्याच बरोबर भरपूर व्यायामही . . आनंदी आनंद .
@shivajimohite5189
4 жыл бұрын
🚩🚩🙏🙏!!राम कृष्ण हरि!! खुप सुंदर हरिपाठ माऊली !!🚩🚩🙏🙏👏👏👏👏
@sameerdeshmukh7494
Жыл бұрын
नुसतं बघून इतका आनंद आहे.... प्रत्येक्ष असतो तर मुक्तच झालो असतो इतके अप्रतिम.... 👌👌
@DnyanobaHake-xj5mb
Ай бұрын
माझा आपल्या चेरनी सास्तांग दंडवत 🙏🙏🙏🙏
@gorakhbondare7715
Жыл бұрын
अति सुंदर वारकरी पद्धतीप्रमाणे गायला आहेत त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद जय हरी माऊली.
@rohinichavat9199
3 жыл бұрын
खूप छान आहे धन्यवाद माऊली
@Bhavraochavndgir
8 ай бұрын
ह.भ.प.निवृत्ती महाराज तेथे आसेल तेथे स्वर्गच असेल.सुन्दर हारिपाट जयहरी महाराज
@mirabhor4729
4 жыл бұрын
खरोखरच खूप च छान हरिपाठ म्हणतात जय राम कृष्ण हरी
@devramkengale7167
6 ай бұрын
🙏खुप छान हरी पाठ मी रोज श्रवण करतो व पाहत असतो 🚩 जयजय रामकृष्ण हरि 🚩
@Amol_jawale
4 жыл бұрын
एकच नंबर🙏🙏🙏 जय हरी माऊली 🚩🚩🚩 विजय असो वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा🙏🙏🙏🚩🚩🚩
@dasharathmhatre5354
3 жыл бұрын
IBm
@amitphule6243
4 жыл бұрын
महाराष्ट्र भुमी संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते आणि महाराष्ट्रातला वारकरी सांप्रदाय खुप मनापासुन परमार्थ करत असतात त्यातील हे एक कुटुंब 🙏🏻 "ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर"🙏🏻
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
जय हरी । धन्यवाद
@ShantabaiMali-gy6qk
Жыл бұрын
😊😊
@mangaljadhav3880
2 жыл бұрын
हा आहे भक्तीचा सागर पूर्ण देहभान हरपले महाराज मन भरून आले महाराज सर्व संताच्या पायावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन करते महाराज श्री आदरणीय परम पूज्य श्री बाबा तुमच्या गोड अप्रतिम वाणी तून आणि माझी माऊ ली ताई गोड अप्रतिम वाणी माऊली मुलगा बाबा अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद असा सोहळा स्वर्गात गेल्यावर हि नाही बाबा खुप ध्यन वाद संताचाचे ये पायी हा माझा विश्वास बाबा राम कृष्णा हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम धन्यवाद वंदन विनम्र अभिवादन वंदन करते नमस्कार बाबा भगवंत परमेश्वर दयाळू आहे तुम्हाला माझं सर्व आयुष लाभो हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना राम कृष्णा हरी हरी विठ्ठल प्रभू राधे कृष्णा 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@ramagund8578
4 жыл бұрын
जय हरी माऊली खुप छान हरीपाठ धन्यवाद
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
जय हरी देवा
@geetashinde3856
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी खूपच छान आहे हरिपाठ अस वाटत संपूच नये ऐकतच रहावे 👌👌👌🙏🙏
@sandeepwatpade6742
4 жыл бұрын
अतीव सुंदर मी एक नास्तिक पण कधी भक्तिमय वातावरणात गुंग होऊन गेलो कळलेच नाही. खुप छान महाराज.
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@ravindrawalsinge841
4 жыл бұрын
जय हरी
@skarbhal865
2 жыл бұрын
@@ravindrawalsinge841
@nitinhanwate7603
4 жыл бұрын
हा आहे भक्तीचा आनंदसागर 😊 मन अगदी सर्व देहभान विसरून ह्या हरिपाठामध्ये कधी एकरूप झाले कळाले पण नाही ! खुप खुप धन्यवाद हा हरिपाठ अनुभवन्यास दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
इंदुरीकर महाराज आपल्या सामाजिक प्रबोधन तोड नाही राम कृष्ण हरी 🌹💯👍🙏💯
@pranitadhoke7907
4 жыл бұрын
खूप छान महाराज सुंदर चाली.. ऐकून मन प्रसन्न झालं खूप खूप शुभेच्छा👍
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद
@nitindevkar937
4 жыл бұрын
Khupch God awaj
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद
@lilabaidukare3927
4 жыл бұрын
वा क्या बाद
@LeelaTitarmare
Жыл бұрын
Ram Krishna Hari mauli ATI sunder haripath aaye
@VSSanap
3 жыл бұрын
Khup chhan haripath jayhari maharaj
@dipakmore2879
2 жыл бұрын
माऊली
@सुधाकरपाटील-ह8र
4 жыл бұрын
मी आपला हरी पाठ रोज ऐकतो खुपच समाधान वाटते
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@geetahoge4380
Жыл бұрын
खूपच छान हरिपाठ.आहे.
@shantarammahajan3888
4 жыл бұрын
खुपच छान हरीपाठ 'भविष्या करीता महाराजासारखे महाराज घडविणे पुढील काळासाठी अत्यंत आवश्यक आहे
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@prabhawatimulay6192
2 жыл бұрын
खुप सुंदर आहे वारकरी संप्रदायाचा घरी बसून आनंद घेता येतो मला तर एकदा तरी हा हरीपाठ बघितले शिवाय झोप येत नाही
@omkarakadam
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मंत्रमुग्ध झालो हरिपाठ ऐकून खूप सुंदर आणि मधुर आवाज.
@sheetalchalwade8328
3 жыл бұрын
जय जय राम कुष्ण हरी कोटी कोटी नमन श्री वारकरी संताच्या चरनी जय जय श्री विठोबा रखुमाई🙏🙏🙏🙏
@CRU78
4 жыл бұрын
पूर्ण हरीपाठ... कार्यक्रम... टॉप क्लास.....!.... सदाबहार...!
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@LahuBansode-go8fd
11 ай бұрын
👏👏👏 लहान थोर सांप्रदाय मध्ये खरोखरच विठ्ठल रूप निर्माण केलेले महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांचे अस्तित्व टिकवून राहणार. जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🌹
@sanketkalambe5689
2 жыл бұрын
खूप छान माऊली 🙏👌🚩
@surajshembde3983
3 жыл бұрын
लयभारी अप्रतिम खुप सुंदर खुप छान 😍😍😍😘😘😘😘⛳⛳⛳🙏🙏🙏🌸🌸🌸
@bhaktaramphad4046
3 жыл бұрын
लयभारीभारीख
@deepakbhagvat4586
Жыл бұрын
अतिशय सुंदर हरिपाठ दिपक भागवत ता इगतपुरी जिल्हा नाशिक
छान. मस्त. लय भारी. 🙏🙏नामस्मरणात मंत्र मुग्ध. होण्यासाठी.
@shivanandmathpati3406
4 жыл бұрын
Hach khara parmath ahe , ekadha mansala sawata madhala anand sodta ala ki to ayush khup sundar jagta yete , hyach ek udhaharn indurikar maharaj ahet, khup sundar program ,
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@lilabaidukare3927
4 жыл бұрын
खुपच छान
@lilabaidukare3927
4 жыл бұрын
तु|मच्या वर देवाची कृपा
@sitarampawar731
4 жыл бұрын
प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संताला प्रत्येक भक्ताला त्याच्या मताप्रमाणे आपण त्याला भक्ती करण्याची परमेश्वराचे नामस्मरण करण्याची आपण एक जगावेगळी संधी निर्माण करून दिली खूप कीर्तनकार प्रबोधनकार आले पण आपण स्वतःचा एक ब्रँड निर्मा केला या कार्या समोर सर्वकाही आज फिके वाटत आहे आपण प्रत्येक माणसाला संताला आनंदातून त्याच्या हातून परमार्थ घडावा यासाठी कार्यकर्ता शुभेच्छा
@VARKARISAMPRADAY
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@bhausahebkadam9154
4 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
@shobhasor1684
11 ай бұрын
खूप छान हरिपाठ
@kedarbhagatgaming2810
4 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरि कोटि कोटि धन्यवाद
Пікірлер: 1 М.