अप्रतिम ढोल वादन, व सर्व नाचणारे मंडळ यांचे मनपूर्वक अभिनंदन.माझ्या गावी सुद्धा असेच ढोल वादन व नाच होतो,मी व माझा मित्र खूप छान ढोल वाजवतो.या मध्ये जी मज्जा येते ती आजकालच्या 10- 20 ढोल व ताशे यात येत नाही.ही आपली सातारी परंपरा व संस्कृती आहे ती जपत आहात त्या बद्दल तुमच्या मंडळाचे अभिनंदन 💐💐💐💐
@surajdhanawade1116
Жыл бұрын
अतिशय छान, गाव- मोहाट, तालुका- जावली, जिल्हा- सातारा यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा...
@sakundemayur5351
2 сағат бұрын
Ek no vajvto dhol👌👌👌
@kisangaikwad8697
2 жыл бұрын
एक नंबर ढोल्या आवडल आपल्याला मला लेझीम खेळायला खूप आवडते परंतु असा ढोल्या आज पर्यंत भेटला नाही
@dashshitu7408
4 ай бұрын
Bhai dhol vajvnara ek number ekch🎉
@atulsorate9628
2 жыл бұрын
राऊत साहेब नवीन माणूस तयार करा, ही कला जिवंत राहिली पाहिजे, असो तुमच्या उत्तम आरोग्यासाठी मंगल कामना
@Rajashrikalews4nw
Жыл бұрын
गणेश कुठे असतो आता
@VikramPhanse
4 ай бұрын
मी सुद्धा ढोल वाजवितो पण जे कड वाजवितायेत ते फारच जबरजस्त आहे
@rajpawar631
4 ай бұрын
1 no ढोल वाजवत आहे
@satishbhandalkar4662
7 ай бұрын
Naadch khula dholya🔥🔥🔥
@JagannathKshirsagar-rt4io
Жыл бұрын
वादक एक नंबर भाऊ
@kishorkadam7335
2 жыл бұрын
ढोल वादक अतिशय उत्कृष्ट ढोल वादन करत आहेत तुमच्याबरोबर असेच एक-दोन तयार झाले पाहिजेत ही कला अशीच कायम राखली पाहिजे नवीन मुलं तयार झाली पाहिजेत डॉल्बीच्या युगात कुठेतरी हरवत चाललेली कला आपल्याला पाहायला मिळते आपल्या सातारा जिल्ह्यात बऱ्याच गावातून ही ढोल लेझीम खेळली जाते अजूनही बऱ्याच गावांनी ही परंपरा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आमचाही तो चालू ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे सायगाव तालुका जावली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा समस्त भाडळीकर
@prashantpawar7176
Жыл бұрын
एक नंबर ढोल्या
@pratikdhumal7859
Жыл бұрын
लेझीम पथक नाद खुळा च
@rahulwagh3590
Жыл бұрын
आज पर्यंत लय ढोले बघीतले पण तुमच्या सारखा नाद ढोल्या नाही पाहिला
@sureshbhosle4667
2 жыл бұрын
छान....खिरखंडी ...कोरेगाव हून शुभेच्छा.
@sudhkarpawar5163
2 жыл бұрын
एक नंबर ढोल्या. पिंपरी ता. कोरेगांव वरून शुभेच्छा.हा सुख सोहळा स्वगी॑य नाही. फक्त भाडळयात
@pritamshelar1586
6 ай бұрын
खूप छान अंगावर शहारे आले
@anilkshirsagar5531
Жыл бұрын
खूप छान -ढोल्या एकच नंबर 👍🌹
@ankushsalunke7059
10 ай бұрын
अप्रतिम ढोल वादक,👌👌👍👍
@anilnikam4661
10 ай бұрын
लय भारी समारा
@rajugholap1939
3 ай бұрын
Naad khullaaaa.
@dhanajisuryawanshi175
8 ай бұрын
ढोल्या एकचं नंबर🎉🎉🎉
@ajayv5438
Жыл бұрын
अति मधुर वाद्य आहे, ही कला जपली पाहिजे...
@uttamkadam6666
4 ай бұрын
एकदम जोरदार
@vaishnavdhumal5852
Жыл бұрын
पंतप्रधान समोर ढोल वाजवून सन्मानित, बहुतेक राजु नाव आहे. भाडळे गाव. दैविय देनगी. सोनके गावात छबिन्यात स्टॅमिना पाहिला आहे. 🙏🙏🙏
Пікірлер: 58