International Yoga Day Lecture 2020 | Vd. Prasad Sanagar | Marathi
21st June 2020, at 10 am
Organized by
Department of Swasthavritta,
Dhanwantari Ayurved Medical College and Hospital, Udgir, Dist Latur
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, उदगीर द्वारे आयोजित करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने उद्या दिनांक 21 जून 2020 रोजी सकाळी 10 वाजता "योग - काळाची गरज" ह्या विषयावर योगगुरू वैद्य प्रसाद सणगर (सहयोग योग अकादमी, कोल्हापूर) ह्यांचे सर्वांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. सर्वांनी ह्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा ही विनंती.
Негізгі бет International Yoga Day Lecture 2020 | Vd. Prasad Sanagar | Marathi
Пікірлер