#tiffinspecialrecipes #mutter recipes #mutterbatata
डब्याला दया अशी साधी सोपी मटर बटाटा भाजी. मुलाना आणि मोठ्याना सगळ्यांनाच मटर खुप आवडतो आणि त्यात कचऱ्या करून बटाटे घातले की छान होते सोपी टिफिनसाठी भाजी. जेमतेम दहा मिनीटात होणारी भाजी या भाजीत तिखट घाला आवडत असेल तर गुळ घाला नाहीतर मिरच्या. अशी ही सुकी मटार बटाटा काचरया भाजी छानच लागते. हो ना.. आणि हो यावर थोड़ लिम्बु पीळल तर मस्तच।
Негізгі бет टिफिनसाठी चमचमीत मटर बटाटा | Tiffin Special Mutter Batata bhaji Aloo Mutter Masala |Alu matar
Пікірлер: 291