#harabharakabab #masteerrecipe #quicktiffinrecipe
अस म्हंटल जातं की एखादा पदार्थ करताना जसे भाव तुमच्या मनात असतात तसे ते पदार्थाच्या चवीत उतरतात। तसच मुलाना डब्यात कही देता नाही विचार करा मूल काय आवडीने खातील. जस की हरा भरा कबाब. अत तुम्हाला वाटेल कबाब म्हणजे वेळ खाऊ पदार्थ आहे तर तस नाही.. नक्की काय युक्ती करायची ते हां भाग पाहून लक्षात ठेवा आणि नक्की करुन पहा हरा भरा कबाब.
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль टिफिनसाठी पटकन होणारे कबाब | Veg Hara Bhara Kabab | Tiffin Recipe |Tea Time Snacks| Party Starter
Пікірлер: 812