हो आपली कंपनी जर शेअर मार्केटला लिस्टेड झाली तर मला शेअर घ्यायला नक्कीच आवडे
@vijaykalangutkar7813
10 ай бұрын
Mala suddha aaplya company che shares ghyayla aavdel.
@thanekar256
10 ай бұрын
❤
@snehaldadpe909
10 ай бұрын
मला पण आवडेल गुंतवणूक करायला
@anshulshewale7203
10 ай бұрын
👍👍
@urmilaamate9933
9 ай бұрын
Mee too
@vishalv.sawant7019
10 ай бұрын
Madam, तुमच्या कंपनीमध्ये गुंतवायला नक्कीच आवडेल कारण ही कंपनी आपलीच नव्हे तर एका मराठी उद्योजकाची असेल...God bless hopefully may ur company get listed in the market soon
@vaijayantimore8526
8 ай бұрын
Mam I purchased 10 share yesterday but I can't sell today, what's the matter.what to do
@vaijayantimore8526
8 ай бұрын
It was My first transaction
@BaliramKamble-pf4yq
5 ай бұрын
Yes.
@PravinGaikwad-ur2wi
2 ай бұрын
रचनाताई नमस्कार मी एक ड्रायव्हर आहे पण मी तुमचे सर्व व्हिडिओज बघत असतो आणि तुमच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकत असतो माझं शिक्षण जरी जास्त नाही तरीसुद्धा मला तुमच्या शिकवण्यावरून भरपूर काही शिकायला मिळाले मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कारण देशांमध्ये तुमच्यासारख्या शेअर मार्केटतुमच्यासारख्या शेअर मार्केटच्या शिक्षकाची खूप गरज होती धन्यवाद ताई
खूपच सोपं करून सांगता तुम्ही, धन्यवाद 🙏 आणि तुमच्या कंपनी ला भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा 💐
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😇
@sanketrathod8222
2 ай бұрын
छान माहिती होती नेमक काय आहे ते मोजक्या शब्दात उदाहरणासहित आपण सांगितल
@ujwaltembhurnikar4632
10 ай бұрын
Waiting for Tata Technologies IPO details from you Madam
@jayarajghang6558
10 ай бұрын
मॅडम खुप छान विश्लेषण करता तुम्ही. तुमचे व्हिडिओ बघायला लागल्यापासून माझा पण मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😇
@pratiksatpute7632
10 ай бұрын
Tumhi khup easy language madhe teaching deta.... Love your teaching....❤❤❤
@tejaswinikale2146
10 ай бұрын
Recently I have started listening to your videos. Appreciate your commendable efforts to develop interest especially in Maharashtrian people regarding this field . Eager to listen about upcoming IPO'S
@lalakarande8612
10 ай бұрын
11❤😅
@kapilbhirdikar2052
10 ай бұрын
नक्की आम्ही शेअर्स घेणार नाहीतरी मराठीत आपल्या समजावुन कोणीही सांगत नाही सोप्या शब्दात समजावुन सांगतात आपन धन्यवाद
@shivajibidgar7067
9 ай бұрын
खूप छान मॅडम.अगदी सोप्या भाषेत आपल्या मराठी मुलांना कळेल या पद्धतीचा तुमचा व्हिडिओ असतात .धन्यवाद
@sunilghadi8880
10 ай бұрын
👌👌अप्रतिम मार्गदर्शन.. Knowledge is God...
@mangaleshdoke1592
10 ай бұрын
Most simplified way of making subject like IPO understandable by all viewers
@vikrambhende-qv5gd
10 ай бұрын
खुप सोप्या भाषेत समजावून सांगता मॅडम तुम्ही, लगेच कळत. खुप छान, मी तर तुमचे व्हिडिओ पाहूनच आता इन्वेस्ट करायला सुरुवात केली, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
@akcreations9295
9 ай бұрын
Mam yours teaching way it's a excellent way.... And in Marathi very easy Language in teaching.❤
@kirtijoshi4727
10 ай бұрын
छान....share बाजाराची भीतीच कमी करता तुम्ही......मी करते share ट्रेड...अर्थात चांगल्या blue chip...आणि long term साठी....day trade मला nahi tevdha बरा वाटत.......पण ipo chi पण माहिती दिलीत... धन्यवाद.....मला tata कंपनी ने ...स्लो but steady चांगला फायदा मिळवून दिला आहे... धन्यावाद ...
@youtubeuser675
10 ай бұрын
Madam, plz dont wait for 5k likes. plz tell more about IPO analysis. Also I wil surely invest in ur company's IPO , best of luck
@rushibingewar
10 ай бұрын
मला आशा आहे की आपली company pn list hoil❤❤❤❤❤😊😊😊
@suvarnapardeshi1869
10 ай бұрын
नक्की तूझ्या कंपनीत गुंतवणूक करायला आवडेल
@sarikashuka4986
8 ай бұрын
तुम्हाला 10 वर्षांचा मुलगा आहे हे ऐकून खूप आनंद झाला.
@arvindpatil9792
10 ай бұрын
Thanks Rachan Ji, khup chan aani sopya padhatine mahiti dili tumhi,
@swapnilsonawane8743
17 сағат бұрын
Yes, please make video on IPO...in details. So we can check while investing in IPO.
@madhaviomjagtap
10 ай бұрын
नक्कीच बनवा ipo वर विडिओ
@ameyvedpathak6238
2 күн бұрын
छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏 अशीच सर्वांना माहिती देत रहा 🙏
@CARachanaRanadeMarathi
10 сағат бұрын
धन्यवाद
@prathamkelambekar9928
9 ай бұрын
नक्कीच आवडेल
@dadaramgutal1469
10 ай бұрын
मॅडमजी नमस्कार.आपण दिलेली माहिती अतिशय आवडली आहे.
@deepakraut3450
10 ай бұрын
फार छान माहिती मिळाली, क्लास आँनलाईन आहे का? आँफलाईन, आणि फी काय
@amrapalipagare3477
10 ай бұрын
Yes...i will invest with you
@samirgurav1480
10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम दुसऱ्या विडिओ ची वाट पाहत आहे ,
@nishakabre482
10 ай бұрын
नक्कीच आवडेल.
@ramjoglekar6199
10 ай бұрын
अप्रतिम सांगायची पद्धत उत्तम ❤ चेहऱ्यावरील भाव सुपर्ब ❤
@suyeshadongre2805
9 ай бұрын
Please make a detailed video on ipo, and how to sell the shares. You explain in a very simplified way which helps a lot
@RahulMeshram-yn5nr
15 күн бұрын
Hi
@shankarkharate7523
6 ай бұрын
Madam आपण माहिती खूप छान पद्धतीने समजून सांगितलंत त्या बद्दल धन्यवाद.तसेच j g chemical IPO बद्दल माहिती द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो
@san9309.
10 ай бұрын
Intraday trading all detail माहिती please 😢😅🎉❤
@create4u505
6 ай бұрын
IPO मध्ये गुंतवणूक केलेले share लिस्टिंग झाल्यावर आपल्याला share नाही मिळाले तर आपण गुंतवणूक केलेलं पैसे परत मिळतात काय
Hello madam! Tumche videos me pahate. Tumachi company zali tar tyat invest karayla.mala nakki avadel. Ti lavakarach houndet ya sathi tumhala all the best. Tumche videos baghayla mala avadte Ani marathit asalyamule Chan vatate. Thank you.
@sonaliharishchandrapawar7678
10 ай бұрын
Khup chhan information milali, IPO chi aankhin mahiti tar nakki aawadel. ❤
@medhabreed4081
10 ай бұрын
Maam... Ipo select karatana kai parameters baghtache tya baddal thodi mahiti dya.. Tumache video khup chan asatat... Maze barech concept clear zalet ani stock market baddal jara confidence vadhat aahe.. Thanku so much
@supriyam7783
6 ай бұрын
मॅडम, खूप छान माहिती दिलीत. एकदम डोक्यात फिट बसेल अशी... बरं ते IPO घेतले. तर काही टाईम लिमिट.. लॉकिंग पिरेड असा काही असत का.
@bhagwtdudhatkar7251
9 ай бұрын
खूपच उत्कृष्ट पणे आणि सूटसुटीत माहीत सांगितली मॅडम
@RohanKadam-p4q
9 ай бұрын
KHUP CHAN VIDEO BANAVTA MAM TUMHI MAJYA SARKHYA NEW INVESTER LA TUMCHYA VIDEO CHA KHUP HELP HOTE.....THNK YOU MADAM
@uniqueartworld875
Ай бұрын
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@rushikeshshegokar5830
10 ай бұрын
Khup chaan samjavla mam tumhi.
@sanjaygaikwad9388
10 ай бұрын
खुप छान IPO संदर्भात माहिती मिळाली मॅडम, धन्यवाद,
@vishalnanabhaughumre5846
4 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन ❤
@nirmalasohani9546
10 ай бұрын
Mi first time tumcha video pahila. Khup chan explain karata. Ty.
Hello ma'am, Please post video on TATA technology ipo review and also for other ongoing IPOs.
@user-ug4cs3mx4i
10 ай бұрын
समजा IPO खरेदी केले. तर किती काळ hold करावे ? कधी विकावे? धन्यवाद.
@nanaahire6441
9 ай бұрын
Thank you very much for your good knowledge abaut ipo
@maheshwarudanshive7215
10 ай бұрын
इतक्या सुंदर पद्धतीने सांगता की घरातीलच कोणतरी आपल्याशी बोलते 🎉
@rajashripatwardhan9670
10 ай бұрын
Yes please, definitely I would like to understand analysis
@SujayBobade
10 ай бұрын
Ho ma'am... Tata Technology cha IPO overview video post kra ❤
@seemasolankar6186
2 ай бұрын
Yes, i like to invest in ur company.
@rameshbobade4044
10 ай бұрын
मॅडम ipo चे anylsis कसे करायचे यावर detail video बनवा आणि तुमची company लिस्ट झाली तर नक्की शेअर घ्यायला आवडेल
@amoljangam2836
10 ай бұрын
Yes waiting for tata technology IPO
@rushikeshshinde4611
8 ай бұрын
Khup chan didi ❤
@raosahebborade8302
6 ай бұрын
Yes. YOU ARE THE BEST.
@chinmaymulye9409
10 ай бұрын
काहीप्रश्न होते १- आपण अभ्यास केला आणि गुंतवणूक केली पण IPO च्या किंमतीपेक्षा खाली ओपन झाला तर नुकसान अशावेळी शेअर वर जाई पर्यंत वाट बघावी का? २- IPO ओपन होताना जास्त वर ओपन झाला तर लगेच exit घेता येते का? आणि येत असेल त ती घ्यावी का? ३- सर्व साधारण कुठचाही IPO येतो तेव्हा अंदाजे १३०००/- ते१५०००/- एवढी गुंतवणूक करावी लागते म त्यात १००० एक शेअर असेल तर १५ चा स्लॉट किंवा १००/- चे १५० शेअर असे घ्यावे लागतात असे आपण एकावेळी किती स्लॉट घेऊ शकतो? ४- आपण १००/- चे १५० शेअर असा असलेला एक स्लॉट घेतला आणि ओपन होताना तो २००/- ला ओपन झाला तर ओपन झाल्यावर १५० शेअर्स पैकी निम्मे विकायचे आसतील तर तसे विकता येऊ शकतात का? हेच गणित १०० च्या ऐवजी ७० ला ओपन झाला तरी करता येते का? कृपया हे पुढच्या video मध्ये सांगावं ( तुमच्या अपेक्षित लाईक पूर्ण होऊन तुम्ही नक्कीच IPO वर वेगळा Video तुम्हाला करावा लागेल ह्याचा मला विश्वास आहे) आणि ह्या अजाण बालकाचे प्रश्न पण सोडवाल अशी आशा करतो. 😊😊
@nikhilparkhe7078
9 ай бұрын
Bhari samjavta mam tumhi kharach ipo ghaycha ka nahi tya imp kay te kas bagaycha te video banva
@ajaypatil5505
10 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद
@sohamthakare4600
10 ай бұрын
Yes I need ipo video and nps video
@raosahebborade8302
5 ай бұрын
Very Perfect teacher
@nilimakitturkar3052
9 ай бұрын
नक्की आवडेल मॅडम
@pranitajadhav6680
7 ай бұрын
Wow kiti chan smjvlt
@luckygayake1368
Ай бұрын
हो नक्की गुंतवणूक करू आपल्या कंपनी मध्ये
@stgity0003
8 ай бұрын
हो ! नवकीच शेअर्स घेऊ ! कारन आपण एक मराठी व्यक्ती म्हणून आहोत !
@ajitbhoge1690
9 ай бұрын
हो 100% करू
@priyankalohar1223
10 ай бұрын
Madam housewife n mulinsatichi khi savings scheme..... policy............. financial awareness....... Related videos taka
@sunilkhairnar5132
10 ай бұрын
Please creat a video for ipo fundamental
@dipikkagala784
9 ай бұрын
Yes definitely
@vrundanandedkar1597
6 ай бұрын
खूप छान माहिती.
@krishnabhalerao482
7 ай бұрын
हो आवडेल आम्हाला गुंतवला पाहिजे तुमच्या
@RajaramKamble-v7e
15 күн бұрын
Good explanations 😊
@vaishnavkavale7207
10 ай бұрын
Nice
@sunilpshete9177
4 күн бұрын
Ipo मध्ये शेअर वर प्रीमियम घेतात म्हणजे काय
@antypg5486
9 ай бұрын
Very good info.
@ashokjadhav1374
9 ай бұрын
Rachanamam,Heartiest Cobgrats! for मटा Youth Icon Award २०२३ 🌹🙏
@kedarjoshi2712
Күн бұрын
नमस्कार हा व्हिडिओ खूप छान आहे पण ipo apply kelya नंतर काय होत कसं लॉटरी सिस्टीम काय,कशी निवड होते , काय त्याचे परामिटर, की अस काहीच नसतं कारण चार वेळा मी apply केलं पण नाही लागला आणि माझा ओळखीत पण कोणाला ही नाही सो apply kel last date zali ki nantar पुढे कसं प्रोसेस होत जात आणि कसे आमचे पैसे परत आल्या च मैल येतो 😢ह्या वर details madhe vdo nakki avadel
@sanketgaming5904
9 ай бұрын
होय नक्की आवडेल
@cutegirl_20136
9 ай бұрын
Chhan mahiti ipo
@mundedv
9 ай бұрын
मॅडम, आपल्या कंपनी चा IPO आला तर मी अवश्य invesmaint करणार आहे. आपण एक मराठी महिला आहात.
@rahulbomble6324
10 ай бұрын
हो नक्कीच आवडेल
@anillele1802
10 ай бұрын
माहितीपूर्ण व्हिडीओ .धन्यवाद
@vaibhavmhadgut1182
10 ай бұрын
शेअर खरेदी करण्यासाठी योग्य आणि सुरक्षित app कोणता हे कसे निवडायचे यावर video बनवा
Пікірлер: 467