अतिशय चपखल आणि सुंदर एपिसोड. फक्तं पार्टनर किंवा कुटुंब ही जेव्हा बाहेर देशी येतं तेव्हाच्या गोष्टी अजून थोड्या वेगळ्या असतात आणि त्या या एपिसोड मध्ये नव्हत्या. मी स्वतः २०१७ पासून केंब्रिज येथे राहत असून सांगितलेले सर्व मुद्दे अनुभवले आहेत. नवऱ्याच्या पूर्ण स्कॉलरशिप च्या जोरावर शून्यातून सुरवात केली. भारतात असणाऱ्या कामाच्या अनुभवावर इथे जॉब मिळेल वाटले होते, पण १ वर्ष नकार घेत काढल्यावर समजले इथे ब्रिटिश आधी, मग युरोपियन आणि मग इतर असा क्राईटरिया असतो. करिअर मध्ये ही शुण्यापासून सुरुवात केली मग.सोबतचे ब्रिटिश शाळा पास झालेले असेल तरी त्यांना पहिले महत्त्व हा देशाचा/सरकार चां निर्णय पाहून आश्चर्य आणि कौतुकही वाटले. थंडी मधल्या डिप्रेशन बद्दल कधीही ऐकले न्हवते, ते या एपिसोड मध्ये ही नाही. सूर्यप्रकाश नसणं ही बाब इतकी मनावर घाला घालू शकते हे इथे आल्यावर समजलं. खूप जणांना व्हिटॅमिन deficiency होते आणि winter blues साठी ते ३-४ महिने खाल्ले पाहिजेत हे सांगणार कुणी नसतं. मेडिकल facilities चां तर बोऱ्या वाजलेला आहे कारण NHS ही गवर्नमेंट सर्व्हिस आहे ज्याचे पैसे आपण आपल्या विसा मधून भरलेले असतात, प्रायव्हेट ची जी सवय लागते भारतात ती इथे महागात पडते कारण एका सेशन चां पैसा म्हणजे महिन्याचा जेवणाचा खर्च.त्यामुळे A&E सेक्शन ला च जावं लागतं. तिथे ही paracetamol शिवाय शक्यतो काही दिलं तर आपण खूप नशीबवान. मी स्वतः mild asthma अटॅक साठी १३ तास थांबून मेंटल depression घेऊन घरी आले. सर्व भारतीय इथे "मला काही झालं तर भारतात जाऊन एक आठवड्यात बरं होऊन आलेलं परवडेल" असच मानतात. ८ आठवडे सतत वेदना असल्याशिवाय पुढे टेस्ट ही करत नाहीत. कार घेणं खूप सोप्पं आहे आणि त्यावरून खूप काही अडत पण ते शिकणं आणि लायसेन्स मिळवण महा कठीण काम आहे. महिन्याला ४ सेशन फक्त आणि किंमत १००£ एका सेशन ची, वर्ष लागतं एका झटक्यात पास व्हायला. लोकांचे १ पासून ४० attempt ऐकले आहे exam चे. हे कुणीही सांगत नाही. चांगले मुद्दे म्हणजे इथे हवा, पाणी, इतर फॅसिलितीज प्रचंड चांगल्या आहेत. सुरक्षितता त्यातूनही खास मुलींसाठी अतिशय योग्य (भारतात परत या म्हणणारी माझी आई एकदाच ३ महिने राहून शेवटच्या दिवशी म्हणली की मी इथेच रहावं, करणं तिला रोज हे टेन्शन नसेल की मी सुरक्षित आहे का, जिला स्वतः ला अजूनही रस्त्याने जाताना घाणेरडे अनुभव येतात). इथे तुमचे कपडे, स्टेटस्, घरदार कुणालाही कशाची पडलेली नसते. प्रायव्हसी देतात आणि घेतात, मदत करतात. येता जाता रस्त्याने स्मित हास्य करणारे भारतीय नसलेले च असतात. यावरून आम्ही सर्व हसतो ही. फिरायच्या ठिकाणी सोयी, सूचना, मदत करणारे पोलिस सर्व उच्च लेव्हल चे आहे. नोकरी चां प्रश्न जगभरात आहे आणि असणारे. घरचे किंवा नातेवाईक फोटो पाहून सतत म्हणत बसतात की किती छान छोकी मध्ये राहता तुम्ही, फिरता वगैरे पण खरंच यातली गणितं सांगितलेली बऱ्याचदा त्यांच्या डोक्या बाहेर ची असतात. आम्ही थोडक्यात "इथले बिहारी" आहोत असे शब्द वापरल्यावर मित्रांना समजल होत काय म्हणायचं ते. परत भारतात निघून येताना तिथे आपल्याला याच लेव्हलच मिळणार आहे का सगळ, जॉब, पगार इत्यादी आणि ते आपल्या परिवाराच्या शहरात नसेल तर दुसऱ्या राज्यात राहिलं काय आणि देशात राहिलं काय सारखच वाटतं या मुद्द्यावरून दोलायमान होत. ज्यांना मुलं आहेत त्यांना ती मोठी होताना एकदम भारतीय संस्कार आणि संस्कृती आठवते आणि झाडं उपटून अनल्यासरखी त्यांना भारतात घेऊन येतात ज्यांनी सगळं परदेशी संस्कृती आत्मसात केली आहे. सेटल होणाऱ्या कुटुंबाने याचाही विचार करावा. इथे अती स्वातंत्र्य आणि तिकडे लपून छपून मिळवावं लागणारं स्वातंत्र्य या दोन टोकाच्या गोष्टीमुळे कुठलही एक देश, निर्णय चांगला असं नाही ठरवता येत गेलेल्या कुणालाही. तरी ही मी घेतलेल्या अनुभवांवरून जे कुणी नवीन येतील त्यांना मोफत फक्त गप्पांच्या स्वरूपात counseling करते मी. क्षितिजा डेरेकर, केंब्रिज, यू के
@vandanaavhadenglish510
4 ай бұрын
खूप छान व्यक्त झालीस आणि गरजेच आहेत तू सांगितलेले मुद्दे..Nice
@sanjaysakhalkar3813
8 ай бұрын
मुळात आपली मुले बाहेर काय हौसेने जात नाही इथे talented मुलांना चांगली नोकरी मिळत नाही तिथे चांगली मेहनत केली आणि आपली हुशारी दाखवली तर नक्कीच फायदा होतो. शिवाय प्रमोशन मध्ये वगैरे किंवा नोकरी मिळताना रिझर्वेशन हा factor नाही. आपल्या देशात आपल्या देशामध्ये लोकसंख्या अमाप आहे त्यामुळे चांगल पगार मिळणे शक्यता फार कमी आहे.
@karankadam5664
7 ай бұрын
Now Israel is the best , direct job , learn skill here , go for jobs to Israel not to study but for earning money
@kyakarnachahiye6594
7 ай бұрын
Israeli madhe jaun war madhe select vyacha khup salary aste 😂😂😂
@karankadam5664
7 ай бұрын
@@kyakarnachahiye6594 हीच लोक तुम्हला घबरवतात, आणि मराठी माणुस लास्ट ला पहुंचते! The conflict zone is Gaza not israel! War is not in Israel it's in Gaza! Many pro-Palestine Lobby sad due 2 lakh palestinians jobs to be replaced by others, भाई त्यांना राग ह्याचा आहे कारण palestinians ह्यांचा भाऊ बंधु चा जॉब रिप्लेस करनार अपन , हिंदू la जॉब भेटेल, तिथे तो स्ताइk hoile hey त्याना नोको! Israel ला pun pro palestinians Lobby Black mail karayche आहे that's why spreading misinformation! Pro palestinians, ani non-hindu कम्युनिस्ट लोकांची जलन ani non-hindu प्रेम, की हिंदू चा विकास आणि तो जगभरत पोहचाल नही पहिजे! 25 वर्षा आधी हिच लॉबी बोलायचे अमेरिका कनाडा uk la aple Desh sodun ka jatay, ata mug opportunity सांपली mug जतायत! अपले पैसे खर्च कर्वतात, डायरेक्ट जॉब माधे सगले non Hindu jaatil ,apan kadhi pan late kartoy
@karankadam5664
7 ай бұрын
@@kyakarnachahiye6594 youtube.com/@AplaShamu?si=Sk3Dxe9ZDjU9hT9Z Conflict is in ga za not in israel
@mohinitayade3147
7 ай бұрын
😂@@kyakarnachahiye6594
@smitatillu5199
8 ай бұрын
खूप खरी आणि उपयुक्त माहिती दिली.माझी मुलगी आणि मुलगा दोघेही भारतामधे नाही आहेत.जरी university renowned असल्या तरी.बाकीचा struggle खूप आहे.तुम्हाला सगळ्या स्तरावर खूप काम करावे.लागते.त्याची, आरोग्याची काळजी घ्यावी लागते
@ankitasawant9036
8 ай бұрын
मला असं वाटतं की पालकांनी माझा मुलगा/ मुलगी परदेशात जाऊन शिकणे हा प्रेस्टीज इश्यू बनवला आहे. ते बंद झाले पाहिजे. मुलांची मर्जी असेल तर पाठवणे ही एक गोष्ट झाली परंतु मुलांची मर्जी नसताना जस्ट आपल्या सोशल सर्कल मध्ये सांगण्यासाठी जबरदस्तीने मुलांना परदेशात पाठवणाऱ्यांची संख्याच जास्त आहे.माझा मुलगा पण लंडनला जाऊन शिक्षण घेऊन परतला कारण तिथली परिस्थिती. आपण काय मिळवण्यासाठी काय गमावणार याचा विचार योग्य वेळी केला तर आयुष्य सुंदर व सोपे होते. आभार हा विषय घेतल्याबद्दल. 🙏🏻🙏🏻
@siddharthg8134
7 ай бұрын
परदेशात तुम्ही जर सर्वोच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी मध्ये गेलात तरच उपयोग आहे बाकी useless. हो आणि त्या सर्वोच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी मध्ये जाण्यासाठी जशी भारतात चांगल्या युनिव्हर्सिटीत जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागते तशीच मजबूत मेहनत घ्यावी लागते. सहज एडमिशन मिळत नाही. हे खूप कमी लोकांना कळत. जर युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज एडमिशन सहजा सहजी देत असेल तर त्या शिक्षणाचा दर्जा निकृष्ट असतो. विद्यार्थ्यांनी स्वतःचे grades (marks) पहावेत GRE/GMAT/TOEFL/IELTS दिली असेल तर त्यातला score पहावा आणि मगच ठरवावे. जेमतेम score असेल तर कचराच युनिव्हर्सटीमध्ये किंवा कॉलेज मध्ये एडमिशन मिळते 😊
@colourglimpse5753
8 ай бұрын
I have decided to go to Germany and did all the research by myself.. got admission in prestigious university. But while researching, I understood that the lifestyle i will get there after a lot of struggle, that I'm getting here in my current job. Also the geopolitical things are also important as Kushal said. I cancelled my plan just before visa application and faced a lot of questions about changing the plan. My "why" was not clear to me.. and I have invested (or wasted) one whole year in the process. So I urge everyone going abroad to just think about your "why" before starting your preparations.
@vsm25
8 ай бұрын
असाच एक व्हिडिओ abroad MBBS वरसुद्धा बनवा please. कारण बाहेरच्या देशात patients अजिबात बघायला मिळत नाहीत. No practicals, no dead body dissection, only theory. अशा doctors ना आपल्या देशात आल्यावर prescription लिहायचं सोडा blood pressure सुद्धा measure करता येत नाही.
@pranjaliwadkar7469
8 ай бұрын
Perfectly explained... I am living in Canada..I work as an immigration consultant Vancouver,Canada and watch many students struggle to get job .... Many Universities are money making hubs...their target is Indian and Chinese students...
@nandannandimath5074
7 ай бұрын
The catalyst for such action is again Indian who are residing there ..unke pet ka sawal hail. Sab apne hi logo ko lutne ke liye agent ban Gaye hai consultant bban ke
@siddharthg8134
7 ай бұрын
In Canada, there was a news on CBC(Canada’s equivalent of BBC) there was one college in Ontario that had two rooms classrooms in a strip mall. It’s absolute sham. Diploma mills are destroying Canada as well as ignorant people who are jumping in there and ending up in staying in basements, eating in food banks and working in Tim Hortons to just scrape by
@ajaybhosale7539
8 ай бұрын
ज्यांचे नातेवाईक, मुलं बाहेर देशात असतात ते न विचारताच सांगत बसतात. आपण विचारलं नाही तरी. आणि इथे राहणाऱ्यांना कमी लेखतात.
@siddharthg8134
7 ай бұрын
अस करणाऱ्यां कडे किती लक्ष द्यायचं हे पण आपल्याच हातात असतं ना?
@GovindaAdsul
8 ай бұрын
कुशल नेहमी आपल्या व्हिडिओज मधून रिॲलिटी सांगतो..हे आजकाल च्या influencer मधे पाहायला मिळत नाही...
@viveknaralkar6007
8 ай бұрын
असा interview करून तुम्ही तरुण पिढी आणी त्यांच्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. ' गाड्या आपुला गावच बरा..' हेच खरे !
@Swapna-ox8gk
8 ай бұрын
खूपच महत्वाचा विषय घेतल्या बद्धल अमुक तमुक टीमचे आभार 🙏 कुशलने छान मार्गदर्शन केले, एरवी लक्षात न येणाऱ्या लहान सहान गोष्टीही सांगितल्या याबद्दल त्याचेही आभार🙏 या चर्चेचा, अनेक परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना आणि माझ्यासारख्या पालकांना नक्कीच उपयोग होईल👍 thank you so much!
@Aadnya516
8 ай бұрын
Difference in the weather of UK and Maharashtra is tremendous. Students with certain health conditions should consider that. My first winter was spent in seasonal depression. Get your vitamins and minerals checked for deficiencies. Plan well health wise.
@gaurinawathe6856
8 ай бұрын
Great advice that is usually not known!
@snehap186
7 ай бұрын
Very Nice explanation Me and my husband works in IT living in Pune. 4 years back we got an offer in Germany..we calculated how much we will get in hand here vs life in Germany we found out even if we get 4 times still life in Pune is better and additional you can take care of your parents with good life style and also make good worth..thanks for this content this will help all the students out there to visualise the reality..will love to see more contents like this with people who actually seen it .
@siddharthg8134
7 ай бұрын
You took a right decision. European countries including UK tax citizens heavily. And immigration policies are also much stricter so one will get benefits of all those heavy taxes only if they live their whole life and retire in these countries.
@deepashreemoghe6941
8 ай бұрын
उत्तम माहिती देणारी मुलाखत. सत्य परिस्थिती सांगितली . माझा पण मुलगा प UK(London)मध्ये masters in supply chain n logistics साठी गेला होता. करोनाच्या काळात गेला. व्यवस्थित रिसर्च केले होते. तरीही चॅलेंजेस होतेच. स्वयंपाक करता येतो पण रोज करणे कंटाळवाणे ठरते. शाकाहारी असल्यामुळे बाहेर चॅाईस कमीअसतो.पार्ट टाईम जॅाब केला. मग त्याच्या सेक्टर मध्ये जॅाब मिळवला. 2nd shift मध्ये काम केले. अतिशय थंडीत रात्री १२-१ ला घरी पोहचतअसे. त्या experience चा फायदा झाला.आता मल्टीनॅशनल मध्ये काम करतो. तुम्ही टॅलेंटेड असाल आणि मेहनतीची तयारी असेल तर यश नक्की मिळते. पण स्वप्न बघितली तर पूर्ण करण्यासाठी कष्टाची तयारी हवीच.
@akshay._762
7 ай бұрын
Ok
@sheetalkakad58
8 ай бұрын
याच विषयातील दुसरा भाग जर करायचा विचार असेल तर त्यात खालील विषय जरूर असावेत .. १) जसा भारतात Non-IT (but engineers),IT, biotechnology etc.क्षेत्रातील package मध्ये खूप मोठा फरक असतो तसाच बाहेरच्या देशांमध्येही असतो का? २) जर खरंच तसा फरक असेल तर Non-IT or biotechnology students यांनी खरोरच बाहेर शिक्षणासाठी जाऊन त्या क्षेत्रात असलेल्या package मध्ये तेथे job करणे परवडणारे आहे का after the investment of 40-50 lacs ? 3) जे bright students (academically) आहेत पण त्यांना पैशांअभावी शिक्षणासाठी बाहेर जाणे शक्य नाही अशांसाठी कुठकुठल्या scholarship उपलब्ध आहेत ? . ४ ) भारतात IT क्षेत्रातील मुलांना खूपच चांगला पगार मिळतो त्यामुळे त्यांच्याकडे १-२ वर्षे भारतात काम करून व पैसे जमऊन ( थोडक्यात लोन म घेता) बाहेर MS करायला जाणे खूप सोपे आहे. पण ईतर क्षेत्रतील मुलांना (academically चांगले असून सुद्धा) graduate नंतर भारतात job च मिळणे कठिण आहे . मिळाला तर अगदी काही हजारांतच असतो. अशा मुलांना अपल्या पालकांना लोन मध्ये अडकवायचे नसते पण शिक्षणा साठी बाहेर जाण्याची इच्छा आहे अशा मुलांनी नेमके काय करावे ?
@amuktamuk
8 ай бұрын
नक्कीच हे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न करू
@rashmichawan9267
8 ай бұрын
खूप छान episode. Thank you for such realistic information. 🙏 It's very helpful for me because my daughter is in FYBsc and everyone asking about further studies.... ' मग काय कुठे जाणार बाहेर शिकायला ' and this is very irritating for both of us. This episode helps us a lot how to be sorted..... Thank you 😊
@gireeshkokate4255
8 ай бұрын
3 + 2 ही option आहे
@sangam7
8 ай бұрын
पहिले लाख subsriber व्हायला उशीर झाला पण दुसरे लाख खूप लवकर होत आहेत, शुभेच्छा 💐
@AC-vp3ob
6 ай бұрын
I was preparing for MS before 3 years when I was working in mechanical but due to convid, I couldn't proceed it and then I shifted to IT now I m getting 30 LPA so god saved me... My friends are in Germany and they are earning arround 40 LPA so I feel I am earning very well in India... There is misconception that u won't get good package in India, u will get if u deserve it❤
@deepaksarode3764
8 ай бұрын
कुशाल भावा लय भारी संवादातून माहिती दिली...लय knowledge दिलस धन्यवाद 🙏🙏🏻🙏🏻 आमुक तुमक टिम च मनःपूर्वक आभार... कुशाल सारख्या अभ्यासु व्यक्ती कडून सर्व माहिती घेऊन podcast केली... महाराष्ट्रातील नवीन पिढीला खुप उपयोग होणार आहे 👍👍👍👍
@supriyay
8 ай бұрын
आज खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल डिस्कशन झाला आहे मुलांना आणि त्यांच्या घरातल्यांना या माहितीचा नक्कीच उपयोग होईल
@amrutasyoga
8 ай бұрын
Asach nehamj khara sangnare loka pahijet.. very nice and everything he said is absolutely true …
@yashashrirahalkar9071
8 ай бұрын
खूप खूप महत्वाचा विषय👍 अमुक तमुक.. मी तुमचे सगळेच्या सगळे एपिसोडस पाहतेय.. कमाल👌 तुम्ही प्रत्येक विषयाचा छान सखोल अभ्यास करता... खूप शुभेच्छा!🎉
@shraddhavag
8 ай бұрын
online schooling or homeschooling baddal episod kara. ajkal anek parents typical school system la kantalale ahet.
@sandhyakapadi4112
8 ай бұрын
Ho ho!! Kara ya vishayavar ek episode
@sid84584
8 ай бұрын
Yes.. Pls एक episode home schooling वर करा.. मी ह्या शाळेच्या concept मधून बाहेर पडणाऱ्या system च्या शोधात आहे.. Marks, percentage, घोकंपट्टी यापेक्षा वेगळे quality education field level चे शिक्षण देणारी system वर बनवा एक episode..
@aditijog4099
8 ай бұрын
Very much agreed..! Homeschooling varr akk video banva..! Sadhya chee sachool system khup trasdayak aahe..!
@indrayaniyadav2629
8 ай бұрын
@Amuk Tamuk : Mla khup avdla video. @shalvlogs5786 : Well explained. somebody should have explained abroad reality. Mi USA mdhe rahte and I can totally relate to this one. Good one! Indians students chi reality different ahe.. Nashibane mla sarv ghratli kame yetat so thode easy hote ithe alyavar mla but Boys face damn 'reality check' when they come abroad. Because they never get educated to do household stuff. Struggle sarv countries mdhe ahe. saglikde pros and cons astat. apli mehnat ghyaychi tayari asel tr goshti thodya sukar hou shaktat.
@jayashreedeshpande4509
8 ай бұрын
सोनाराने कान व्यवस्थित टोचले आहेत!😊 कळलं ना? 👌👍
@kraut1982
8 ай бұрын
हे फॅड येऊन २० वर्ष झाली आत्ता. २००५ ची माझ्या इंजीनियरिंग बॅचचे ४०% विद्यार्थी US,Uk, Canada, Aus ला गेले.
@akshay._762
7 ай бұрын
Atta khup wadle ahet gali bolat 2 tari gele ahet
@varshasanglikar1973
8 ай бұрын
कुशल खूप छान मनापासून माहिती दिलीस. खूप मुलांना याचा नक्कीच फायदा होईल. तू नेहमीच मनाला जवळच वाटणार बोलतोस व. ऐकत असते नेहमीच. असच मोठ्या भावासारखा मार्गदर्शन करत राहा. अमुक तमुक चीही मी फॅन आहेच असेच छान कन्टेन्ट देत राहा.
असाच व्हिडीओ IIT entrance च्या fad वर पण काढा. अनेक क्लासेस पालकांना मिसगाईड करतात आणि मुलं भरडली जातात
@pritiwagurmekar555
7 ай бұрын
अगदी बरोबर. मी सहमत आहे
@indiancitizen8297
6 ай бұрын
अगदी बरोबर IIT foundation... आठवी ते बारावी भयंकर आहे...स्वानुभव.... परत open category असल्याने अर्ध्या मार्कने सुध्दा admission जाते
@vivekvaidya4063
8 ай бұрын
एक तर्फी चर्चा वाटली . भारतातील राजकारण, शैक्षणिक व नोकरीच्या संधी, इतर सामाजिक वातावरण बघूनच तरुण पिढी तिकडे जात आहे.
@siddharthg8134
7 ай бұрын
इथेही राजकारण, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधीं ची काही चांगली अवस्था नाही आहे. माहिती घेऊन अवलोकन करावे
@snehalyerawadekar5134
8 ай бұрын
If your aim is clear and research is thorough and you have taken pains to qualify, then the decision is still good. As for jobs, the struggle here is equally bad. Also, I think Amuk Tamuk should also cover the discussion on higher education challenges in India.
@shikshan-prashikshan
8 ай бұрын
Kharch FAD aahe...I studied till PhD in India, rather specifically in Mumbai. Now working with US clients from Mumbai. I do student trainings/ teachings for US and other countries. Student and Parent abroad prefer Indian teachers and its a fact.
@-isotope_k
8 ай бұрын
Wow what do you exactly do ?
@shikshan-prashikshan
8 ай бұрын
@@-isotope_k I teach IT subjects to students abroad , as freelance Trainer for last 15 yrs
@kajinkya1988
7 ай бұрын
Must have an episode like this on the life of working professionals who migrated abroad. There are many challenges which people in India dont know(may not even have thought of). Even if you immigrate via your employer, life is very different in countries like Canada, USA, Australia, UK. There needs to be a mass awareness campaign in India to help people make informed decisions on immigration. I lived myself in Canada and USA for 10+ years and have been through a roller coaster ride!! Can totally relate to this episode!! Thank you for taking this topic. Love the TATS series👏👏
@Universal-g6c
8 ай бұрын
Can throw light on this since I've studied in the US almost 14 yrs ago; I agree with what you said about consultants, majority are only looking for commission based universities and attract students mainly in the UK, Australia and Canada. In US, most Indians choose as they have friends from their college from India, even without considering the university aspects or even going through the program on website and blindly follow the so called consultants. I've one major question for these students when choosing the consultant - have they themselves ever studied abroad to counsel you about that particular country and know the actual education environment instead of just getting trained by the consultant firm in basic things. I'm surprised when I see job portals hiring freshers for overseas education counsellor from some college in India who, I can guarantee has no clear picture of international education, sparing few who are really into it and will counsel students to going for either Bachelors and masters it's ridiculous 😅😢
@vasantlad9862
8 ай бұрын
१) निव्वळ फॅड म्हणून वर्षाला 40 ते 50 लाख रुपयांचा चुराडा कोण कशाला करेल ? २) गेल्या काही वर्षांत भारत सोडणाऱ्या लोकांची संख्या का वाढत आहे ?
@sandhyakapadi4112
8 ай бұрын
खर्च करतात. माझे अनेक विद्यार्थी कोणताही विचार न करता जातात आणि आईवडिलांना विद्यार्थ्यांच्या वर वेड आहे.
@vasantlad9862
8 ай бұрын
दुसऱ्या प्रश्नाचही योग्य अभ्यास करून उत्तर मिळावं..
Perfectly explained.. India ani UK che pagar ata almost similar ahet..(considering currency difference) 35 lacs he honestly survival chach package ahe Uk madhe which is similar to India cha 10-12 lacs cha package.. So garaj or status symbol sodla tar kahihi artha nahi urlay aajkal pardeshi janyat.. especially UK jithe medical facilities chya navani bomb ahe nusti.. whereas Bharatacha GDP ranking UK peksha jast ahe ata..
@akshay._762
7 ай бұрын
100%
@shreeyashmandake1774
8 ай бұрын
Taxes is also a concern in UK which also should be considered
@priyankapathak5986
8 ай бұрын
Amazing informative … do share with all ur near n dear friends n relatives they must know the ground reality n what r the things u must consider without any haphazardly thinking…. Amazing session i luved it
@amolpatil6698
8 ай бұрын
हॆ सुरवातीला हॅलो लो लो ची खरंच काय गरज आहे का??? खराब वाटतं ते. बाकी content छान असतो तुमचा 👍... Great job guys... Thanks!
@sujitchanchannel
7 ай бұрын
फॅड... Seriously... हा शब्द वापरता आहात... भारतातल्या १२ वी नंतरच्या शिक्षणाची परिस्थिती आणि स्ट्रगल वर लोकांशी बोला मग कळेल फॅड कोणतं आहे...
@sharmilapuranik229
8 ай бұрын
महत्वाची माहीती , पण माझ्या मुलीने २०१० साली नीट अभ्यास करून,चांगल college मिळाले , त्या college च्या कौन्सिलर ने खूप नीट मार्गदर्शन केले, व ॲडमिशन साठी मदत केली व कोर्स छान होता
@anaghajirankalgikar3503
7 ай бұрын
Very well said by the guest. This is a reality of UK, US, Canada, Aus etc. Usually people don't want to know the truth. But i will request your viewers to look at this side also.
@indiancitizen8297
7 ай бұрын
Abroad education हे महत्त्वाचे आहे..... पण वाट्टेल ते कर्ज काढून जाऊ नये
@satwikkatrekar758
8 ай бұрын
Agdi barobar!! Loka KZitem war video baghun abroad la yetat. Me Germany madhe masters kartoi sadhya and ek goshta sangto ki ikadcha market khup kharab aahe. Jobs available nahi aahet. Ya sagla goshti KZitem war koni sangat nahi. Mahnun sangto jar baher shakaila yenar asat tar Germany la yeu naka!!!
@prasad_yt
7 ай бұрын
Well done ! - Hope a lot of students that are aspiring to study abroad, watch this properly ! Good information!
@dr.ganeshkolte1744
8 ай бұрын
Kushal khup reality sangto
@pallavipurandare3001
8 ай бұрын
Hello mi nehmich tumache episodes baghate Mala nehmich te aawadtat pa has episode baddal maze Jara vegle mat aahe Karan mazi mulgi aatach pardeshat Shikayala gel aahe. Tar evade avghhad nahi aapla research perfect aasel tar Kasich problems yet nahi.
@rohinividhate6126
8 ай бұрын
मला खुप मदत होईल ह्या podcast चि
@vasantlad9862
8 ай бұрын
ट्रेनमध्ये स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना बसायला जागा मिळाली की आतमध्ये येऊ पाहाणारी नविन माणसे त्यांना नको वाटतात.... हा रेल्वे डबा बरोबरच नाही, गर्दीच जास्त आहे. तुम्ही दुसऱ्या डब्यात जाऊन बघा ना! 😂
@siddharthg8134
7 ай бұрын
ही तुमची मानसिकता असेल. असे सगळे नसतात. कितीवेळा बाहेर देशी गेलाय आणि किती काळ राहिला आहे तिथे तुम्ही?
@priyaj4670
7 ай бұрын
Please home Iinteriors varti video kadha.aaj kaal barech jan architects kiva designers kadun interiors karat nahit directly carpenter la ghewun karun taktat.so tyabaddal awareness aanyla have..
@SulaWaradkar
8 ай бұрын
What about Common app ? Where student can apply easily to many universities without taking help from paid Consultant! There are शिष्यवृत्ती. जिथे कनिष्ट वर्गातील विद्यार्थी सहज परदेशी विद्यापीठात प्रवेश घेऊ शकतात घरुन मार्गदर्शन असेल तर सोपं आहे.
@dipalipatwardhan2024
7 ай бұрын
आणि हेच काम भारतात पण करू शकता की बाहेर जायची गरज काय?
@sanjaysakhalkar3813
8 ай бұрын
अमेरिकेमध्ये आता ग्रीन कार्ड मिळणे कठीण आहे सुरुवातीला अगदी सुरुवातीला सिटीजन सहज मिळायची त्याच्यानंतर ग्रीन कार्ड मिळायचे परंतु 2010 नंतर ग्रीन कार्ड मिळणे कठीण झालेले आहे, तर किमान 10 वर्ष ग्रीन कार्ड मिळायला लागतात किंवा तुम्ही पीएचडी केली असेल तर ते शक्य आहे .
@hrs8772
8 ай бұрын
खुप महत्वाचा topic
@udaygaikwad5282
7 ай бұрын
कुशल , लिव्हरपूल युनी चे रेटिंग कसे आहे . तिथला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कोर्स मेकॅनिकल इंजिनिअर साठी कसा आहे . त्या कोर्सला प्लेसमेंट डिमांड कशी आहे ?
@sakinathavale1012
7 ай бұрын
आपल्या कढे बेरोजगार, कमी पगार, poor infrastructure, low standard of living, जातीवाद या सर्व कारणामुळे लोक Developed Countries मध्ये settled होतात...
@pritiwagurmekar555
7 ай бұрын
चांगला विषय घेतला. मराठी मुला, मुलींना मार्गदर्शन हवे आहे. आई वडिलांशी भांडतात. कोण तरी फसवतो.
@deepasatpute1346
8 ай бұрын
Excellent topic and discussion. Thank you for this topic
@renukagade2915
8 ай бұрын
Atishay upukt mahiti milala thank you so much for this amazing episode
@mugtumbde
8 ай бұрын
Same healthcare system Canada madhe ahe... minimum 3-4 Hours waiting aste walk in Clinic madhe.
@2307rani
8 ай бұрын
Whatever is best for you will happen ☺️
@bhaktideshpande828
8 ай бұрын
Thank You So much. Khup Chan guidelines milalya aahet.
@rujutadaware6723
8 ай бұрын
Khupach chan mahiti dilit Kushal Thanks 😊
@ramasane6521
8 ай бұрын
Very informative episode 👌👌
@subhashpatil9188
7 ай бұрын
Very nice Explenation, Its Truth.
@ashishsawant1635
8 ай бұрын
It is not fad, but needed for quality of life. And easiest way to settle abroad.
@niyati493
8 ай бұрын
This.
@smitaswami5333
8 ай бұрын
Khupach chhan mahiti dili tumhi. Mazya agadi javlchya natyat lya ekane don varshat 90 lakh karch kele ata tyala uk madhehi job nahi ani india tahi nahi. Khupach dayniy avastha aahe tyachi. Kharach aadhi vichar karayla hava
@mandargaidhani1506
8 ай бұрын
I would like to join your team amuk tamuk 🍀🙌 my favourite podcast
@ashishbhosale5046
8 ай бұрын
धन्यवाद. खूप माहितीपूर्ण झाला podcast.
@deepakd4148
8 ай бұрын
U K , USA ला गेलेला प्रत्येक जण हेच सांगत असतो. नवीन काही नाही.
@ajitgoswami8443
7 ай бұрын
How is Cardiff University for Msc
@nesalearning
8 ай бұрын
Perfectly said 👍
@86rutujagaikwad59
8 ай бұрын
Best Podcast
@KavitaSatish-t6o
8 ай бұрын
Kiti chan! Agadi airinicha vishay ghetla !
@पाटीलबाई
8 ай бұрын
कुशल सर , तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटी आहात. सिव्हिल इंजनिअरिंग साठी best सांगा fully फंडेड कोणत्या कॉलेज लां आहे please suggest
@jyotiwalunjlifeinaustralia2211
8 ай бұрын
If person have right attitude and focused on developing skills it's worth its always depends on individual.
@HarshadA-q2r
8 ай бұрын
अमुक आणि तमुक भाऊ - मी पण ह्या विषयाचे suggestion केले होते. अजून पण लोकांनी केले असावं. खूप चांगले काम केले. परदेशात नोकरी करून राहणे कोणे एके काळी ठीक होते. आता नाही. शिकणे.... मी UK बद्दल सांगतो - well know top १० मधील संस्था नसेल तर विसरून जा. बाकी ठिकाणी पैसे waste
@sanjaysakhalkar3813
8 ай бұрын
अमेरिकेमध्ये तुम्हाला जायचे असेल तर यूएस एमबसी BKC मध्ये त्याचे मार्गदर्शन होते किंवा यु एस इ एफ आय USEFI मरीन लाइन्स येथे जावे .
@rohinividhate6126
8 ай бұрын
Thank you, माझे Mr. पण विचार करताय माझ्या मुलाला परदेशात पाठविण्याचा पुढच्या 2 वर्षांनंतर
@bharatisoundattikar1798
8 ай бұрын
Same here.
@EduAbroad2005
6 ай бұрын
Mr. Desai what about you when you first time thinks to flayed UK?
@shreyasmahajan9867
8 ай бұрын
Asach primary education English medium Ani convent school che je fad alay tyavar dekhil ek podcast record Kara
@akshatatamhankar1973
8 ай бұрын
खूपच छान एपिसोड धन्यवाद
@shivangidatir5101
8 ай бұрын
I am an Indian Recruitment Consultants based out of US, i wud strongly say, based on geopolitical even n internal US politics, one shud not come to these countries now, as future is bright in India... All jobs r getting transferred to India, n Students here r left with grocery store jobs, inspite of high degrees..as US ppl can afford salaries over their huge internal debt... US is sinking titanic
@krantigunale
8 ай бұрын
Satya paristhiti sangitli khup. Very useful episode and must needed
@apurvmahajan32
5 ай бұрын
F in Foreign Education lacks Financial Stability, Food, Family life, Friendships, Festivals
@rohitbodhe-r8v
8 ай бұрын
Very eye opening video good views and opinions really good 💯
@preetirkadekar
8 ай бұрын
Ekda ch greet karaaa..... Thoda artificial vaatata....... Or else u guys are fab😊
@gajananshinde4322
8 ай бұрын
❤खूपच छान मार्गदर्शन...जावईबापू
@12nilima
8 ай бұрын
Khup sundar information.🙏🏻
@sanketpatil8477
7 ай бұрын
Reality sangitlya baddal dhanyawad 🙌🙌🙌
@rakeshgawali5761
8 ай бұрын
लोभ असावा...❤
@swatikaname9056
7 ай бұрын
Hi.. I did my master's and PhD in molecular biology from University of Lorraine and University of Paris saclay ,France. It's totally worth. UK universities are for people who have and can invest money. But rest of Europe, especially non English speaking countries like France, Italy, Germany, Poland , Austria, oestonia, Sweden, Norway, Denmark, Finland , there are plenty universities who serve great quality education in cheapest price, also, they offer scholarship ( Erasmus mundus) . My specialization is in RNA biology. Scientists who do research in these universities are Nobel prize achivers . The professors are knowledgeable and so sincere. And one great thing about these countries is .. I have been living here from past decade and I have never seen anybody lying. And I never had to speak lies in my work place. I follow ur channel.. it's really good work u r doing.. so , I just thought that I should share my experience so that people will find other side of overseas studies too.. Finally, knowledge is not free .. u need to pay attention - Richard Feynman . :)
@amuktamuk
7 ай бұрын
Thank you so much sharing another perspective. लोभ असावा 😇
@siddheshingle5911
8 ай бұрын
Uk ch naka sangu saheb te vissa extension nahi det d motivate naka karu students la abroad study is the good decesion but 2 country sodun uk ani usa austrelia ani europe chya student chya video banaun taka porana fayada hoil
@SpiceDhamal
8 ай бұрын
Kushal very good information for young students
@sanjaysakhalkar3813
8 ай бұрын
जर्मनी, फ्रान्समध्ये जायचं असेल तर तिथली लोकल भाषा नक्कीच यावी लागते त्याशिवाय तिथे जाण्यात काही अर्थ नाही. जर्मनी आणि फ्रान्स याचे राहणीमान अमेरिकेच्या पेक्षा जास्त महाग आहे. त्यामुळे इथे त्या परदेशी भाषेची तयारी करूनच जावे नाहीतर तिकडे सुरुवातीपासून अडचण येते.
@madhavideshpande5845
7 ай бұрын
Khuup chaan charcha watali..... 👌👌👌
@devbondre7807
8 ай бұрын
Mast vlog 😊👌 khup chaan vatla😊😊
@aparnachavan6430
8 ай бұрын
Ya podcast madhla ek ek shabda na shabda khara ahe. Not a single word is incorrect. 🙏🏻
@kanchanporje1791
8 ай бұрын
Chan information dili Kushal 👍👍
@amolatope
7 ай бұрын
Private education in India is grabbed by politicians. They are looting students and parents. Example- MBBS cost 20 lacs onwards with cash donations in Private college in India while many European, Chinese universities provide all inclusive MBBS in 7 to 8 lacs. What choice will parents have? So let's not blame on parents, but the difficult situation they are in...!2
Пікірлер: 205