सत्तर वर्षांपूर्वी जेव्हा महिलांना उद्योग धंद्यात विशेष स्थान नव्हतं, तेव्हा भारतीय उद्योग व्यवसायाच्या क्षितिजावर सुमती मोरारजी नावाचा तारा तळपत होता. सिंदिया शिपिंगच्या प्रमुख असलेल्या सुमती मोरारजी भारतीय शिपिंग इंडस्ट्रीच्या असोसिशनच्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेसह जगभरात हिंदू धर्माची महती पोचवणाऱ्या इस्कॉनच्या कार्यास सुमती मोरारजींच्या एका वन वे तिकिटामुळे चालना मिळाली. अशा मुंबईकर सुमती मोरारजींची महती सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Giragaon #KnowYourCity #KYCMumbai
Gosht Mumbaichi Ep 22
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Негізгі бет 'इस्कॉन'च्या संस्थापकांना अमेरिकेचं 'वन वे' तिकिट देणाऱ्या सुमती मोरारजी | गोष्ट मुंबईची- भाग २२
Пікірлер: 31