मोदी पर्व सुरू झाल्यानंतरच भारत इस्राएल संबंध दृढ झाले. इस्राएल ने भारताला नेहमी मदत केली आहे.
@vaibhavgodase9733
15 сағат бұрын
इसराएलच्या पाठीमागे अमेरिकेसारखा देश आहे मान्य, परंतु इस्त्रायली लोकांचा राष्ट्रवाद देखील भारतीयांपेक्षा जास्त आहे.
@vijayadongre-nature
15 сағат бұрын
भारतात राहाले तर भारतीय म्हणूनच.
@parasnathyadav3869
15 сағат бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@gkarnale5
14 сағат бұрын
Aplya kade UBATA ahe 😂😂😂
@anantprabhu6820
13 сағат бұрын
खर आहे. आम्हा भारतीयांमध्ये राष्ट्रवाद फारच कमी आहे.
@vidyapatil2023
5 сағат бұрын
भारतात देश विरोधी कार्य करणाऱ्यांची संख्या जास्त आहे विदेशात जावून देशा विरूद्ध गरळ ओकणारे साप जास्त झाले आहेत
@machindrakawade-tg7dz
15 сағат бұрын
अनयदा ते टांग उपर असतं हो इस्रायल च्या जिद्दीला मानाचा मुजरा इस्रायल मुळं इथल्या हिंदूंना पण हुरूप आला, आशा बळकट झाल्या
@hanumantdeshmukh2148
13 сағат бұрын
या प्रसंगानुसार भारतीय नागरिकांनी प्रेरणा घ्यावी प्रथम राष्ट्र ध्येय ठेवून संघटित आवश्यक .
@vidulakudekar3266
13 сағат бұрын
हिंदूं कधी एकत्र येणार? हिंदूराष्ट्र कधी बनणार?
@mimubaikar2794
14 сағат бұрын
भारतातील बहुसंख्य हिंदू हे निच प्रवृत्ती चे आहेत जे राहुल गांधी व पवार, उध्दव ठाकरे अशा घराणे शाही लोकांना पाठिंबा देतात फुकट काही मिळत असेल तरी कोणाची राजवट आली तरी आम्हाला फरक पडत नाही.
@spp4708
7 сағат бұрын
हिंदूना "नीच" हीच अत्यंत योग्य उपाधी आहे
@rajupnjkr
6 сағат бұрын
5:00 अनयजी ! एक शिवजयंती सोडल्यास आपले सर्व सण उत्सव मध्ययुगीन संत महापुरुषांच्या जयंत्या आपण पुण्यतिथी आपण आपल्या पंचांगा प्रमाणेच साज-या करतो.
@sanjayjoshi2566
3 сағат бұрын
महानीच म्हणणे योग्य होईल
@gourimehendale
Сағат бұрын
पूर्वी शिवजयंतीही तिथीनेच साजरी होत होती. तारखेने विनाकारण किंवा दुष्टपणा म्हणून घड्याळसत्ता असताना करण्यात आली. पण आता मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सरकार दरबारी तिथीनुसार चालू करावी. नाहीच केली तरी आपण तिथीनुसारच करु @@rajupnjkr
@vandanaranade4448
13 сағат бұрын
इस्रायल च्या नागरिकांच्या राष्ट्रवादाला तोड नाही .तुम्हीही विषय छान मांडला
@mhaskar3660
15 сағат бұрын
लोकांनी आता आंदोलन करायला पाहिजे की भारत देशाचे तुकडे करणाऱ्या गांधीचा फोटो असणारी नोट आम्ही चलनात वापरणार नाही. व्यापाऱ्यांनी देखील अश्या नोटा घ्यायला नकार देण्याचे आंदोलन केले पाहिजे. 👍🏼🙏
@nageshkshirsagar56
13 сағат бұрын
अगदी बरोबर 👍👍…
@sunitatakawale5615
12 сағат бұрын
त्यापेक्षा फोटो काढून टाकावा,छ.शिवाजी महाराज यांचा फोटो ठेवावा. पण वाजपेयी यांनी गांधींचं फोटो ठेवणारा कायदा बनवला होता ना...काय करणार?😢😮
@rajupnjkr
6 сағат бұрын
पण महाक्षाष्ट्रातील जनतेचा "मूड " पाहता ते म गांधीच काय ते वाकडे फावडे पेंग्विन माय (नो) पप्पु अगदी औरंग्या अफजुल्या टिपड्या दाऊद याकुब ईशरत जहाँ अफजल गुरू बु-हाण वाणी अगदी नवाब मलिक कोणाचाही फोटो सहर्ष स्वीकारतील. स्वा सावरकरांचे नाव जरी काढले तर अंगावर झुरळ पडल्यासारखे झटकतील. जय भवानी जय शिवराय निवडून आणा खांग्रेज आय अशी रोगट आत्मघातकी मनोवृत्ती वाढीस लागली आहे. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@dattudherange5052
15 сағат бұрын
आपण कधी शिकणार इस्त्रायल कडून आम्हाला हजार वर्षे पासून ह्या सापाचा विळखा पडलो ह्याना राग येवू नाही म्हणून आम्ही हिंदू राष्ट्र नाही बनलो आमच्या छाताडावर बसून देश बनवले आणि इस्लामी क देश म्हणून घोषित करून टाकले तरी पण आज ही आपण र्कुनिसात करीत आहोत हिंदू म्हणून खूप निराश होतो आमची काळ रात्र कधी संपतच नाही
@vijayadongre-nature
15 сағат бұрын
अपण साधे त्यांच्याकडुन सामान घ्यायचे नाही हे ही करू शकत नाही. दादरला गर्दी त्यांचीच. त्यांच्या मोबाईलमधे हिंदु मुलींचेच फोटो मिळाले. एका नाशिकच्या स्त्रीने सांगितले होते, गणपतीचे साहित्त्य त्याच लोकांकडून घ्यावे लागले. कारण आपले कोणी नव्हतेच विकायला. आपणच आपला अंत:काळ जवळ आणत आहोत.
@vijaykumarpednekar7129
14 сағат бұрын
हिंदुंतले गद्दार थोड्याशा फायद्यासाठी संपुर्ण हिंदु समाजाचा विश्वासघात करतात .. काही वेळा ते बलात्कारी अत्याचारी जिहाद्यांना सुफी संत जाहीर करतात , काही वेळा याच लोकांना त्यांच्या अशा या गुन्ह्यांना शासन केले तर भारताला इस्लामिक देश पेट्रोल, डिझेल देणार नाही असे सांगून भारताची अर्थव्यवस्था कोलमडेल, पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकुन उध्वस्त करेल अशी भिती दाखवुन अशा गुन्हेगारांना मुक्त करायचे.. आज हे सगळे गद्दार आणि ते ज्यांचे हुजरे आहेत ते नराधम विरोधी पक्षाच्या सगळ्या पक्षांत ठासुन भरले आहेत आणि हिंदुंवर पुन्हा एकदा वार करायला सज्ज झाले आहेत..
@shivadasshiva5650
15 сағат бұрын
अशक्य ही शक्य करतील इस्राएल ❤
@kiranrao638
11 сағат бұрын
इस्रायल हा एक देश आहे जेथे महान देशभक्त लोक राहतात, त्याचे अनुकरण आपण हिंदूंनी केले पाहिजे
@vinayaksuryaji9576
15 сағат бұрын
Congratulations to Israel army.jai Hind jai bhole nath.
@Pb-pc5lp
13 сағат бұрын
या युद्धाचा होणारा दूरगामी परिणाम यावर आपण,स्वाती ताई आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक यांचा एक व्हिडिओ अपेक्षित आहे..
@surendrabarsode8959
13 сағат бұрын
Informative video with good analysis.
@chintamaniranade2388
14 сағат бұрын
आपल्या देशात देशभक्त आहेत का? याची शंका आहे.
@arunjoshi2939
15 сағат бұрын
Very studious analysis sir. Hat's off 🙏
@ravibokhare4702
14 сағат бұрын
🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🌺🪷🌺🪷इस्राएल -- राष्ट्रवादी नागरिक ++++अमेरिका ==विजय. 🦾🇮🇱🦾🌸🌸🦾
@vilasmukadam3008
15 сағат бұрын
खूपच छान विश्लेषण....
@sanjayjoshi2566
3 сағат бұрын
मा मोदी व योगी यांच्या पाठीशी तन मन धनाने उभे रहाणे प्रथम कर्तव्य आहे
@All-is-Maya
16 сағат бұрын
Time to find a new Planet and pack of all the members of the Peaceful Community there❤!
@sanjaykshirsagar5422
15 сағат бұрын
हो हॅट्स ऑफ टू ग्रेट आर्मी....
@SaritaKatkar-fp6qx
15 сағат бұрын
खूप छान विवेचन
@aunnakhe8597
14 сағат бұрын
आजचा व्हिडिओ चांगला होता धन्यवाद
@PrafulBhoir-k2g
3 сағат бұрын
आपले महाराष्ट्र तले हागरट पत्रकार उलट सुलट बातमि पसरविणया चा घंदा करतात
@shekharb2981
13 сағат бұрын
खूप छान माहिती,आपणास धन्यवाद 🎉
@raghunig6993
14 сағат бұрын
He lok chhatrapati che khare varas shobhtat. Maharashtra public only politics karnar.Ughda dole bagha nit.
@shirishgune5183
13 сағат бұрын
काही मराठी बोलणारे ज्यु लोक देखील आहेत. त्यांच्याही भावना आपण समजून घेऊ. त्यांच्या प्रेरणा जागृत राहोत अशी प्रार्थना!
@sunitatakawale5615
12 сағат бұрын
थोडेफार असेल तर असतील.पण बहुसंख्य 2008 सालि कसाबच्या हल्ल्यानंतर आपले दुकान,घरे विकून देशासाठी लढायला तिकडे गेले. हे मला एका मराठी ज्यू ने सांगितले तेव्हा. तो ही लवकरच जाणार असं म्हणाला होता.
@rajupnjkr
6 сағат бұрын
आपला शामु म्हणून एक यु ट्युब चॅनेल एक मराठी ज्यु. मध्यमवयीन माणुस चालवतो जो ४० वर्षांपूर्वी भायखळ्याहून तिकडे स्थलांतरित होऊन तिकडचा नागरीक झालाय. तरी अधिकाधिक लोकांनी त्याला एकदा बघून घेऊन सबस्क्राईब करावे ही विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@SandeshBandre-z4j
15 сағат бұрын
यातून भारतीय हिंदू काही शिकेल का? आता तरी हिंदू एकत्र येईल का
@parasnathyadav3869
15 сағат бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@pradiprane4354
11 сағат бұрын
खूपच सुंदर विश्लेषण. किती छान अभ्यास आहे तुमचा
@sanjayjoshi2566
3 сағат бұрын
प्रखर राष्ट्र भक्ती व परमेश्वरापती श्रद्धा या मुळेच हे साध्य होते
@adityawaglearch
14 сағат бұрын
उद्धटपणा आणि अरेरावी संपवण्याचा सुंदर मार्ग
@pinkmoon4328
14 сағат бұрын
अनयजी, इसराएलचा युद्धासाठी काही मदतकोष आहे काय. खरंच त्यात काही आर्थिक मदत पाठवायला आवडेल. फूल ना फुलाची पाकळीच असणार पण त्यांच्या जिगरबाजपणाला प्रणाम म्हणून असे टोकन पाठवावे अशी इच्छा आहे. तुमचे विडिओ नेहमीच पाहतो, पुढे एखाद दुसऱ्या विडिओत याबाबत माहिती दिली तर आभारी राहीन.
@sanjayjoshi2566
3 сағат бұрын
अतिशय योग्य सूचना.
@vasantisidhaye4400
Сағат бұрын
देशावर संकट आल्यावर सगळा देश इंदिराजींच्या पाठीशी उभा राहिला पण त्यांच्या नातवाला हे कळत नाही , परदेशात जाऊन तो देशाविरुद्ध बरळतो
@sunilpadwaldesai4121
13 сағат бұрын
इज्रायल छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श मानतात. पण अजुन बाजी पलटवली नाही आहे.अधिक सैन्य पाठवायला लागत आहे युद्धक्षेत्रात.जेव्हा बाजी पलटली की सैन्य परत पाठवायला लागतील.
@deepaknaik208
15 сағат бұрын
Israel is the New Trend Setter across the Globe!! More Power To Israel 🇮🇱 ❤
@sunitatakawale5615
12 сағат бұрын
येस.ट्रेण्ड सेटर.
@haribhaukachare5395
15 сағат бұрын
फारच छान.
@NitaJoshi-he7jy
10 сағат бұрын
भारतीय नागरिक इस्त्राईलकडून देशप्रेम, देशभक्ती ( सैनिकी शिक्षण घेऊन प्रत्यक्ष) देशासाठी करणार का? हा मोठा प्रश्न आहे.
@mdhamangaonkar
5 сағат бұрын
No comparison with India please. Indians don’t want to learn lessons from their own experience let alone from others like Israel ! Majority of Indians are having misplaced priorities , neither Hindu religion nor India as a country appear to be close to their heart . Majority of us are gullible and choose to get easily misguided by false narratives without evaluating /verifying the narratives resulting in distorted priorities. Most unfortunate and sickening role is played by print , television & social media who instead of questioning the narratives and exposing the same with facts resort to blindly supporting it for reasons best known to all of us . High time they are taken to task if one is serious about course correction. Otherwise we are fighting a losing battle .
@yashwantbhagwat9159
2 сағат бұрын
एक व्हिडीओ मी पाहिला की oct 7 आधी तरूण मुली सीमा observer म्हणून रिपोर्टिंग करत होत्या पण वरिष्ठ अधिकार्यांनी सतत दुर्लक्ष केले. मग oct 7 हल्ला झाला. हलगर्जीपणा महागात पडला
@prakasharahane7028
15 сағат бұрын
Nice movement 🌹
@shriniwaslimaye8213
9 сағат бұрын
Our currency note should have photo of Dr Ambedkar.
@gourimehendale
Сағат бұрын
इस्रायल चे खरेखुरे निष्पाप नागरिक हमासने मारले, तेव्हा ते मानवतावादी कुठे सहलीला गेले होते ? प्रतिकारार्थ आणि प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हल्ला केल्यावर मात्र घाईघाईने सहल अर्धवट टाकून हमासकरता रडायला हजर झाले होते.
@chandrakantpande3645
5 сағат бұрын
हिंदु एवढी जाज्वल्य देशभक्ती झाली पाहीजे
@d2htrakin518
15 сағат бұрын
Madhya railway var video banva mumbraya la halt dilay tyapeksha diva la train dyaychi na secular railway ani ashwini vaishav he flop mantri
@mbt504
17 минут бұрын
Sinvar pan nipatlay… disclose nahi kela jaun …
@anjalisabnis2998
15 сағат бұрын
🙏🙏🙏
@vivekananddagare2543
12 сағат бұрын
Israel pramane je lok hamas hijbulacha jai ghosh karel tyana pakistan kiwa bagala tickit dyala pahije 😮😮 jai hind vande mataram jai bharat ❤
@Balaprasad-x7f
13 сағат бұрын
Very very 👍🏻👍🏻👍🏻
@nileshchavan2789
12 сағат бұрын
Any analysis
@sanjaybhalerao4346
15 сағат бұрын
छान विडीवो🎉🎉🎉
@mdhamangaonkar
5 сағат бұрын
No comparison with India please. Indians don’t want to learn lessons from their own experience let alone from others like Israel ! Majority of Indians are having misplaced priorities , neither Hindu religion nor India as a country appear to be close to their heart . Majority of us chose to be easily misguided by false narratives resulting in distorted priorities. Most unfortunate and sickening role is played by print and television media . High time they are taken to task if one is serious about course correction.
@ImShilpaGorade
15 сағат бұрын
आणि आपली वैऱ्याची रात्र सुरु झाली आहे. २०४७ भारत पूर्णतः इस्लाम बहुल होणार.
@vasantgokhale3426
15 сағат бұрын
definitly the way Congress is coming back gives indication
@ushajoshi4339
14 сағат бұрын
त्यासाठी मदतही करत असणार
@Hindukush9
11 сағат бұрын
तुमचे विचार पक्के असेल तर होईल 🤕🥸
@nileshchavan2789
12 сағат бұрын
Sir, what is the role of Russia in this??
@gkarnale5
14 сағат бұрын
Agdi khare ahe one year madhe hamas hizjulla itan saglna sampavle
@shivadasshiva5650
15 сағат бұрын
🇮🇳🇮🇱💐💐
@jdevdatta16123
4 сағат бұрын
अनयाजी नमस्कार तुमच्या चॅनलला मला खारीचा वाटा द्यायची इच्छा आहे तो कसा द्यायचा ते कृपया कळवावे ही विनंती .तुमची अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा. धन्यवाद
@shobhajuvekar7502
2 сағат бұрын
पण मग भारताने लेबनाॅनमधे आपली शांती सेना का पाठवली?
@yashwantbhagwat9159
2 сағат бұрын
छान
@Gadaichatterjee
15 сағат бұрын
शामिल नाही सामिल .
@vandanaranade4448
13 сағат бұрын
अनयजी निघ्रुण नाही हो निर्घृण
@bhushandhongade1475
3 сағат бұрын
हो, मी सुद्धा हे वेळोवेळी सांगितलंय.
@vishwasvichare590
15 сағат бұрын
Mag tikdech ja na😂
@vijayadongre-nature
15 сағат бұрын
भाऊ तुम्ही छान विडीओ बघायला आलात की टिंगल करायला? तुम्ही जा ना भारत सोडून. दुसर्यांना कसे कोणी पाठवू शकणार?
@ushajoshi4339
14 сағат бұрын
@@vijayadongre-natureमहामूर्ख असेच असतात
@apoorvabhat9577
14 сағат бұрын
What about India?आम्हाला साधे pok conquar करता येत नाही. नुसती बाष्कळ बकवास for last 10 yrs
@jaibholenath6900
12 сағат бұрын
aichya gaavat....last 10 years!!! aichya gaavat Khangrace ne 1947 madhye British India madhun ek exclusive Izlamic Property Porkistan Aani ek Joint Izlamic Property India ka banavla?
@sunitatakawale5615
12 сағат бұрын
इथे का बकवास करतो😅 बॉर्डर वर जा लढायला😅
@Dharmaputra-bf3my
6 сағат бұрын
बांगला मध्ये लाखो हिंदू मेले. तरी शहा क्रिकेट खेळतो निदान तुम्ही बोलले पाहिजे T INA मुले मोदी परत एकदा आले
@arvindphatak8607
15 сағат бұрын
चीन ला जमीन विकून टाकली आहे किती लाच घेतली आहे सांगा
@swapnapandit478
14 сағат бұрын
पुरावे घेऊन कोर्टात जा
@arvindphatak8607
14 сағат бұрын
@@swapnapandit478 गुन्हेगार शामिल आहे आणि सीबीआय ईडी त्याच्या ताब्यात आहे नियम आणि कायदे सामान्य माणसाला लागू होत असतात चोरांना नाही
@ushajoshi4339
14 сағат бұрын
कोणत्या वर्षी किती दान दिली याची माहीती घेवून संबंधितांना हाच प्रश्न विचारण्याची हिंमत होत असेल तर अवश्य प्रयत्न करावा
@JagdishK-tp6lg
14 сағат бұрын
शरद पवारांना विचारा. त्यांनी प्लॉट पाडून विकले असतील😂
@MahavirDoshi-b8l
14 сағат бұрын
मुर्खा सारखे बोलू नको मोदीजीने चीनला 1 इंच जमीन दिलेली नाही त्या पागल राहुल पपपू च्यावर विश्वास ठेऊ नको काँग्रेस ने चीनला किती दिली ते बघा
Пікірлер: 129