इथल्या शेतकऱ्यांनी निंदणी-खुरपणी केली बंद | विना नांगरणी शेती | फक्त ग्रास कटरने गवत कापणी ,दीपक जोशी | Shivar News 24
देवगाव (ता. पैठण) येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे विना नांगरणी तंत्रज्ञाने शेती करतात. शेतातील गवत ते ग्रास कटरने कट करून घेतात. हे गवत शेतात कुजविले जाते. दीपक जोशी हे चार वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करीत असल्याने शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला असून, जे उत्पन्न मिळतेय ते नफा देणारे ठरत आहे.
#विनानांगरणीशेतीतंत्र
#दीपकजोशीदेवगाव
#kharifseason
#deepakjoshidevgaon
#rabiseason
#rainyseason
#shivarnews24
Негізгі бет इथल्या शेतकऱ्यांनी निंदणी-खुरपणी केली बंद | विना नांगरणी शेती | दीपक जोशी देवगाव | Shivar News 24
Пікірлер: 40