माझ्या घरी पण तीन चार तलवारी आहेत , खुप वर्षा पासून आहेत माझे आजोबाचा जन्म 1905 चा होता ते पण सांगत होते की ह्या तलवारी मी लहानपणा पासुन पहात आलो आहे, आता तलवारी खुप जंग झालेल्या आहेत बाहेर काढायला भिती वाटते योग्य मार्गदर्शन भेटले तर संग्रहालयात ठेवण्यात येऊ शकतात मुंढे
@shamgarje683
2 ай бұрын
संग्राम आणि भागवत तावरेआपले खूप खूप आभार । गर्जे राजे गर्जे यांची माहिती गॅजेटीर मध्ये आहे। प्रा सतीश साळुंके सर बीड यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम आणि बीड जिल्हा या पुस्तकात भागोजी राजे गर्जे यांच्या विषेयी सविस्तर पुराव्यासह लिखाण केले आहे ते वाचा जे ने की आपल्याल अधिक माहिती मिळेल। शामराव गर्जे सर भगवान विद्यालय,beed
@amitghule11
2 ай бұрын
पत्रकार भागवत तावरेचं वंजारी समाज बदल प्रेम लोकसभेला चांगल्या प्रकारे दिसलं
@ganeshdahiphale1440
2 ай бұрын
Ekdam brobr sir aata aamdaransathi .....vanjari aani maratha ek ch ahet as dakhvych asel
@amitghule11
2 ай бұрын
@@ganeshdahiphale1440विचार करून मतदान होणार
@ShamMarkande
Ай бұрын
@@amitghule11 अलीकडच्या राजकारणात वारंवार मराठा वंजारा हा वाद विनाकारण विकोपाला जात आहे. दोन्ही समाजाने एक ध्येय ठेवायचे आपल्यामध्ये राजकारण नको बंजारा समाजाचे गरजे यांचा इतिहास सतत आठवावा मी प्रत्येक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली साथ दिली छत्रपती यांच्याकडून त्यांना न्यायदानाचे काम मिळाले. क्युडी दोघांबद्दल एकनिष्ठता पण आता आपण मराठा वंजारा वाद करीत राहायचे का?
@BhimraoGarje
Ай бұрын
@@ShamMarkande Tell all this to Manoj Jarange.
@uddhavmarkad5347
Ай бұрын
खरा छत्रपती वंजारी समाज आजही वंजारी समाजाचे मुलं हुशार बुद्धिमान शुर पुरुष फक्त वंजारी समाजात आहेत
@ShamMarkande
2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक शूरवीर सरदार गर्जे यांचा संक्षिप्त इतिहास म्हणजे युद्धकाळातील एक तलवार त्यांच्याकडे अजूनही आहे एवढेच मला माहीत होते. संत भगवान बाबा त्याने गरजे यांचा इतिहास आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवला असला तरी तदनंतर प्रकाशित करण्याचे काम कोणत्याच वंजारी समाजातील कोणत्याच महान व्यक्तीने ईतर समाजाचा समोर उजेडात आला नाही हे दुर्दैव नाही काय?
@BhimraoGarje
Ай бұрын
Manoj Jarange had created struggle between maratha & vanjari. Manoj Jarange is agent of Sharad pawar.
@amitghule11
2 ай бұрын
वंजारी समाजाचा इतिहास आता पर्यंत अंधारातच ठेवला आहे आणि अजून सुध्दा आहे
@Don-x9b
Ай бұрын
😂😂😂तो अंधारातून सुरु होतो आणि अंधारातच सम्पतो...😅😅
@balaghatcharaja9024
Ай бұрын
@@Don-x9bमराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुझी नेमकी जातकुळी कोणती ते शोध आधी😂😂😂😂 निजामाची मोगलांची औलाद 😂😂😂😂
@balaghatcharaja9024
Ай бұрын
@@Don-x9bमराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुझी नेमकी जातकुळी कोणती ते शोध आधी 😂😂😂😂😂
@balaghatcharaja9024
Ай бұрын
@@Don-x9bमराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुझी नेमकी जातकुळी कोणती ते शोधा आधी 😂😂😂😂😂
@rajashriathale6048
Күн бұрын
@@Don-x9bकसे ते स्पष्ट कळेल का
@babasahebmahajan4799
Ай бұрын
दोन्ही पत्रकाराला गावात येऊ नका देऊ दोघांनी ही लोकसभेला खुप जाती वाद केला आहे
@pavanaghav3465
Ай бұрын
निच पत्रकार आहेत हे वंजारी समाजाचे कट्टर विरोधक यांना वंजारीनी किंमत देवु नये
@GorakhShingare
Ай бұрын
गेल्या दोन-तीन निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार पडले त्यावेळेस महाजन तुला जातीवाद दिसला नाही का आज बरं डोळे उघडलेस
@rammunde8441
Ай бұрын
वंजारी धनगर हे फ्रंट सैनिक राहीलेले आहेत सगळया युद्धात, सिंदखेड राजा मद्ये वंजारी मा जिजाऊ गावी जास्त आहेत ते विश्वासू सैनिक मानले जात जिजाऊंचे पण विदर्भात आढलत नाही हा समाज...स्वराज्यात गृहयुद्ध 1818 मधे वंजारी , धनगर, रामोशी यशवंत राव होळकर यांच्या कडून लढले फत्ते माने यांच्या सोबत नगर मधे पुढे होळकरांनी पुणे काबीज केल व शिंदेंना त्यांची जागा दाखवून दिली.. पत्रकार निघा जातीच्या बाहेर इकडे जावळीचे मोरे नाहीतर जिजाऊ चे विश्वासू राहतात डोंगरदऱ्यात धनगर, वंजारी.. गणीमा कावा डोंगरदऱ्या वाले कधी विसरत नाहीत.. पण येथे जहागिरी साठी गद्दार पावला पावला वर मिळतील.. जय शिवराय!!
@vitthalbangar905
Ай бұрын
जय शिवराय जय भवानी जय भगवान खूप छान माहिती दिली सर
@sunildabhade1138
Ай бұрын
मराठा वर्चस्व उदो उदो च्या नादात हे अठरा पगड जातीतील मावळे उपेक्षितच राहिले. मराठेशाही प्रविण भोसले नावाचे युट्यूब चॅनल आहे त्यात स्वराज्यासाठी लढलेल्या अठरा पगड जातीतील मावळ्यांबद्दल अस्सल पुराव्यांनिशी शिवकालीन बखरींमधील संदर्भ देऊन माहिती दिली जाते.
@sachinmahadar8916
2 ай бұрын
12 बलुतेदार मोहिम गाजवायचे. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@popatpokale7970
2 ай бұрын
👌👌👌🚩🚩🚩👌👌👌
@Misktw
2 ай бұрын
खुप छान माहिती दिली 👍.
@SUBODHMISAL
2 ай бұрын
Great information sirji
@abhishekmisal1821
Ай бұрын
Great work very nice
@satishgitte5814
Ай бұрын
👌✌✌✌✌
@vijaymoraleTheKing
Ай бұрын
Jay Shivaji Jay bhavani ❤
@SaiAm-x9r
2 ай бұрын
बरोबर. आहे
@ganeshdahiphale1440
2 ай бұрын
Sir khup chaan video banvla ahe....pn vel aata chukichi watatiye...hech video lokasbhechya veles tumhala banu watle nhit...thyaveles matr tumhala jati jati che video .....ksa jatiwad wadht ahe he dakhvt hotat....aata aamdarkichya veles....matra vanjari samaj che pn mavle hote mhnta.....aamhi bolo tr malyanchi jaat kadhu nka mhnare aata 25.10 min tacha video banvt ahet.....vaa re vaaa
@BANTI_DHAKNE
Ай бұрын
❤❤❤
@MahadevKande-y8x
Ай бұрын
वंजारी समाजाचा इतिहास तर आहेच पण स्वराज्य निर्मितीत बीड जिल्याचा सुद्धा वाटा होता हा अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे
@MininathChole-e2k
2 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@govindaghav9399
Ай бұрын
दोन्ही पत्र कराचे मनापासून आभार सर्व समाजात तर्फे 🙏🙏🙏🙏🙏
@pavanaghav3465
Ай бұрын
निच पत्रकार आहेत हे वंजारी समाजाचे कट्टर विरोधक यांना वंजारीनी किंमत देवु नये.
@Fgj_jgh_frte_user
Ай бұрын
इतिहास काराने सुद्धा अन्याय केलेला आहे
@abhinandanbappazodge6280
2 ай бұрын
सर तांबवे विसनू बाळा यांच्या गावातील माहिती दयावी
@akshayjadhawar346
Ай бұрын
शूर होता होता काय म्हणता शूर होता आहे अणि राहणार
@dattatrayshinde421
Ай бұрын
Tyavlyala jativad navhata ho sagle maratha mhanuna sambodhle. Jayache
@babanraopawar-dw1sk
Ай бұрын
इतिहासात नोंद घ्यायला हवी होती
@shivajikedar5904
Ай бұрын
Muddam Etihaskarani chatarapatichya Etihasat Saynik, Sardar, Asun wanjari dwesh ya lokancha Ajacha ch nasun tar rajenchya kalapasun Aahe
@king-xt8rd
Ай бұрын
1294 vanjari raje latpate garje anek gharane yani devgiri yudhat pahilya invasion chya veles allaudin khilji la palavun lavl
@sanjayandhale7692
Ай бұрын
Jay vanjari Jay bhagwan Jay gopinath
@govindkhade8413
Ай бұрын
Part 2 बनवा सर
@rahulalnikar
Ай бұрын
Jay Shivray....Tanaji malusare,bajiprabhu Deshpande,Garje,Shiva kashid,bahirji naik, Jiva mahale he kon hote jaun sanga tya tya nizamala......Jo sadhya jatiywad karatoy.....
Пікірлер: 53