#BBCMarathi #shivajimaharaj #History
लंडनमधल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं भारतात परत आणण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे.
मात्र ती वाघनखं खरंच शिवाजी महाराजांची होती का, आणि त्याचद्वारे अफझल खानाला मारलं होतं का, असे प्रश्न इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
अशाच काही प्रश्नांवर शिंदे सरकारमधले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलं.
पाहा ते काय म्हणाले...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет शिवाजी महाराज वाघनखं वाद: Indrajit Sawant यांचे प्रश्न, Sudhir Mungantiwar यांची विधानसभेत उत्तरं
No video
Пікірлер: 30