राऊत सर मी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेची सदस्य तसेच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह ची पत्रकार उपसंपादक मोनाली विनोद गणविर आपणास असे सांगू इच्छिते की आज होणाऱ्या शिव व्याख्यानमालेच्या कार्यक्रमांमध्ये आपण सादर आमंत्रित आहात त्यामुळे 8 वाजेपर्यंत मुलजी जेठा हायस्कूल पटांगणावर हजर राहा अशी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेतर्फे आपणास परत एकदा आमंत्रण🎉🎉🎉🙏🙏🙏
@makrandkulkarni7476
7 ай бұрын
My Rampur 1no super 💯 A1 ha ho sir Rampur mast sir
@TeachertakatakSureshRaut
7 ай бұрын
हो मॅडम
@balkrishnagawande1098
7 ай бұрын
Mala हिवरखेड la आमचे शिवचरण गणवीर सर होते आपल्या aastil तर tayna saggne
Congratulations for a new member raut family.a brand new Mahindra Thar ....guruji and sarthak...enjoy ur ride
@pranayingale6821
7 ай бұрын
मातीच लग्न लवकर लवकर झालं पाहिजे असं कुणाला वाटते😂
@ramjagtap496
7 ай бұрын
माती नही मारुती
@GaneshChandar-gc6yx
7 ай бұрын
होत का नाय😂😂
@prajwalganorkar479
7 ай бұрын
माती
@govardhansapkal9361
7 ай бұрын
शिवलाल ची बायको बबनराव ची बायको काशिनाथ ची बायको यांची संघटना स्थापन करा sir अखिल भारतीय पाय व बिचारे महिला संघटना...
@rahulgharde5436
7 ай бұрын
Ho😂😂😂
@ashwinghatmal2512
7 ай бұрын
आज शेगाव येथे श्री गजानन महाराज दर्शन या निमित्त आलो व्हिडिओ पाहण्यासाठी लेट झालो
@gajananlanjulkar9688
7 ай бұрын
शिवलाल ले असच पाहिजे गुरुजी त्याच पाहून समाजातले शिवलाल तरी सुधारतील आता😊
@kartikmokhadkar2305
7 ай бұрын
तुम्ही त महिंद्रा थार घेतली बा आमच्यात ठुन्या नाही बदलल्या..!!😅🤣❤️👑
@DhananjayBhaskar-sc8cp
7 ай бұрын
😂
@kartikmokhadkar2305
7 ай бұрын
@@nileshgawande8510 राऊत गुरूजी न.!❤️
@sagarnanhai9793
7 ай бұрын
😂
@rahuldevate9521
7 ай бұрын
🎉🎉काहो गुरुजी गाळी घेतली म्हणतात तुम्ही . कोणती घेतली बा '' पार्टी वार्टी पेळेवेळे काही 🎉🎉 तुमच्या गाळीची एंन्ट्री हु घ्या एकदा रामपुरात ❤ शिवल्यान काय म्हतल घनश्यामले पुर्ण फायदा करन देतो तुमचा 😂 झाला घनश्यामचा गेम
@marathikatta3236
7 ай бұрын
मारुती भाऊ जाणे वाला हर एक दिन आपकी शादी की दिन की तरफ ले जा रहा है 261k हो गये है😂😂😂
@MH29_Yavatmal_vlogger2
7 ай бұрын
महिंद्रा थार घेतल्या बद्दल अभिनंदन राऊत गुरूजी एकदा आपल्या टिचर टका टक चया एपिसोड मध्ये महिंद्रा थार 😅😅 सहभागी करा गुरूजी लक्ष्मण सेट मारोती सेट लग्ना मध्ये दाखवा गुरूजी 😅😅😂😂
@TeachertakatakSureshRaut
7 ай бұрын
😂👍ok
@PandurangWalale-n5z
7 ай бұрын
कंदील बुढ्याची खोल फिटिंग शिवलाल विंचुकाटा करते का गुरुजी 😂
@ChetanDhole3892
7 ай бұрын
चांगल्या माणसाला संकटे येतातच शिवलाल भाऊ. शिवलाल भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.
@alkasolanke9889
7 ай бұрын
Best video आहे भाऊराव एक नंबरचा व्हिडीओ आहे लय मजा आली ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅😂😂😂😂😂
@vijayborade8798
7 ай бұрын
मस्तच झाले काशा बरोबर बोलला, खरोखर ह्या तीघांपेक्षा कुत्रे कधीही चांगले आहे गाववाल्यांनी मस्तच काम केले😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@uddhavkoli3056
7 ай бұрын
या तिघांना कामावरही कोनी ही ठेवायला तयार नाही 😂व घरी पण् यांना येऊ देऊ नका 😂 इकडे घनश्याम ला पण् ठेवणार नाही 😂😂
@chetanzoting602
7 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😅
@prajwalasole8533
7 ай бұрын
मारोती च लग्न झालं पाहिजे सर नाही तर आम्ही तुमचे फॉलॉवर उपोषण करू
@GauravThote-z6l
7 ай бұрын
शिलाल कर्ज बाजरी झाला तरी त्याची खोड जात नाही..
@prakashkute6416
7 ай бұрын
सर , तुमची पात्रं आणि त्यांचे स्वभाव हे अगदी खरी माणसं असावीत एवढी अस्सल वाटतात. 👍👍
@gopalgore5590
7 ай бұрын
Khup mast video sir
@Vedant-de2jc
7 ай бұрын
सर गाडी घेऊतल्या बद्दल अभिनंदन 🎉
@roshanchaudhari-hr8jl
7 ай бұрын
Raut sir thar ...ghetla badal khup khup abhinandan
@mohanbodkhe5131
7 ай бұрын
ज्याले त्याले टिपारी देते एचुकाटा संघटना कोण काम देईन रे तुम्हाले...😂😂
@nileshbhagvatkhalpe
7 ай бұрын
राऊत गुरुजी श्री महासिद्ध महाराजांची भव्य दिव्य यात्रा माघ पौर्णिमा 24 जानेवारी पासून सुरू होत आहे कृपा करून त्याबद्दल माहिती द्या..स्थळ धानोरा महा. ता. जळगाव जा. जि. बुलढाणा
@TechBruster-zd3pr
7 ай бұрын
We want Justice for mama ❤ so exited for 1 March episode 😊
@amrapaligharde6005
7 ай бұрын
Ghansham bhau Fitle aata 😂 Shivlal la kamala laun
@dattrayabelkhede5940
7 ай бұрын
घनश्याम दलाला चे पैशे शिवल्या देत नाही😂😂
@mangeshfulari8840
2 ай бұрын
सर या शिवलाल ले अण बबन च्या मागे पाच सहा भुत लाऊन चागल टिप्पारा खुप उचा पती करतात😅😅
@dinanandtajane358
7 ай бұрын
शिवलालकडे भरपूर चॉकलेट आहेत घनशामभाऊ,असे कित्यक लोकांयल वाटले😂😂😂
@samratMore-jg4cb
7 ай бұрын
राऊत गुरुजी गाडी घेतली मने बा तूम्ही तुमचं अभिनंदन पण आम्हाला गाडी तरी दाखवा बा !😂😂
@TeachertakatakSureshRaut
7 ай бұрын
Instagram वर आहे भाऊ
@amarnimsarkar3450
7 ай бұрын
Mast ekdum sir
@royalenfieldlover0076
7 ай бұрын
जैशी करनी वैशी भरनी😂😂😂
@tejas9216
7 ай бұрын
विदर्भाचा तारक मेहता😂😂
@akashrathod1494
7 ай бұрын
शिवलाल ले आता पैसे पण भेटणार नाही कोणापासून ..... शिवलाल फुल डिफॉल्टर माणूस आहे
@devapagrut2215
7 ай бұрын
सर गाडीचे पेळ🔥🔥
@seemababar1157
7 ай бұрын
शक्ती कपूर 😂😂😂आग लावा 😂❤🎉🎉
@ankitgawhande7132
7 ай бұрын
घनश्याम भाऊ फिटले 😂😂😂😂
@AnkushbariBari
7 ай бұрын
घनश्याम भाऊ तुम्ही फिटले समजा 😂😂😂
@yunuspathan4277
7 ай бұрын
घनशम भाऊ ले फिटवाते का बाबा गुरूजी ❤❤❤❤😂😂😂😂😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉🎉
@AnilTale-bl6dm
7 ай бұрын
खूपच छान 😂😂🎉🎉
@adityaiche
7 ай бұрын
आता शिवलाल कडून फिटण्याची घनश्याम भाऊची भारी 😂😂😂 होऊ द्या खर्च 😅😅😅
@vaibhaosakhalkar3211
7 ай бұрын
फिटला रे घनश्याम आता😂😂😂😂🎉
@pradipninule3306
7 ай бұрын
खूप खूप छान आजचा व्हिडिओ प्रदिप. निनुले
@devanandkamble5969
7 ай бұрын
शिवल्या दहा हजार देत नाही वीस हजार तुमच्याकडूनच काढते 👍👍
@nitindhengale6454
7 ай бұрын
मारती च लग्न थार मध्ये झालं पाहिजे वरात कडकं 🎉🎉
@ashuthaware4453
7 ай бұрын
घनश्याम भाऊ फिटला आता😂😂😂😂😂😂😂
@vishnuthakare6820
7 ай бұрын
घनशाम भाऊ फिटले आत्ता कशाला इचू काट्याच्या नादाला लागले
@Ashishpatilghormode
7 ай бұрын
अभिनंदन गुरुजी 🎉
@rajeshtayade5447
7 ай бұрын
अतिशय सुंदर विंडो सर 🎉🎉🎉
@PoojaRewatkar
7 ай бұрын
खुप छान व्हिडीओ सर धन्यवाद सर 🌹🙏q
@omshanti2312
7 ай бұрын
Khup Chan 🎉🎉🎉🎉
@harichandraborkar8775
7 ай бұрын
फिटला घनशाम भाऊ आता
@ankushawari3322
7 ай бұрын
शिवलाल चा विषयच भारी 🤣
@amolambalkar8662
7 ай бұрын
अभिनंदन सरजी🎉🎉🎉🎉
@pankajchanne1140
7 ай бұрын
गुरुजी व्हिडिओ फारच चांगला झाला बेरोजगारीच खतरनाक उदाहरण आहे पण जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशीच इच्छा आहे😊
@Vasudevlunge-wd7qq
7 ай бұрын
सर तुम्ही शिवल्या साठी एक ना एक माणूस शोधतात आता घनशाम च्या माग लावला ग्रह शिवलाल घनशाम ले देते घनचक्कर 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
@akashmotghare5255
7 ай бұрын
आता घनशाम भाऊ फिटले रे बा.....10000 रू च्या चकर मध्ये 1 लाख जाते आता😂😂😂😂
@radhesham01
7 ай бұрын
Sir techer takatak manje mazi 👪 family zali aata
@pawanjane8256
7 ай бұрын
झालं झालं फिटला आता घनश्याम भाऊ
@SURAJKADU2948
7 ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@surajmaharajgawali5251
7 ай бұрын
❤ जय गजानन माऊली ❤
@nareshladke3331
7 ай бұрын
Bhui safat ghansham bhau😂😂
@vaibhavjadhao3216
7 ай бұрын
Rumane sanghathana berogar karjbajari mast sir
@gopalmahankar6470
7 ай бұрын
इचू काटा रसवंती टाका एकदा गुरुजी😂
@sagarmasne4926
7 ай бұрын
Sir laxman cha ichakal pahije assa ichukata shangtnecha ... Agrah ahe kahi n kahi vighan ana raja 🤣🤣🤣
@ChetnaIndustry
7 ай бұрын
फिटला घनश्याम आता 🙏🙏🙏 राहू केतू शनी सगळे आले आता घनश्याम च्या माग
@ganeshkamble6406
7 ай бұрын
आने वाला हर दिन मारोती के शादी को करिब ला रहा है मारोती भाऊ चे लग्न 😂❤❤❤❤❤❤ #262k
Пікірлер: 343