लोक काही ही बोलू पण मला आस वाटत की हे बाल खूप नशीबं वान आहे त्याला तूमच्या सारखे आई वडील भेटले 🙏🙏
@kavitakhatikade7777
8 ай бұрын
Ekdam uttam nirnay tyana samajane adikar dila tar tumhi prashn vicharnare kon shivlaxmiji je kahi kartat te yogyach kartat dusaryanchya anadat sahbhagi wha maza tyana salam
@Yadniki5368
8 ай бұрын
Kiti god bal aahe
@vijaygovardhankshatriya8888
7 ай бұрын
Kasl nashibvan kahi hi bolu naka
@vidyadhumale1309
9 ай бұрын
दोघांचेही खूप खूप अभिनंदन आईसाहेब❤ बाळ खूप गोड आहे. ❤ घरात बाळ असणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे ❤
@bhartitambat8330
8 ай бұрын
तुमच्या सारखे विचार देव सगळ्यांना देवो आई बाबा अभिनंदन
@santoshsd1694
8 ай бұрын
नाटक ?😂घेता येत नाही ,लग्न ला कायदेशीर मान्यता नसते .बाळ नवरा/बायकोस एकत्र घेता येते😢😢
@giridharpednekar5477
8 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब आपल्या दोघांचे 💐 उलट तुमच्या छान स्वभावामुळे बाळावर चांगले संस्कार होतील. खूप शिकवा आणि मोठे करा बाळा ला.✌️
@santoshsd1694
8 ай бұрын
लग्न टिकेल याची शक्यता काय ?😂बंद करा मुलांच्या भविष्याशी😢😢
@rohinikhan6136
4 ай бұрын
आई खूप खूप छान.पण मला तूम्हाला 1 सांगायचे आहे. ज्या वेळेला तुमची वहिनी गेली त्यावेळेला तुम्ही वेळ बघितली आहे का. कारण तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलला लागोपाठ दोन अकसेडट घरात झाले. प्लीज आई राग मानू नका. पण वेळ बघून घ्या. त्याच्यामागे काही शांती असतात आई. हे तर तुम्हाला माहितीच असेल ना.❤❤❤
@kavitaphadke-abhyankar1738
9 ай бұрын
खूप खूप congratulations तुम्हाला खूप गोड आहे बाळ आणि shri swami तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेव ही prathna बाळा la Udanda aayush lago आणि खूप aashirvad ❤
@shitalingavale5993
9 ай бұрын
खूप छान आहे बाळ ❤ आई तुम्ही खूप छान केले बाळ घेऊन.....🙏
@morebalika1769
9 ай бұрын
❤❤❤
@sapnaganve895
9 ай бұрын
❤ आई खूप धन्य आहे बाल❤
@mangalakinekar5701
9 ай бұрын
अभिनंदन आहे
@DeepakKasare
8 ай бұрын
Aai saheb plz tumy tension gevu nka plz murky ahet the lok tyanche comments kadich vachyavhe nhy plz 😢 tumy hamesha happy raha
@jayajadhav5314
9 ай бұрын
Khup chhan savnsar ahe tyat ata purtata sudhha zali bal alyamule pn he phakt tumha doghanchya samjutdarpnamulech possible zale , nahitr lokankde yevdh sgl asun aplya baykoshi changal rahat nahi please maz pn as tumchyasarkh sgl changl hovo lvkrch kharch khup trass hoto jewha apla nvrach aplya baymochi respect nahi krn tewha
@Raj-bk6bh
8 ай бұрын
खूप प्रेम मिळेल या बाळाला आणि त त्याला education पण मिळेल thank you mam
@shwetakhadve3037
28 күн бұрын
Aai thank you tumhi mla Chan ashirvad dila tya mul mla Chan mulga zala tumche upkar kdhich visarnar nahi mi love you aai..
@usahawani2009
9 ай бұрын
आई तुम्ही खूप बारीक झाल्या आहेत पण अशाच खूप छान दिसत आहेत
@AbhayShirodkar-m7w
6 ай бұрын
अभिनंदन आईसाहेब❤ जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे हे आई-वडील होण्यासाठी बाई केव्हा किन्नर हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे तर फक्त माया माया माया❤❤❤
@ashwinilohar9627
9 ай бұрын
Aaisaheb mala mulgi haviy. plz ashirvad dya na. mla mulgi zali hoti pn tila heart problem hota so to off zali. 3 month zale. pn aata prt mulgi haviy. plz ashirvad dya na.
@anuradhakamble9585
9 ай бұрын
साॅरी राजेश्वरी ऐवजी राजलक्ष्मी टाकल्या बद्दल
@dilipshalikkamble6733
8 ай бұрын
खूप छान तुम्ही एक आदर्श ठेवला संपूर्ण जगाला
@shitalherwade5274
8 ай бұрын
तुम्ही खुप मोठ्या मनाच्या आहात, देवाने प्रत्येकाला असं मोठ्या मनाच बनवलं तर,किती छान होईल!
@JayaLadkat
9 ай бұрын
अगदी बरोबर बोलताय आईसाहेब घरातले दुःखी असताना विडीओ बनवून टाकन चुकीचं आहे
@laxmiainapure7751
9 ай бұрын
रश्मी वहिनींचा मृत्यू कशाने झाला व त्यांना काय
@dhanshrikulkarni
9 ай бұрын
या बाळाचे बाबा म्हणजे तुमचे दीर बरे आहेत का ते कुठे आहेत
@nayanarathod8932
9 ай бұрын
लोक कशाला ऐवडी पंचात करतात...खुशी ची बातमी आहे ..खुश होयायलां पाहीचे..आणी दु:खात दु:खी....पण नाही..खोदुन खोदुन पश्न..विचारतात...कश जंमत लोकाना अस..मला समजत नाही.....😢
@jaynawghane349
8 ай бұрын
खूप भाग्यवान आहे रुद्र ज्याला साक्षात देवी पार्वती आणि साक्षात महादेव सारखे आई वडील भेटले खूप उत्तम संस्कार आणि माया प्रेम भेटणार रुद्र ला❤❤❤❤
@rssbchikku
9 ай бұрын
Blue color khup chhan distoy specially ashi sadi patal fabric aahe tyamule najuk vatate ..ashich sadi ghalat ja nehmipeksha khup sundar image yetey yamdhe tya jad fabric chya sadyanmdhe najuk pana kami vattao . ❤ From pune
@yogitasonar9702
8 ай бұрын
खूप छान विचार केला 👌👌👌गोड आहे रुद्र शिव लष्मी ☘️☘️☘️
@MaheshAthawale-t3n
8 ай бұрын
दोघांचेही खुप खुप अभिनंदन ,आईसाहेब मला पण बाळाचा आशीर्वाद द्या माझे 3 वेळा गर्भपात झाले आहे आईसाहेब माझ्यावर खुप ऊपकार होतील तुमच्या आशीर्वादाने😢
@hiralal933
8 ай бұрын
Dev Karo aata gondas baadache aagman lavkarach hovo tumchya gharat ❤❤
@kalpanaupasham897
8 ай бұрын
आई साहेब खुप खुप धन्यवाद बाळ खुप गोड आहे आपण मोठे मम्मी पप्पा झालेत त्याबद्दल अभिनंदन श्री स्वामी समर्थ
@AniruddhVichhiya-q4v
6 ай бұрын
I saheb pranam apko or apke sarkar ko bhi me gujrat se hu or ap hindi me vidiyo banav na plz
@bhagyashrichakole3550
8 ай бұрын
Congratulation both of you 🙏🙏😊
@vs7340
7 ай бұрын
अभिनंदन,,,जो माणूस म्हणून जगतोय त्याला उतर आपोआप समजते,,,पण ज्याला माणूस म्हणून काळीज पाहिजे ते नसेल तर त्याला सांगून काय कळणार
@saylijadhav8943
9 ай бұрын
एवढा छान विडीओ बनवून पूर्ण माहिती देता तरी लोक उगाचच मन दुखावेल अशा कमेंट्स का करतात मला ही बाळ नाही आहे ज्याचा वाटय़ाला दुख येत त्यालाच तया वेदना माहिती असतात आपल्या ला चांगले बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये कशाला बिचारी ला तु छकका हीजडा आहे मग बाळ कसे झाले हे कशाला असे विचारता ऐकताना कीती वाईट वाटले तरीही तिने तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले
@truptishinde6399
9 ай бұрын
Chan ahe bal ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤jyast balala vidio madhe gheu naka aai
@shubhangizhombade772
8 ай бұрын
खूप छान ताई मला तुमचा नंबर द्या ना मला तुमच्याशी बोलायचं आहे🎉🎉🎉
@sonalinirmal9676
9 ай бұрын
तुम्ही खूप धोरणी आहेत, नणंदेचं मुलं गेलं तेव्हा तुम्ही व्हिडीओ नाही काढला, तुमच्या घरात खूप दुःख झाले 😢😢
@shubhangisonawane7712
9 ай бұрын
देवालाही माहिती होत आई तुमच्या आयुष्यातील एक कमतरता ,ती देवाने रुद्रच्या रुपात पूर्ण केली आहे कारण तुम्ही खूप साधं सरळ कुणालाही न दुखवता सगळ्यांची जाणीव ठेवता. मी तुमच्यापुढे काहीच नाही,तरीही गॉड ब्लेस यू आई💐🙏😊
@sapanapatil9593
9 ай бұрын
बाळात्यांच्या पप्पा सारंखा दिसतो
@priyagawand1395
8 ай бұрын
ताई बाळ कोणाच पण आसूदे आई होण ही खूपच मोठी गोष्ट आहे जन्माला घालणे सोपे पण लालण पालन करणे महाग ❤
@shilpa37pathak
9 ай бұрын
Congratulations ताई khup chaan decision घेतले 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@nancydsouza9088
9 ай бұрын
Congratulations ❤God bless you abundantly showers of blessings 🙏
@sushilajadhav8068
8 ай бұрын
जेव्हा तुमचे लग्न झाले तेव्हा बाळा बद्दल प्रश्न विचारले होते, आम्ही बाळ दत्तक घेउ असं म्हणाल्या होत्या, म्हणून अनेकांना वाटले दत्तक घेतले असेल बाळ
Chan bolta madam,ek शिक्षिका आहे तुमच्यात सर्वांना माया data,saudya माणूस आहात😢😢आमच्या घरात पण असा झाला ताई😢😢😢😢
@kalpananijampurkar9870
8 ай бұрын
खूप गोड आहे बाळ, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन,
@Sharda.Chandanshive
9 ай бұрын
का किन्नर असल म्हणून तिला मन नाऐ का तिला भावना नाऐत का हा प्रश्न करण्या पेक्षा हा विचार करा एका किन्नर मधे पण आई ची माया भरून असते प्लिज असे प्रश्न करून कोणाचे मन दुखवू नका लक्ष्मी ताईला पुरे पुरे जगण्याचा अधिकार आहे ऐक स्रि म्हणून तर त्यांचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही ते एक जर तुम्ही देवाला शंकर पार्वती ला दोन रुपाला एक समजत असेल तर देवाने हे रुप या किन्नर मधे पहा देव चालता बोलता नाऐ पण हि वेक्ती चालती बोलती तीचा सम्मान करा अपमान नाही जर माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर माफ करा 🙏🙏
@kavitakhairnar4867
8 ай бұрын
तुमची मोठी फॅमिली आहे चांगला सांभाळ होईल
@snehapatil9301
8 ай бұрын
आईसाहेब 🙏🙏🌹तुम्ही खुप छान प्रकारें लोकांनी विचारलेल्या प्रश्रांची उत्तरे दिलीत . प्रश्र विचारनर्या लोकांना मला एकच सांगायच चांगल बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका .कारण आपली लायकी त्यावरून दिसती .🙏
@JayeshRoy-yr5ds
7 ай бұрын
Ho barobar 🙏
@JayeshRoy-yr5ds
7 ай бұрын
Bole tumi
@swasnik
9 ай бұрын
मस्त शिव लक्ष्मी आई ❤❤😊😊😊🎉🎉🎉❤❤❤🎉🎉😊😊 आई माझी मुलगी अभ्यास करत नाही तुमी काही तरी सागं मला
@ranjanashingate6186
9 ай бұрын
अभिनंदन ताई. बाळाला खुप सारे आशिर्वाद .
@gundubukyalkar1718
9 ай бұрын
Congratulations tai tumi belgavala ya amhi belgavala rahatoy majhi ashi echa ahe ki tumhi amchya ghari yeun darshan dyave please please 😢
@jostnajadhav2522
9 ай бұрын
खुप पुणयाच काम आहे आईसाहेब कोटी कोटी प्रणाम 🙏👌👍🌹
@rukhamininikalje2884
8 ай бұрын
खूप छान काम केलं आहे तुम्ही.... खरंच हे पाहून मनाला खूप आनंद झाला 🙂🙂🙏🙏👍👍
@nitapatil1337
9 ай бұрын
Sameer la kay zala bicharyala,pls sanga
@shraddhajagtap3472
9 ай бұрын
Khup quite ahe bal tumhi tr punyach kam krta tya balache aai baba houn mng lokan kde laksh naka deu lokanch kamch ast nav thevn
@ashaghegade1922
8 ай бұрын
Bal khup chan aahe
@जयभवानीजयशिवराय
7 ай бұрын
रुद्र 🚩❤... Love u dear...
@jyotiwalhekar1467
8 ай бұрын
Tai tumhi itka chhan boltay ki mazya dolyatun dhara laglya panyachya😢 kharch ❤❤
@kavitameshram1092
9 ай бұрын
Aai tumhala mi 6 mahinyanpurwi ek msg kela hota mala aai aashirwad dya ki mi lawkar aai hou shakel tumchya aashirwadane aai mala toch mahina thamla mala khup khup chyan watat aahe ki mala tumchach aashirwad lagla asel mi tumhala khup manapasun manate w tumache aabhar manate tumhi mazyasathi kahi bhagwanta kade mazyasathi aashirwad magitle asal tr maze samorachehi sampurn 9 month changale jawe yasathi suddha aashirwad dya aani nehami khush Rahat jaha 🎉🎉
@vidyamaskare6357
9 күн бұрын
खुप खुप अभिनंदन आईसाहेब तुम्हा उभयतांना🎉
@jaynawghane349
8 ай бұрын
नमस्कार आईसाहेब खूप सुंदर विचार असतात आणि नेहमीच आम्हा सर्वांना खूप प्रेरणा देतात.खूप सुंदर आहे बाळ गोंडस आणि निरागस बाळ आहे. असे सुदंर विचार आत्ताच्या पिढीने घेतले पाहिजे❤❤❤ मनःपूर्वक अभिनंदन आई रुद्र नाव खूप सुंदर आहे.❤❤
@DadaraoBhondve
5 ай бұрын
Congratulations tai🎉🎉 ताई मला तुम्हाला बोलायचं आहे तुमचा नंबर भेटल का piz
@maadaviraajpandi9731
8 ай бұрын
आई साहेब आमच्या परिवारा मध्ये एक बाळ आहे 2 महिण्याच तुम्हाला दत्तक बाळ घेयाच असेल तर तुम्ही सांगू शकता
अभिनंदन 💐, लोक काहीही बोलू द्या, आपल्याला मुलाचं सुख आणि मुलाला आई वडिलांच सुख मिळतंय ना हे विधिलिखित आहे तुम्हा दोघांना अभिनंदन 💐💐
@crazyexperiment7712
8 ай бұрын
खुप खुप अभिनंदन तुमच दोघांच आणि बाळाला खूप सारे आशिर्वाद
@nayanarathod8932
9 ай бұрын
वाह..खूप छान बातमी दीली....कीती गोड आहे..बाळ...तुमची..आणी बाळा ची ऐकमेका साठी खूप चांगली गोष्ठी आहे...हो आमाला माहीत आहे...आमी बघतो..तुमचे संगळे विडीयो....👍✌️🙏 बाळा ला आई बाबा भेंटले..आणी तुमाला बाळ...🥰👌🧿 अंभिनदन...💐🎊💐
@umachandwadkar3433
9 ай бұрын
खूप खूप अभिनंदन दोघांचे. तुम्ही खूप चांगले संस्कार कराल असा विश्वास वाटतो
@gaikwadkaru8439
9 ай бұрын
Prashn karnari Mansa pan kiti aajeeb aahet... video baghat asatana to video create karnare mahit Astana janun bujun prashna kartat... Kay milta tyana dev Jane... it's ok aai you keep it up
@ChandrakalaSatre
9 ай бұрын
Aai saheb kokan kade lakash deu naka
@avipawar2663
5 ай бұрын
मी तुम्हाला फोन केला होता आता तुमचा आवाज आयेकुन खुपच आनंद होत आहे मला खरंच आईसाहेब
@anuradhaashokrane9201
9 ай бұрын
तुम्ही खूप छान बारीक झाला आहात त्यामुळे खूपच सुंदर दिसत आहेत हा बदल तुमच्यात कसा झाला हे जाणून घ्यायला आवडेल
@GaneshUlange
7 ай бұрын
नशीब ताई तुझ त्या बाळाच देवकरो तुमच्या परिवारास सुखी ठेवो
@chitranagpury4716
8 ай бұрын
खुफ छान आहे आई मलापण आशिर्वाद दया कि मि पण लवकर आई होईल कारण घरचे त्रास देतात आई तुमचा आशिर्वाद असला लवकरच आई होईल मि आई तुम्हाला खुफ आनंद होतो तुमचा आनंद गगनात मावत नाही छान आहे मला आवडले आई
@Avira5403
9 ай бұрын
Devachi iccha keva ashirvad asel to tumhala baby hava
@vaishalikhandagale2472
8 ай бұрын
अभिनंदन खूप खूप दोघांचेही खूप छान बाळ आहे❤❤🙏🏻🥰🌹🌹
@KMK455
8 ай бұрын
Tai khup chhan kalgi ghya balachi ani khup shikaun moth Kara tyala... ❤😊
@geetapalsamkar4617
8 ай бұрын
आईसाहेब, खूप छान बोलता तुम्ही! तुमच्या बाळाला उदंड निरोगी आयुष्य लाभो !
@sarikatupe758
9 ай бұрын
ताई माझा मुलांच पण नाव रुद्र आहे श्रावण महिन्यात जन्मला म्हणुन ठेवल खुप छान नाव ठेवलं आहे तुम्ही
@ravindrajadhav1714
8 ай бұрын
तुम्हा दोघांचे अभिनंदन नक्कीच चांगले संस्कार दयाल यात शंका नाही
@ranjanasutar5950
8 ай бұрын
Congratulations both of you 🎉🎉
@vidyadhumale1309
9 ай бұрын
दोघांचेही खूप खूप अभिनंदन आईसाहेब❤ बाळ खूप गोड आहे. घरात बाळ असणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे ❤
@shantanua6919
8 ай бұрын
तुमचा आशीर्वाद आमच्या सारख्या सामान्य माणसावर राहू द्या....
@jitendrasavane8178
9 ай бұрын
हो पण तुम्ही संजय भाऊंना कधीच समोर आणत नाही.. ह्याची खूप खंत वाटते 🙏
@sanketpatil3567
9 ай бұрын
समीर दादा कसा गेला ताई
@mulanimumtaj4121
9 ай бұрын
बरोबर बोलता आईसाहेब तेजस विटा येथील दवाखान्यातुम्हीमोठीआई आई आहात ❤❤🎉🎉त अडमीट होते कोणी काही बोलत असेल तर मनावर घेवू नका
@bhikankoli6676
8 ай бұрын
Kup chan tai tumi kup changlya aai aahat aai sapt shrungi tumchya parivarala Suki teho GBU❤
Khar ch lokana kiti wel asto na suryana life madhe vaite comments karayla....aaisaheb aonaas khup khup shubhechha 🎉🎉🎉🎉🎉...tumhi khup chhan aai n baba ahet ch baby khul khup ashirwad ❤.....
@manishabhise7071
9 ай бұрын
आई तुम्ही खर खूप छान आहेत काहीजण तर दुःख, नको ते घरातले वाद vdo रुपात शेअर करतात पण तुम्ही फेमस होण्यासाठी नाही काय करत. माणुसकी पण आणि सगळ्यात भारी काय माहीत आहे का की तुम्ही घरी सगळ्यांवर व आम्ही vdo बघतो आमच्यावर पण खर आई सारखं प्रेम करता आणि त्या बाळाची पण नक्की आई बनाल
@shobhapatil7289
8 ай бұрын
अभिनंदन तुम्हा दोघाचे तुमचे पुर्ण फाँमीली पुर्ण झालेआता
@anitajadhav4106
9 ай бұрын
कीती सुंदर बाळ आहे 🎉🎉🎉🎉🎉
@shardaraut6735
9 ай бұрын
अभिनंदन आईसाहेब...🎉🎉
@enjoyment113
9 ай бұрын
Aai ajari ahat ky
@ankushnarwade6433
2 ай бұрын
देवकीच्या कृष्णा ला यशोदा माई ने जस वाढवल तसच या बाळाला आपण मोठ करावं.
@manishasawant378
2 ай бұрын
आई साहेब लोक काहि ही बोलु द्या त्या बाळाला तुम्ही जन्म देणाऱ्या आई पेक्षा जीव जास्त लावता
@sunitashinde8348
9 ай бұрын
Dev tumcha khup changla karo.... Lekrala aaich prem dyalat tumhi
@RaniBhere
9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉khup khup Abhi nadan tumhi dogh aai baba jhalle ❤❤❤khush rahaa aaisaheb.......
Пікірлер: 741