#BolBhidu #henryoxenden #chatrapatishivajimaharaj
शिवराज्याभिषेक सोहळा. अगणित डोळ्यांनी हा नयनरम्य, इतिहासाला कलाटणी देणारा सोहळा पाहीला. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपलं स्वतःच, हक्काचं राज्य उभा राहताना प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघाला होता. आपण कमनशिबी, आपल्या वाटेला तो सोहळा अनुभवण्याचे आला नाही. पण या सोहळ्याची भव्यता, आपल्यासमोर लिखाणातून का होईना, उभी करण्याचे फार मोठे काम केले आहे एका परकीय व्यक्तीने..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu
Пікірлер: 346