#maratha #history #peshwe #marathaempire #bajiraopeshwa #peshwai #drrajjadhav
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले महान आणि शक्तिशाली मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाथी कसे गेले ? याला नेमकं कोण कारणीभूत होतं ? छत्रपतींना नामधारी आणि सेवक पेशव्यांना मालक करणारा सांगोला करार का, कसा, केव्हा आणि कोणामध्ये झाला ?
या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर पहा या video मध्ये
Негізгі бет शिवरायांनी स्थापन केलेले शक्तिशाली मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात कसे, कधी आणि कोणामुळे गेले ???
Пікірлер: 1,4 М.