Sushma Andhare Sabha LIVE
#Sushmaandhare #Shivsena #maharashtranews #UddhavThackeray
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt
मागील काही दिवसापासून "सुषमा अंधारे" या नावाची चर्चा महाराष्ट्र मध्ये जोरदार सुरू आहे. त्यातही यांच्या भाषांनांची चर्च्या मोठ्या प्रमाणात होत असते. सुषमा अंधारे यांच्या भाषणाची विशिष्ट शैली आहे. ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं ठरलं तर उसातून जायचं आणि पान सुद्धा लागू द्यायचं नाही. म्हणजेच विरोधी पक्षांवर ती जोरदार हल्ला करायचा आणि कायद्याच्या चौकटीत सुद्धा सापडायचं नाही.. तसेच त्यांनी पाहिलेले दारिद्र, समाजव्यवस्था, त्यांचा चळवळीतील अनुभव हे त्यांच्या प्रभावशाली भाषणामागचे गमक आहे. म्हणून कोण आहेत सुषमा अंधारे , त्यांचा जन्म त्यांचे शिक्षण नेमके कुठे झाले आहे. एकंदर त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आणि राजकीय प्रवास कसा राहिला आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये
Негізгі бет शिवसेनेचा फायरब्रॅन्ड वक्ता , सुषमा अंधारे यांचा संपूर्ण इतिहास ? Who Is Sushma Andhare? Shivsena
Пікірлер: 147