फक्त ठिकठिकाणी पुतळे उभे करून विकास नसतो होत स्वतः चा विकास केला
@MrWiseThought-yr6os
28 күн бұрын
फुटक्या नीट बघ जाऊन buldana ला जाऊन
@vijaywarade5979
28 күн бұрын
शेतकरी पुर्ण कोमात नेते मंडळी जोमात 😊😢😅
@sudhakaringole3508
29 күн бұрын
संजू भाऊनि एक वष् झाल आमचा रोड जसा आहेत्या पेक्षाजास्त खराब झाला पाच साल झाले
@arunjeughale732
28 күн бұрын
आमदार संजू भाऊ गायकवाड यांचा सारखा विकास आजपर्यंत कोणीही केला नाही.
@kishorshelke519
12 күн бұрын
श शेतकऱ्याला फक्त त्याच्या मालाला हमीभाव पाहिजे त्याला कोणत्याच योजना ची गरज नाही फक्त त्याच्या मालाला भाव सोयाबीनला सोयाबीनला 10 हजार आणि कापसला12 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे
@swapnilkakde9820
29 күн бұрын
संजुभाऊ गायकवाड हेच आमदार होतील🎉🎉🎉🎉🎉
@ratansananse8937
28 күн бұрын
वयक्तिक कामे खूप चांगले करतात शहरातच विकास आहे पण ग्रामीण भागात कोणतेच कामे झाली नाही
@SamadhanWayal-sp2gd
29 күн бұрын
विकास नाही भकास केला मतदार संघ, शिनदे गटाचया आमदार आधी जमीन कमावलया,
@MrWiseThought-yr6os
28 күн бұрын
ते प्रत्येक आमदार करणार च , पण जरा विकास पण झाला आहे या वेळेस, आधीचे आमदार काहीच नावता करत
@dipakrajput4743
28 күн бұрын
पाच वर्ष दीसले नाही,
@MrWiseThought-yr6os
28 күн бұрын
@@dipakrajput4743 नीट बघा चश्मा पुसुन
@brkbrk1951
28 күн бұрын
Padnar sanjya
@sujitrajput11
27 күн бұрын
बुलडान्याचा एकच आवाज संजुभाऊ गायकवाड🔥🦁
@avishinde9607
25 күн бұрын
अरे सोयाबीन ले 6000 भाव द्या कमीत कमी
@pavanchavan2261
25 күн бұрын
शहरात ल्या लोकांना काय माहित शेतकऱ्यांना चे हाल
@sagarkankal9349
18 күн бұрын
ऑटो वाल्या कडे पण पहा
@bhikaghongade337
23 күн бұрын
धा. बढे मध्ये बस प्रवास निवारा केला का ? हे तुमच्या भाऊ ल विचारा
Varli matka jugar daru aani reti ase anek dhande he aamdar sahebache karykartya che aahe
@bhaskararaopatil4142
28 күн бұрын
देशांचे काम मतदार संघात अपेक्षा करतात.
@ranajivanrajput5700
8 күн бұрын
Sanju bhau ch kaam changal aahe parantu tyanchya karyakirdit gundagiri khup wadhali aahe, jar tyana tyanche , mulach ya goshtila badhava det astil tr samanya lok bolat nahi parantu vote karun santap n karun barobar jaga dakhvto. Lokana vikas nasla tri chalel pn gundagirdi nko. Lok camera pudhe gundagirdi mule tondavar bolat naahi. Tumhi off camera vicharun bgha mhnje lokana vikas nasla tri chalel parantu gundagardi nasli mhnje jhal
@vishaljagtap3365
28 күн бұрын
परत एकदा.. एक मत विकासाला.. आमदार संजुभाऊ गायकवाड यांना..
Пікірлер: 33