छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही तर एक अद्भुत अशी घटना आहे .
महाप्रतापी आणि एकमेवाद्वितीय अशा शिवरायांच्या आयुष्यचं सूत्र आहे
शिवसूत्र !
काय आहे हे शिवसूत्र ?
नुकतेच माझे एक व्याख्यान अमेरिकेतील बे एरियात झाले
माझ्या मर्म सूत्र चे पहिले पुष्प या शिवसूत्राचा परिचय करून देणारे असावे हा माझा भाग्ययोग.
Негізгі бет शिवसूत्र - काय आहे हे शिवसूत्र?
Пікірлер: 44