दादा आपल्या हृदयातील कळकळ या ह्रदयाला कळली.एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक. सप्रेम जय महाराष्ट्र.❤
@Swami-g7n
8 сағат бұрын
मी एक मतदार ,पण दादा तुम्ही बोलता तेेव्हा अंगावर शहारे येतात व मन भावुक होते येवठी शिवसेना ठासुन रक्कात भरली आहे सलाम तुमच्या कार्याला मस्तच विश्लेषण फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विजयी भव
@arunhindustani4157
8 сағат бұрын
भाऊ मी तुमचा खूप मोठा फॅन आहे जेव्हा ५० हजार subscriber पण नव्हते आज ३ लाख हून जास्त झालेत,एक व्हिडिओ रतन टाटा sir वर बनवून त्यांना लाखो शिवसैनिकाच श्रद्धांजली देवी
@younusgarde8457
Сағат бұрын
एकदम बरोबर या वर विचार करा anis sar
@kiranphadtare4107
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र . आमचे. चिन्ह आणि पक्ष मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@subhashwavare8605
4 сағат бұрын
तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे मी 20 वर्षे शिवसेना गटप्रमुख म्हणून काम केले आणि मला कधीच असे नाही वाटलं की मी शाखाप्रमुख व्हावं की अजून मला दुसरं एखादं पद मिळावे कशामुळे तर फक्त आदरणीय बाळासाहेब आणि आमचें पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्यावर असलेल्या प्रेमामुळेच जे आमदार नगरसेवक यांना निवडून आणण्यासाठी उपाशी पोटी यांचा प्रचार केला आणि तेच आज तिकडे जाऊन उद्धव साहेबांना वेडंवाकडं बोलताय ते ऐकून खूप आत्म्याला वेदना होतात असं वाटतं की यांच्यासाठी आपण उगीच कष्ट घेतले आणि हा सामान्य शिवसैनिकांचा तळतळाट हा यांना 100%फेडावाच लागणार . आणि हे साधु संत सांगतात तुम्ही जसे कर्म कराल तसे तुम्हाला ते फेडायला लागणार.आपलाच एक निष्ठावान शिवसैनिक जय महाराष्ट्र अनीशदादा
@sudhirgadgil4296
7 сағат бұрын
एकदम बरोबर.आपल्याकडे खोके नाहीत व त्याची अपेक्षापण नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपला मराठी बाणा उंचवावा व गद्दाराना मतपेटीद्वारे जशास तसे उत्तर द्यावे
@kumarajitm5408
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@sunilk8155
7 сағат бұрын
अनिश सर, अहो आपण मूळ शिवसैनिक आहोत, जे गेले ते पैशासाठी सत्तेसाठी, आपले शिवसैनिक निष्ठावंत आहेत, ते कधीही झुकणार नाहीत, आपण असेच जनजागृती उत्स्फूर्तपणे चालू ठेवा व स्वाभिमान चेतवा. नमस्कार.
@bhagwanagree8408
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब आपल मशाल चिन्ह खेडे गावात आजून पोचलच नाही गावा गावात प्राचारला सुरुवात करा हि विनंती
@jagannathbhagat818
6 сағат бұрын
जय महाराष्ट्र अगदी बरोबर आहे
@ashokTodkar-w2r
8 сағат бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक
@santoshshetye714
8 сағат бұрын
आमच्या काळजा पर्यंत पोहचल आहे जय महाराष्ट्र 🙏
@laxmangalande3747
7 сағат бұрын
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@diveshsawant8606
5 сағат бұрын
एकदम छान विश्लेषण. ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद
@anandajadhav1045
7 сағат бұрын
सत्य सांगत आहात अनिल साहेब शिवसैनिक आपले विचार तंतोतंत मनावरती घेतील तुमची तळमळ तीच आमची तळमळ मुंबई म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच मुंबई ही मराठी माणसाची
@sanjaygaikwad7857
2 минут бұрын
दादा तुम्ही जे बोलता ते खरोखर निष्ठावंत शिवसैनिक आहात मला याचा खूप अभिमान आहे जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩 One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🚩🔥🔥🔥
@pravinmodakle3655
7 сағат бұрын
आपले विचार हे आमचे विचार जय महाराष्ट्र
@vgraut5954
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र!!
@shanshapatil5978
6 сағат бұрын
दादा तुम्ही छान बोलता मी कट्टर शिवसैनिक आहे
@RajaramVyavhare
6 сағат бұрын
मा. उद्धव साहेब ठाकरे हेच आमचे चिन्ह आणि पक्ष दादा तुम्ही मांडलेले विचार आजही प्रेरणादायी आहे
@laxmanwadekar4915
8 сағат бұрын
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@gabajishinde9763
7 сағат бұрын
एकदम बरोबर आहेत 🚩🚩🔥🔥🙏🙏
@anandajadhav1045
7 сағат бұрын
दादा तुम्ही जे बोलता ते शब्द निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनाला भिडतात
@rupeshmandavkar6212
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र,, खरं आहे दादा
@shivanimore4151
6 сағат бұрын
जय महाराष्ट्र उधवठाकरे साहेब जिंकणार आम्ही त्यांचे सोबत आहे
@DnyaneshPawar-z2h
6 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@LahuDalvi-q8z
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र आणि स्कोर
@ankushgawai8179
57 минут бұрын
उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद, जयभीम जय शिवराय, जय महाराष्ट्र
@shambhugirgosavi1636
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@rakeshsonawane3666
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@vilasremje4502
6 сағат бұрын
तुम्ही खर बोललात पैशामुळे आपली शिवसेना मागे पडते.
@ShankarSanas-o3f
7 сағат бұрын
Jai Maharashtra
@bapuraogunjal4348
6 сағат бұрын
दादा एकदम बरोबर बोललात तुम्ही
@jyotipoojari577
5 сағат бұрын
दादा तुम्ही छान बोललात मी एक कट्टर वोटर मशालीचा जय महाराष्ट्र दादा
@anandjasdhav5898
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना ऊदवसाहेब ठाकरे
@DineshKansara-lh5gw
8 сағат бұрын
Shivsena jindabad 🙏🚩🚩🚩
@kishorganpatmene5925
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा.........
@nitinsangle7153
2 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा
@lahupartbce3635
8 сағат бұрын
सर्व शिवसैनिकांना प्रत्येक घराघरात आपल्याला सर्व लोकांपर्यंत जाऊन आपण आपला प्रचार करण्याची गरज आहे कारण आपणाकडे खोके नाहीत हे सगळे ब्यानर हे सरकारी तिजोरीतून लावले जातात
@nizamuddinshaikh4227
6 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
@nandkumarparadkar5715
5 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिस दादा
@AnilraoRakshe
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@BhikajiNarwade-q7h
50 минут бұрын
जय महाराष्ट्र दादा❤❤
@brijendrachavan1838
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा 💪 एक कडवट शिव सैनिक 💪
@sdpatil1330
5 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@ramgore4333
53 минут бұрын
जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती
@yakubshaikh5350
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र भाऊ अनिश भाऊ ❤❤❤❤
@yogitamore7631
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा, 83,सालापासुन, रक्तात, भरलेल, बाळकडु, हातात, आलेल, तालुका, प्रमुखाच, पत्र, दुहर्या, महीलेला, बहाल, केलय, कदीही, बैनर, कीवा, कसली, आशा, नाही, केली, फक्त, भगवा, ठाकरे, हीच, नीष्टा, राखुन, एक, शिव, सैनीक, म्हणुन, कठर, आहे, 🚩🚩
@prafulsakru84
8 сағат бұрын
साहेब तुम्ही आपला पक्ष जिंकायला हवा उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत गड्डरी करणारं हारले पाहीजे या साठी संूर्णपणे निष्ठावान कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत तुम्ही फक्तं सर्व ठिकाणी लक्ष द्या कल्याण मध्ये काही झालं तरी महाविकास आघाडी ची जागा जिंकून आली पाहिजे
@balkrishnajoil6355
3 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश बेटा
@sunildalvi453
8 сағат бұрын
सर, आम्ही निष्ठावंत आहोत पण मतदारांना कसे आकृष्ट करणार, जे मतदार भ्रष्टाचार विरोधी आहेत ते आपल्याला मते देतील, पण शेवटी बहुसंख्या मतदार काठावरचे असतात त्यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना सांभाळावे लागते, निष्ठावंत शिवसैनिक जीवाची बाजी लावेल, पण शेवटी जो जिता वो सिकंदर
@shivrajrasal8613
8 сағат бұрын
निशब्द जय महाराष्ट्र अनिश दादा 💪🚩
@ravishibe5805
6 сағат бұрын
उत्तम
@vishalpevekar157
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र. जय भवानी जय शिवराय. जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.❤
@shivajikarande483
5 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
@VilasDabhade-jv4kb
6 сағат бұрын
जेय महाराष्ट्र
@Hira-cd1su
3 сағат бұрын
आनिश साहेब विजय आपलाच होईल
@RamakrishnaShinde-rh3nu
6 сағат бұрын
❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤
@dattarampendse6858
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिष भाऊ.
@bramhanandkadam3685
7 сағат бұрын
खरं आहे अंनिस दादा उध्दजी ठाकरे साहेब आमच्या हृदयात आहे
@suhasbambulkar9834
7 сағат бұрын
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा, व त्यांचे विचार जीवनाच्या अखेर पर्यंत आमच्या हृदयात ज्वलंत तेवत राहतील.. आम्ही कोणत्याही पदाच्या वा सत्तेच्या आशा ठेवत नाही.. आजन्म शिवसैनिक च 🙏👍
@TanjiGanagare
8 сағат бұрын
मानाचा जय महाराष्ट्र
@aabakolekar5
7 сағат бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे अनिष दादा 🚩🚩🚩
@laxmanbhosle9360
8 сағат бұрын
दादा जय महाराष्ट्र 🔥🚩
@manineesawant211
6 сағат бұрын
अनिश भाई 🙏❤️ भाई आम्हाला मोठ मोठे बॅनर नको आमच्या साठी फक्त्त नी फक्त्त बाळासाहेब ठाकरे ये नाम ही काफी है. आम्ही कट्टर निष्टावंत शिवसैनिक आहोत 🙏🚩
@suryakntmundhe
2 сағат бұрын
😅
@rahulwaikar2142
5 сағат бұрын
Jay Maharashtra 🚩🙏
@prashantbhuimbar7411
6 сағат бұрын
एकदम बरोबर. निष्ठावंत शिवसैनिक नेहमीच शिवसेना आणि पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबा बरोबरच.... हि लढाई निष्ठावंतच जिंकणार... पुन्हा विधानसभेवर भगवा फडकणार. जय महाराष्ट्र
@BabjiHandal-fp7rj
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र अंनिस भाऊ
@sitarampowar-xd1nv
4 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा आम्ही कट्टर शिवसैनिक आहे मेलो तरी चालेल पण माघे हटणार नाही आमचा जीव आम्ही मातोश्री च्या दरवाज्यात सोडला आहे मातोश्री साठी काहीपण करायला तयार आहोत आम्ही
@SatishChoudhari-yz7bx
6 сағат бұрын
अनिश दादा तुम्ही जे बोलता ते शब्द आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या काळजाला लागतात जय महाराष्ट्र जय शिवराय❤❤❤❤❤
@nikhilgaikwad-mg6vh
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@NandkumarJadhav-g4e
5 сағат бұрын
Jay Maharashtra saheb
@uttamgaidhani2362
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@jagannathdarekar7821
8 сағат бұрын
Jai Maharashtra Anish bhau
@yuvrajkarkute8365
8 сағат бұрын
दादा तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र
@shivsenaekvaadal665
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र युवराज जी
@sanjivhaldankar6398
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩
@vasantajadhao4280
8 сағат бұрын
Jay Maharashtra Anish Dada 🔥🔥🙏🙏
@ravirakte237
8 сағат бұрын
तुम्ही जेव्हा बोलत अंगावर काटे येतात
@navnathshinde9758
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा...🚩🙏
@vaishampayanmayekar2818
4 сағат бұрын
दादा,शिवसैनिक हे लय भारी रसायन आहे. कारण ते रसायण हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत. जय महाराष्ट्र दादा.फक्त एकच विचार मशाल, मशाल, मशाल
@aniljadhav2963
4 сағат бұрын
अनिश भाऊ ,जय महाराष्ट्र! काळ कठीण आहे.अर्थात रात्र वैर्याची आहे जागे रहा. धन्यवाद
@AakashDislwar
8 сағат бұрын
दादा माला शिवसेनिक म्हणून ओळखलं पाहिजे मी झ्याती ठोकून सांगायच आहे मला दाखवयच आहे मी शिवसेनिक आहे पण आज पर्यंत आम्हाला शिवसेनेचा आमदार मिळाला नाही किनवट विधानसभा
@imranmukadam4848
8 сағат бұрын
Dada namaskar Jai Maharashtra
@SudhirNikam-t5h
4 сағат бұрын
जय महाराष्ट् दादा
@user-gm3oi9fj1t
7 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश भावा तुम्ही म्हणता ते सगळ पटतय आम्हाला पण मी लोकसभे ल पाहिलंय शिवसेना सगळीकडे आहे पण खेडेगाव आदिवासी वड्या इथपर्यंत मशाल पोचेल हे उमेदवार नी किंवा कार्यकर्त्यांनी पोचवली पाहिजे दुसरा जे गरीब आदिवासी खेडेगावात दुसरे पक्ष चे लोक प्रत्येक मतदार ल पैसे पोचतात v एका घरात किती मतदान आहे तेवढे पैसे देतात v निशाणी सांगतात त्या मुले त्यानं जास्त मतदान होते गरीब लोकांना काय एका घरात दोन तीन हजार भेटले त्यानं काहीही फरक पडत नाही त्यामुळे एक शिवसैनिक म्हणुन माझे मत आहे की जो कोणी उमेदवार असेल त्यनी पण पैसे वाटले पाहिजे असं मला वाटते दुसर उमेदवार जो कोणी असेल त्यानी नवरात्र मांडले गणपती मंडळे क्रिकेट मॅच टुर्नामेंट तालुक्याचे भरवतात आमदार चसक किंवा फर्स्ट price हे दुसरे पक्ष हे करतात की प्रत्येक सणाला बॅनर लावतात हे आपल्या उमेदवार नी पण करायला पाहिजे असं मला वाटते जेलोक गरीब आदिवासी a शिक्षित आहेत त्यना काय घेणं देणं नसत फक्त मतदान चे वेळी पैसे दिले की सांगाल त्याला मत टाकतात हे असं माझ्या निदर्शनात आले आहे ही माझी तळमळ अनिश जी तुमच्या पर्यंत तरी पोच वावी म्हणून जय महाराष्ट्र अनिश जी
@vasantphadkale2599
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashokTodkar-w2r
8 сағат бұрын
अनिश दादा नगर श्रीगोंदा मतदार संघ आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडवावा ही नम्र विनंती दादा
@raviwaghela2974
8 сағат бұрын
Jai Maharashtra ❤
@तानाजीकदम-ल8श
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र अनिश दादा दशराचया शुभेच्या
@ashokpawar9911
6 сағат бұрын
जय महाराष्ट्र आमचे चिन्ह आणि पक्ष मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे
@rajeshchavan7411
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र भाऊ
@sunildevmane4056
5 сағат бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र
@pandurangchawale2480
5 сағат бұрын
Anisha dada jai Maharashtra❤ Shivsena Udhavji thakarey saheb💯🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
@sanjayshirode976
7 сағат бұрын
👍👍👍👍जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@babangandhas695
8 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤ नुकतीच एक बातमी पहाण्यात आली धर्मांतरण करण्यासाठी पालघर तालुक्यातील गरीब गरजू हिंदूंना आणण्यात आलं.या आणि अशा अनेक गोष्टीसाठी हिंदुत्वासाठी प्रखर विरोध होण गरजेचं आहे.रणनीती आखली जात आहे. जशास तशी रणनीती आखली गेली पाहिजे
@anagha27
8 сағат бұрын
Khotya afva ya platform var nahi..bj party chya platform var funka
Пікірлер: 267