महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर जय शिवराय, जय महाराष्ट्र
@dushantwaydande9423
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.महाराजांच्या मृत्यू बद्दल लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत त्यावर एक व्हिडीओ आला तर सत्य समजू शकेल
@Svt963-n5g
4 жыл бұрын
Khup sundar mahiti puravyasah.Dhanyavad Sir🙏🙏
@vijaychavan5320
6 жыл бұрын
Khup chan mahiti jai jijau jai shivray
@shivajipol1553
5 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे..
@atishjadhav7393
6 жыл бұрын
Jay shivray
@prafulla14396
5 жыл бұрын
जय शिवराय
@rajshinghaniya4853
5 жыл бұрын
अतिशय छान व महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल इतिहासतज्ञ मा.इंद्रजीत सावंत जी.. यांचे खुप खुप आभार...
@somnathdighe7718
5 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@aashabankar9118
3 жыл бұрын
Great information sir
@vijaynicepanditjishinde6368
5 жыл бұрын
Jai shivray
@tejasgund9617
2 жыл бұрын
खुप छान माहिती..
@overtaker3295
6 жыл бұрын
Jay shivray jay shambhuraje
@rahulmore23
5 жыл бұрын
अस्थी किंवा शरीराची राख
@vijaylahane1644
5 жыл бұрын
खूप छान माहिती दिली... !!
@jayeshpatil4384
3 жыл бұрын
धन्यवाद
@shivajideshmukh1136
5 жыл бұрын
जय शिवराय जय शभुराजे मराठा
@abhi70007
6 жыл бұрын
"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " हे लिखाण तद्दन एका महापुरुषाचे आहे हा महापुरुष काय म्हणतो १)मानव जात बुद्धिमान आहे २)शिवाजी शूद्र होता २)मुसलमान लोक एका देवास भजतात ५) मुसलमान बादशहा दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून धान्य पुरवतात ६) शिवरायांचा धर्म म्हणजे हिंदू धर्म हा मतलबी धर्म आहे ७) शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक होते विशेष आश्चर्याची गोस्ट म्हणजे या लेखकाने म्हणे शिवरायांची रायगडावरील समाधी हुडकून काढली आणि म्हणे शिवजयंतीस सुरुवात केली आणि ती शिवजयंती १० दिवस साजरी करीत असत म्हणे आणि लोक अशी शिवरायांची निंदा करणाऱ्या, हिंदू धर्माला मतलबी धर्म म्हणणाऱ्या माणसाचा फोटो शिवरायांच्या फोटोशेजारी लावतात आणि सांगतात कि त्यांनी शिवरायांना गुरु मानले होते आहे कि नाही चमत्कार या तथाकथित महापुरुषाचे नांव आहे ज्योतिबा फुले आणि हा उतारा घेतला आहे तो महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड ) असे लिहिणारे फुले शिवरायांच्या समाधी शोधण्याचे प्रयत्न कशाला करतील आणि शिवजयंती साजरी करण्यास कशाला सुरुवात करतील ?
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
बरोबर कारण हा फुले स्वतः अतीशुद्र प्राणी होता आणि याच हरामखोर लोकांनी मराठा- ब्राम्हण वाद पेटवून मजा घेतली. सध्या असे कट कारस्थान असेच हे शूद्र प्राणी (भिमटे ) करत आहेत.
@tejasgund9617
2 жыл бұрын
गपा रे हरामी लोकांनो. फुले म्हणल की तुम्हा सगळ्या लोकांना आग लागते. तेव्हा ही लागत होती आणि आता ही लागत. Whatsapp university che प्राध्यापक आणि गँग 🤣
@tejasgund9617
2 жыл бұрын
@@user-gi8hs3ft3t आरे जातीभेद मानतो म्हण ना तु.
@y1.5
2 жыл бұрын
शिवाजी शुद्रच होता त्यामुळे कुत्रा गागाभट्टने राज्यभिषेक करण्यास नकार दिला
@satishdk939
5 жыл бұрын
खरा इतिहास अमोल मिटकरी सांगतात धन्यवाद जय शिवराय जय भीम
@343230098300
5 жыл бұрын
याने शाळांमध्ये तरी इतिहास वाचला होता का ? पावशेर चापटी मारली कि इतिहासकार तयार होतात
@devendra-2095
5 жыл бұрын
mitkari...khara itihas..😂😂😂😂
@vaibhavdeshpande7027
5 жыл бұрын
मिटकरी ला कोणत्या भोसलेनी काढलाय ! खरा इतिहास सांगतात म्हणे...!आई झवा ! जातियवाद करण्या शिवाय त्याला येतं का दुसरे काही.....! जय शिवराय ।।
@satishdk939
5 жыл бұрын
+Vaibhav Deshpande 😂😂😂
@satishdk939
5 жыл бұрын
+Vaibhav Deshpande जाती वाद त्यानं केलाय काय जोक मारलास भाऊ तू मनू स्मृती मिटकरीने लिहिले वाटते😂😂😂
@amolgadekar5579
5 жыл бұрын
नमस्कार सर मी एक रायगड प्रेमी आहे.आपण कळवलेली माहिती खूप आवडली. आपण सांगताना एक बाब विशद केलीय ती अशी की,सुळे नावाच्या कॉन्ट्रॅक्टर नि समाधी च्या मधोमध सहाफुट खोल खुदाई केली असता "काचेच्या दगडी पेटी मध्ये skull and ash सापडली" मग सर मला आणखी समजलं नाही ते उद मांजर पेटित होत की बाहेर समाधी च्या फटीत??कळवावे...
@rohanclassic
5 жыл бұрын
पेटीत कसे जाईल ते? पेटी च्या बाहेर दगडांच्या फटीत अडकले होते.
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
नमस्कार मी शिवप्रेमी आहे. धन्यवाद.
@gokulmalode9076
5 жыл бұрын
महात्मा फुले आणि शिव समाधीचा शोध यावर विडीओ करा सर.
@abhijitkadu5494
5 жыл бұрын
🙏🙏🙏
@vbh4315
4 жыл бұрын
Samadhi harwalich kadhi hoti.
@rameshgaikwad9151
4 жыл бұрын
आहे की विडीओ
@nikhilkhalane3285
6 жыл бұрын
आता कुठे आहे पवित्र रक्षा महाराजांचे
@user-yw4sp8gs3g
5 жыл бұрын
समाधी मधे
@swapniluthale7775
6 жыл бұрын
Sir mg ata tya raksha tithe ahet ka ka kadun ghetlya
@user-yw4sp8gs3g
5 жыл бұрын
swapnil uthale आहे ना
@ajinkyapawar883
5 жыл бұрын
Mahatma phule ni Shivjayanti suru keli Tilkani navhe
@JAYSH333
6 жыл бұрын
Sir mag ata tay Asti an Raksha ahet ka samadhit
@user-yw4sp8gs3g
5 жыл бұрын
हो आहे
@ganeshkshirsagar425
5 жыл бұрын
सर रक्षा म्हणजे काय. धन्यवाद
@Devil-k2i
5 жыл бұрын
अस्थी
@dilipnanoti125
4 жыл бұрын
जेम्स डग्लस 1883 साली भारतात आले तेंव्हा ज्योतिबा फुले निधन पावले होते.
@user-me6lh5og9c
4 жыл бұрын
Are jhatu Phule yanch niravan 1890 la jhal
@nileshkhapre3296
4 жыл бұрын
वाचन वाढवा दिलीप महाराज महात्मा फुले यांचे निधन १८९० मध्ये झाले
@vishalgalinde7040
4 жыл бұрын
Jotiba.fula.grat.persan.....India
@rajendrapalve3505
5 жыл бұрын
Satya itihas sanga Master...Bahujana n na khush karnara itihas Nako...Marathya n cha satya kshtriya parmparetla itihas sanga...Jay Bharat...
@devendra-2095
5 жыл бұрын
अगदी बरोबर...बहुजन धार्जिणा इतिहास काय कामचा ? काँग्रेस धार्जिणा आहे हा
@tejasgund9617
2 жыл бұрын
गप रे तुम्हाला खर ऐकायला नको वाटत. फक्त तलवारच आवडते.
@nitinsatghare5761
6 жыл бұрын
**janma tithi ** nischit kara 2x2 nako, lajirvani bab aahe.
@tejasgund9617
2 жыл бұрын
ती 19 Feb च आहे. बाबा पुरंदरे त्यात मुद्दाम घोळ घातला आहे.
@@pramodghorpade5717 kadakkkkkk na Bhauuu.... Swarajyacha Baap yaana nahi mahit... yaaachyaaaaaiiilaa yacha Naavach neet naay mag yala shaattt kalnarkaay...
@devendra-2095
5 жыл бұрын
@@pramodghorpade5717 लहान मुलगा असेल तो..आणि सिटीतल्या मुलांना नसतं हे माहीत..
@abhi70007
6 жыл бұрын
यात इंद्रजित सावंत सांगतात कि " ज्योतिबा फुले १८६९ मध्ये रायगडावर आले आणि त्यावेळेस रायगडावर येणे सोपे नव्हते तिथे कोणीही राहत नव्हते आणि अलिबाग पासून चालत यावे लागे आणि रायगड चंदने सोपे नव्हते तरीही शिवरायांच्या प्रेमासाठी फुले रायगडावर आले आणि त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली आणि त्या समाधी स्वच धुवून काढली व त्याची पूजा केली आणि ती पूजा करीत असता तेथे एक ब्रह्मन् आला आणि त्याने ती पूजा उधळून लावली आता जर तिथे कोणतीही वस्ती नव्हती तर ब्रह्मन् कसा असेल आणि त्याचा चरितार्थ कसा काय चालत असेल ? त्याला पूजा सांगणे सत्यनारायण करणे पंचांग सांगणे,लग्न लावणे इतयादी गोष्टींसाठी लोकांची वस्ती तर हवी ना त्यामुळे हे इंद्रजित सावंत सांगतात हा तद्दन बकवास आहे
@shankarmadane3792
5 жыл бұрын
सर सांगतात ते पुराव्या सहित सांगतात ,ते खरंच आहे.तुमचा चुकीचा इतिहास जगासमोर आल्यामुळे तुम्हाला कसा काय आवडेल.
@pramodghorpade5717
5 жыл бұрын
Are to bramhan chor asava gandu kutla
@kusumkute7922
5 жыл бұрын
₩₹€%=-💲
@kusumkute7922
5 жыл бұрын
ह
@vijaylahane1644
5 жыл бұрын
vidyadhar बिग्रेडी विचार आहेत ते समाधी हरवायला काय ती मॅचेस बॉक्स होती का...!
@rasikrokade6973
5 жыл бұрын
Mahatma Fule yani shivsamadhicha shodha lavla .
@nileshkhapre3296
4 жыл бұрын
टिळकांनी शिवजंयती उत्सव कसा रोखता एइल यासाठी प्रयत्न केले खरा इतिहास सांग रे महात्मा फुले यांना पुण्याला शिवजयंती साजरी करायला कोणी विरोध केला ते पण सांग
@@vbh4315 वर्तमानपत्र चे कौतुक सांगू नको शाहु महाराजांना काय बोलायचे ते वाच निट
@vbh4315
4 жыл бұрын
@@nileshkhapre3296 mag den purava kadhi kela tilkani virodh. Purava nasnar gurantee.
@user-je1em1pg9t
4 жыл бұрын
@@vbh4315 टिळकांनी मराठी लोकं एकत्र यावी याकरिता गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव चालु केले होते....आणि महात्मा फुलेंना शिवसमाधीचा शोध एका इंग्रजांमुळे लागला होता, रायगड हा मराठ्यांनंतर इंग्रंजाकडे गेला होता व रायगडाचा आर्किटेक्चर स्ट्रक्चरची कागदपत्रे इंग्रजांकडे होती त्यावरुन इंग्रजांनीच फुलेंआधी समाधी शोधुन काढली होती.....हे ब्रिगेडी साले राजकारण व ब्राह्मणद्वेष पसरवु पाहातायत.......
@vbh4315
4 жыл бұрын
@@user-je1em1pg9t barobar . Prabhodhankar tar mhantat tatya tipnis Yani samadhi shodhun kadhli. Te tar hyana pachanarach nahi.
@mayurkad4357
6 жыл бұрын
महात्मा जोतिबा फुले यांचा शिवसमाधीचा शोध...: kzitem.info/news/bejne/yq5q2YylaX6rpn4
@swapnilj794
5 жыл бұрын
कोण आहे हा?
@abhi70007
6 жыл бұрын
म फुले समग्र वैङ्मय पान न ५६९ ३री आवृत्ती पुस्तक अस्पृश्यांची कैफियत "आमच्या शूद्र लोकांचे राज्य आल्यावर तरी आमच्या स्तिथीत काही फरक पडला काय ?आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर अहमस सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभव होता .परन्तु काही झाले नाही .का आमच्या स्तिथीत फरक झाला नाही याचे काही तरी कारण असावे .शिवाजी आपण राजा होण्याचे कारण फक्त" गो-ब्राह्मणांचे रक्षण कारण्याकरिताच " असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणी धर्माचे रक्षणही करीत होता .मुसलमान धर्माचे राज्य असल्याकारणाने ब्राह्मणीधर्माचे चांगले संरक्षण होत नाही असे त्याचे मत होते " फुले पुढे लिहितात "शूद्र राजा असूनही आसपासची स्तिथी अशी असता व त्याचे मत अशा प्रकारचे असता आमच्या दुःखाचा बोजा व आमच्या अडचणी कमी होतील हे कधीही संभवणार नाही .मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते ,त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही " असे लिहिणारे फुले शिवरायांच्या संधी शोधण्याचे प्रयत्न कशाला करतील आणि शिवजयंती साजरी करण्यास कशाला सुरुवात करतील ?
@sambhajiwagh1730
5 жыл бұрын
Shivaji mharaj hote mhanun tuhmi ahat
@smartap
5 жыл бұрын
Yana sangoon Kahi farak padnar nahi, pidhyan pidhya fakta hech shahane ahet
@munnaadke5916
5 жыл бұрын
धर्म परिवर्तन करणारे हे त्यांचं काम करतात पण त्यांना नाही म्हणणे ही एक वृत्ती असते त्याला बाणा म्हणतात,
@marutimali7432
5 жыл бұрын
मुर्ख, शिवरायांच्या किर्ती मुळे हिंदू म्हणून जगत आहात, आणि ज्या महात्मा फुलेंचा चुकीची भाषा वापरत आहात ते कोण होते ते घरातील शिकलेल्या आया -बहिणीला विचारा ते कोण होते आमची चाल तुमच्या प्रमाणे नाही आणि गरज पडलीच तर असा धडा शिकवू की ...................................... याद राखा गोडीत सांगतोय 😠😠😠😠😠आपली वाणी ऐकून दुख होते 😯😯😯
@dyneshwar.kuttegalikyodeta4876
5 жыл бұрын
@@marutimali7432 फुल्यांच्या लिखानाचा अभ्यास करावा ( पुर्ण) मग मत बनवावे .केवळ आपल्या जातिचा म्हणुन अभीमान बाळगण्यात अर्थ नाही.सत्य स्वत: शोधावे ....
Пікірлер: 115