मी पण जाऊन आले या ठिकाणी खूप सुंदर ठिकाण आहे ❤निसर्गरम्य असे ठिकाण आहे जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@sagarmayekar3477
3 ай бұрын
येथे कसे जावे
@SampadaJog
7 ай бұрын
Mahad javal...khup sundar
@AnitaShinde-pm5tc
6 ай бұрын
खुप छान आहे
@sujatakasbekar1949
7 ай бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@shamlimbore9406
6 ай бұрын
Apratim. Nisarg. Sundar 💓
@hemlatasave
7 ай бұрын
आम्ही गेलो होतो.खूप छान वाटले.आम्ही प्रसाद म्हणून खिचडी खाऊन आलो.
@priyashinde6207
7 ай бұрын
हो खुप प्रसन्न आणि प्रसाद पण छान होता
@SubodhKadamVlogs
7 ай бұрын
कुठे आहे हे ठिकाण?
@priyashinde6207
7 ай бұрын
कसबे शिवथर, भोर महाड रोड, महाराष्ट्र.
@sagarmayekar3477
3 ай бұрын
मुंबईहून येथे कसे जावे कोणी सांगेल का
@priyashinde6207
3 ай бұрын
दादा जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला माहिती असेल की पोलादपूर किंवा महाड मधून डायरेक्ट शिवथर घळ ही बस आहे आणि मुंबईचा नाही माहिती कोणती बस येते पण महाडमध्ये आणि पोलादपूर मध्ये आलात तर नक्की कळेल तुम्हाला
@priyashinde6207
3 ай бұрын
सॉरी मी पुण्याची आहे दादा
@sagarmayekar3477
3 ай бұрын
@@priyashinde6207 म्हणजे कुठूनही महाड ला यावे व महाडवरून शिवथरघळ बस घ्यावी असेच ना?धन्यवाद.
Пікірлер: 27