टेस्टट्यूबबेबी मध्ये तयार केलेला गर्भ प्रत्यारोपण केल्यानंतर एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर पंधरा दिवसांनी रक्ताची तपासणी अथवा लघवीच्या तपासानी आपल्याला समजते की गर्भ चांगला चिकटला आहे का नाही ?
साधारण 50 % पेशंटमध्ये गर्भधारणा घडते व उरलेले 50 टक्के fail होतात. आपली पेशंट गरोदर आहे का नाही ? बघण्यासाठी उरलेले पंधरा दिवस तणावमुक्त कसे घालवावे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे.
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVFcentre Pune
appt no 8805518178
opd timings 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#IVF
#infertility
#dontfearivf
#ivficsi
Негізгі бет IVF - एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर प्रेग्नेंसी टेस्ट येईपर्यंत पंधरा दिवस तणावमुक्त कसे घालवावे ?
Пікірлер