५०-६० वर्ष्याची जुनी विहीर रानात हाय , जमिनीत सुरुंग लावून आम्ही घरादारानं पाटी पाटी मुरूम वर काडून विहीर खोदून काढली . या ६० वर्ष्यात विहिरीचं पाणी कधी आटलंय असं कधी झालंच नाय १२ महिने पाण्यानं भरलेली असत्या , पावसाळ्यात तर इचारूच नका काटोकाट भरलेली . तर या विहिरीत मास आणि खेकड लय कधीपण पकडायला जावा तुम्हाला मिळणारच , सहज जरी वाकून बघितलं तरी एखादा खेकडा चिखलात वाळवळताना दिसणार .
आज सकाळी विहिरीच्या कडला हत्तीघास लावला हुता काढायला गेल्यावर २ खेकडं कडेला दिसलं पटकन खुरपं मारून धरून फडक्यात बांदल , घरात १२-१३ माणूस २ खेकडं कुणाच्या तोंडी लागायचं म्हणून लेकीला म्हटलं गळ लावून खेकडं पकड बग काय सापडतात काय ,तर बाळांनो ४-५ मोटच्या मोठ आणि ३-४ लहान खेकड सापडलं , ह्या खेडयांच्या नांग्या चेचून त्यांच्या अर्कातलं झणझणीत कालवण केलं आणि त्यात ६-७ खेकड्याची पोट टाकली आणि मोठ मोठं नांग चुलीत भाजून पोरांना खायला दिल .
बाळांनो काही जण याला चिंबोरीचा रस्सा म्हणतात , चिंबोरीचं कालवण म्हणत्यात , खेकड्याचं कालवण किव्हा खेकड्याची कढी म्हणत्यात , तर तुम्ही कधीतरी मी केल्याप्रमाणे खेकड्याचं कालवण करून बघा , धन्यवाद
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
Please follow us on
facebook - / gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #खेकडाकालवण #gavranmuttonrassa #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
#खेकड्याचारस्सा #chimborikalwan #crabmasala #khekdacurry
Негізгі бет आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा | Crab Curry
Пікірлер: 1,4 М.