09ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मुंबई ठाणे कल्याण उल्हासनगर परिसर च सब तडवी भिल जमातितील भाऊबंध एकत्र इकन आदिवासी दिन कल्याण मंझार साजरा करत हती. सबांन च्या भेटीगाठी हुई जात्या हती व सबन लय धुम धाम कन साजोनी,गोयसोयनी,अख्खाडा लहान मुलांचा डान्स पुरुष,महिलान चा मोठा सहभाग व उत्साह राहतो.
सातपुडा आदिवासी विकास परिषद मुंबई-ठाणे कल्याण उल्हासनगर परिसर या संघटने ची मार्फत सबंन भाऊ एकत्र जमत हती व मिरवणूक मंझार सहभागी होत हती.
हे मिरवणूक कल्याण पश्चिम के.डी.एम.सी.मैदान शिवाजी चौक ते विजय नगर कल्याण पूर्व ताल समाप्त होत.
आदिवासी सब जमाती मिकन "उत्सव समिती कल्याण" यांची नेतृत्व खाल मिरवणुकीत सहभागी होत हती.
Негізгі бет जागतिक आदिवासी दिन।।कल्याण।। मिरवणुक।।(भाग-1) world indigenous day।। 09August2023
Пікірлер: 3