क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती, लासूर
आयोजित- जाहीर सामाजिक प्रबोधनपर कीर्तन सोहळ्याचे आयोजन
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्य....
ह.भ.प. सत्यपाल महाराज यांचे शिष्य- ह.भ.प. पंकजपाल महाराज रुई गोस्ता जिल्हा वाशीम यांचा
खंजिरीच्या तालावर सामाजिक जनजागृती करणारे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
विनीत : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती लासूर व सर्व समाज बांधव, लासूर
महाराजांचे संपूर्ण माहिती खाली आहे.👇
ह.भ.प. पंकजपाल महाराज
ठिकाण : रुई गोस्ता जिल्हा वाशीम ( महाराष्ट्र )
मोबाईल : 09158267227 - 09373139273
व्हिडीओ शूटिंग व रेकॉर्डिंग
सेवा स्टुडिओ पुसद, कारला रोड पुसद जिल्हा यवतमाळ
मोबाइल : 09822222677
Video Shooting and Edit By
Seva Digital Studio Pusad Karla Road Pusad
Mobile : 09922236640
Негізгі бет जाहीर सामाजिक प्रबोधनपर कीर्तन सोहळा लासुर। सप्तखंजेरी पंकजपाल महाराज
Пікірлер: 2