मस्तच हळद गाजवली दळद आज्जीनी आणि तूमच्या कडे काय रीत आहे ती जेवताना गाण बोलतात पण सगळ्या रीती मस्त बघायला मिळतात
@mayabandal4196
2 жыл бұрын
खूप खूप अप्रतिम व्हिडिओ छोट्या आत्याने फुल एंनजॉय केला पाहून खरच अशी प्रेमळ आत्या सगळ्यांना मिळो सगळ्यांची मजा मस्ती व सुंदर डान्स लय भारी सगळे खूप छान मजा करत होते सजावट घरासमोरील खूप सुंदर पण अनिकेत तु जे मामा मामी दाखवतो ते दिसले नाही असो गर्दीमुळे नसेल दिसले छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळे मस्तच आनंद घेत होते 👌👌👌👍👍👍☺खूप छान व सुंदर व्हिडिओ 👏👏👏 पण वाट खूप पाहिली व्हिडिओची
@suvarnasable6728
2 жыл бұрын
खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला. 💓👌👌👌👌👍💃💃💃💃डान्स खूप भारी धमाल केली सर्वांनी 💓💓💓💓🎉🎉👌👌👍जेवणाची पंगत १ नंबर 💗👌👌👍
@neetabatkadli4222
2 жыл бұрын
क्षण भर वाटले मी हळदीच्या कार्यक्रमात सामील झाली आहे.मस्त
@satyabhamasangaleverygoodk5483
2 жыл бұрын
नमस्ते अनिकेत खुप छान पध्दतीने हळदीचा कार्यक्रम झाला आत्या आजी आई वडिल तु तुझे मित्र सर्वजन नाचत होत छान वाटले व्हिडिओ पाहून
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@pramodmhapuskar8143
2 жыл бұрын
अनिकेत दादा ब्लाँकची कधी पासुन वाट बघत होतो..हळदीच्या कार्यक्रमांध्ये पपा ममी आजी दादा तुझी आत्या बाकीचे नातेवाईक व मिञ नि तु खुप धमाल केली...त्या हिरव्या साडी घातल्या आजी तर तुझा संग खुपच भारी नाचत होत्या 👌👌...आजी तर भारीच नाचत होती तुमच्या दोघाच डांन्स तर मस्त झाला...मस्त झाला हळदीचा कार्यक्रम नि तु कँमेरा युझ केला...मस्तच...👌👌👌 हळदीच्या व लग्नाच्या दादाला खुप खुप शुभेच् छा....परिवारांस 🎉🎉🎉
@nutanchavan3061
2 жыл бұрын
अरे जाम भारी वाटलं, पंक्तित बसल्यावर मध्येच श्लोक बोलतात गावाला. लहानपणी कळायचं नाही गंमत वाटायची पण आता आठवण येते. खूप enjoy केला सगळ्यांनी, पण दिदिने ज्या पद्धतीने कॉमेडी केली ना खूप हसायला आल. बाकी दादा वहिनीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.
खूप छान खूप मस्त वाटलं कोकणातली हळद बघून आणि विशेष म्हणजे जेवणाच्या पंक्ती अजूनही कोकणामध्ये खाली बसतात ते बघून तर खूपच मनाला बरं वाटलं वा वा छान छान मस्त मस्त दादाला पुढच्या सर्व सुखी संसारासाठी शुभेच्छा नांदा सौख्यभरे
Superb haldi ceremony...... Grandma nd ur dance was just amazing 😃..... Literally I was eagerly waiting for ur vlog finally satisfied.....❤️❤️❤️
@reshmasahani6779
2 жыл бұрын
हळदीचा कार्यक्रम अगदी मस्त दणक्यात झाला. 👌🏻आजी आई आत्या दादा पप्पा आणि सर्वांनी मस्त डान्स केला. 👌🏻
@samidhasawant7938
2 жыл бұрын
अनिकेत तुझी फेमेली खूपच सुंदर आहेत त्यातल त्यात तुझी आजी देवाने तुला दिलेली पर्वणीच आहे खूपच छान तू शोभतोस खराखुरा बळीराजा तूझे सर्वच ब्लॉग मालवणी भाषेत असल्यामुळे मालवणी असल्याची धन्यता वाटते
@geetagaikwad6354
2 жыл бұрын
दादाची हळद घरी आलेले पाहुणे त्याची मजा मस्ती नाच जेवणावलं हाहाहा भारीच 👌
@arunathavale1598
2 жыл бұрын
अनिकेत दादाचं लग्न तर थाटात पार पडला. आता तुझ्या लग्नाची वाट आम्ही सर्व बघत आहोत.
@tusharchavan3527
2 жыл бұрын
Bhava it’s really good to see all village people come together for function .This culture nowadays very rarely seen in villages . I seen same culture before 15-20 years but nowadays nope .Happy to see
@rahulgangawane2887
2 жыл бұрын
एकच सांगिन ,फक्त आणि फक्त धमाल, जोरदार हळद, मस्त👍👍
@karishmakulkarni1083
2 жыл бұрын
व्हीडीओची खूप वाट बघितले मस्त हळद होती गावात सगळे जण एकत्र येऊन मस्त धमाल केली आजी पण मस्त दिसते दिदी आत्या खूप मजा करते दादाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🥳🥳अनिकेत कुडता मस्त होता सगळ्याचा 👌👌👌
@amard993
2 жыл бұрын
आजी नाचली ते पाहून डोळ्यात पाणी आलं भावा
@mh007sindhudurg6
2 жыл бұрын
हळद लावून झाली लग्नकार्याला सुरुवात मंगलमयी वातावरणात पार पडू दे तुझ्या लग्नाचा थाट तुला हळदीच्या खूप शुभेच्छा!
@prashantmodak9422
2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि लग्नला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे
@rupalibugde3234
2 жыл бұрын
हळदीचा कारेक्रम खुप भारी झाला बघायला खुपखुप मज्जा आली खरच खुप भारी मस्तच नवरीला आणि नवरदेवाला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा आणि आर्शिवाद विडिओ खुप खुप भारी लग्नाचा विडिओ टाकायला विसरू नको मंगलाष्टके ऐकाच्या आहेत आम्ही वाटबघतो कधी विडिओ टाकतो ते👌👌👍👍👌👌
@vaishalikanekar7903
2 жыл бұрын
Halidicha प्रोग्रॅम खूप छान झाला अनिकेत दादाला खूप खूप शुभेच्छा
@varshadudwadkar4411
2 жыл бұрын
अनिकेत असेच तुमच्या कुंटुूंबाचे प्रेम राहू दे, हीच खरी श्रीमंती, नशीबवान आहात🎉🎊खूप छान👏✊👍 शूटींग केले, छोट्या छोट्या गोष्टी मजा मस्त🎉🎊 टिपल्या, तुझ्या भावाला, वहिनी ला लग्नाच्या🎉🎊 शुभेच्छा🎉🎊 भाऊ हॅन्डसम, देखणा आहे, वडीलांसारखा, तू आई सारखा हुषार, प्रेमळ,stay blessed
@neetaparab4361
2 жыл бұрын
हळद एक नंबर दोन्ही आजींचा डान्स भारी
@mh007sindhudurg6
2 жыл бұрын
हळद तुझ्या प्रेमाची सख्या, लग्नाच्या मांडवात अशी लागली, की त्या हळदीच्या रंगात सख्या दोघांची मने रंगली, हळदीच्या शुभेच्छा!
@varsharaut5884
2 жыл бұрын
आजीचा डान्स छान अभिनंदन अक्षय ला खूप खूप आशिर्वाद
@prathameshhaldankar1131
2 жыл бұрын
भावा 1 नंबर ना भारी डिजे आणि दादाला पूंन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा...
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@bansipednekar4626
2 жыл бұрын
Khup mast halad dj 1 nambar aaji bhari nachali kadak 👌👌👌
@lekhakhandalekar3131
2 жыл бұрын
खूप छान हळदी समारंभ आणि आजीचा डान्स
@sonampatne5243
2 жыл бұрын
लहान मुले अनिमोठ्यान पाशून ऐजॉय केला गावात ल्या लग्नाच्या मज्या खूप आनंद असते तुझा दादा वहिनीला माझ्या कडून शुभेच्या
@vivekjagtap6024
2 жыл бұрын
Khup vaat bght hoto finally post kelas vlog.....😍😍
@siddhusawant6628
2 жыл бұрын
अनिकेत ( अंड्या) मस्त हळदी चा कार्यक्रम झाला. आजी मस्त डान्स झालो.
@ajeetthorwat7805
2 жыл бұрын
Sandy was mostly missing as far written in the caption.any way superb haldi ceremony 🎉🎉
@anilmhatre8823
2 жыл бұрын
आगरी गाण्या शिवाय हळदी ला मज्जा नाहीच भाई... जय आगरी 👍
@pallavimankar1078
2 жыл бұрын
खूप वाट बघितली vlog ची😍... आजी♥️😍 अनिकेत आत्या (दीदी)खूप हौशी आहे..बघून मस्त वाटले... माझ्या गावची आठवण करून दिलीस... thank u♥️
@pallavimankar1078
2 жыл бұрын
आणि दादा ला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐... नांदा सौख्य भरे..🏡
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@shkan3828
2 жыл бұрын
Vry atractive N interesting vdo. गावचे लग्न, halad pahun मजा आली.asech छान vdo द्या.
@vaishalikunte7629
2 жыл бұрын
वा एक्दम झकास 👌👌👌जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@soniahendricks85
2 жыл бұрын
Dhamal video hota👌🏻🤟🏻. Green saree walya Aaji kaay bhari nachlya😍🥳, loved her confidence at this age😃👌🏻. Mast khup chan enjoy kele sarvani🤟🏻. Congratulations Akki Da da la tuzya👏🏻
@ananyabhave2276
2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा dada la ... खुप खुप सुंदर video 📸 Atya chi acting ekdam jordar ..majja aali. Dance baghun. Vahini shi ओळख करून de. आजी rocks
@smitapatil1169
2 жыл бұрын
Wov aaji ek number dance and energy. Great
@crazycrafts-eo3iw
2 жыл бұрын
Khup mast maja aali karyakram baghun aniket tulach jast halad lavli navrdeva peksha aso khup chhan vatle jabardast 1 no
@HarshadSakharkarVlogs
2 жыл бұрын
खूप छान खूप वेळ वाट पाहिली भावा दोन दिवस झाले हळद होऊन😍🤗😊
@ramakantnamole2768
2 жыл бұрын
खूप छान सोहळा हळदीचा अनिकेतदादा
@anitaanant92
2 жыл бұрын
नवरदेवाच्या हळदीपेक्षा तुझीच हळद होती असं वाटत होते.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Hehehe
@aartimayekar3260
2 жыл бұрын
Lay bhari haldi Aaji 😍 Atye Kaka kaki Chan nachale khup sunder video Bappa bless you 😍
@madhavikalgutkar6609
2 жыл бұрын
किती मस्त vlog. असे वाटले की आपल्याच घरातले लग्न चालू आहे
@vitthalsalekar3995
2 жыл бұрын
आजीने गाणं खुप छान म्हटले दादा ला लग्नाच्या खुप शुभेच्छा
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@vitthalsalekar3995
2 жыл бұрын
शुभ रात्री भावा
@sunitasasane1652
2 жыл бұрын
खूप छान नवरदेव का खूप शुभेच्छा!! अत्यानी आजी ची नक्कल का केली आजी किती अभिमान आहे या सोहळ्याचा असे नाही करावे
@amitarane8378
2 жыл бұрын
आजी खूप छान एन्जॉय केलं. दादाला लग्नासाठी खुप खुप शुभेच्छा.❤️
@rachanadhamapurkar9510
2 жыл бұрын
Haldiche Video ekdam bhari, gaavi sagle Jan kuthchahi San asla ki sagle ekatra yetat khup mast watata. Kaay dance kela aahe saglyani khup chhan. Pan tya Hirvya navwaritlya aaji aani Aniket tujhi aaji hya wayat pan chhan dance karat hotya. Khup chhan majja aali.
@mh007sindhudurg6
2 жыл бұрын
एकमेंकावर तुमचं राहो असचं प्रेम कायम आज हळदीच्या दिनी ही प्रार्थना आता हळदीचा आनंद पण घे ना जरा
@Sneha.4427
2 жыл бұрын
आजीचा dance🤩👌🏼छान वाटला.
@rohinirane3785
2 жыл бұрын
आजीने गायलेली ओवी एक नंबर..👌😍👍
@vaibhavikudtarkar
2 жыл бұрын
खुप छान एकदम भारी हळदीचा व्हिडिओ ....❤️
@vinodtupe8988
2 жыл бұрын
दादा हळदीचा कार्यक्रम खुप छान झाला 😍🙏
@anitagawas815
2 жыл бұрын
Green saree vali Aaji ne bhari dance kela💃
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@sujalparab_music05
2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता कोकणातील हळद बघून मजा आली☺️🤩😎
@sheetalsurve518
2 жыл бұрын
वा छान 1 नंबर दादाला आणि वहिनीला खिपखुप शुभेच्छा आयुष्याच्या या नवीन वाटचालीत खूप आनंद ,सुख,भरभराट होवो नवीन विवाहित जोड्याला आशीर्वाद👍💐🎂👌
@mh007sindhudurg6
2 жыл бұрын
उद्यापासून होणार तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात तुझ्यावर होऊ दे अशीच प्रेमाची बरसात
@kavitabandarkar6254
2 жыл бұрын
खूप छान वाटले तुझ्या दादा चे हळद तांदूळ निवडताना बघून अभिनंदन दादा ला
@savitapriolkar1738
2 жыл бұрын
Mast dhamal video haldicha.saglejan khup chan nachle Ajinchi energy solid.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@user-jr3yw9ww4r
2 жыл бұрын
खुप छान घर बसल्या मी हळदीची मज्जा घेतली 👌👌👌
@cahitaliparab2325
2 жыл бұрын
आम्ही दोन दिवस विडीओची वाट पाहत होतो.कि आज अनिकेत काहितरी पाठवेल. पण आज तूझा विडीओ पाहुन खुप मस्त वाटल.मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा दररोज तूझ्या विडीओची आतुरतेने वाट पाहत असतो तूम्ही सर्वानी दादाच्या लग्नात खुप मजा केलीत.दादा या उभयतांस आम्हा परब परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा,आशिर्वाद
@pgchannel6216
2 жыл бұрын
खूप छान हळदीचा कार्यक्रम झाला .... 😊
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
2 жыл бұрын
God bless you with good health and happiness brother🙏
@aarpitasawant3696
2 жыл бұрын
Dada ek number video..... Aaji bhari nachtey...... 😍😍😍
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@dipeshdongare1969
2 жыл бұрын
किती वाट बघत असतव तुजा व्हिडिओ ची छान बघून बर वाटल मस्त
@prakashkumbhar694
2 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ, नवरदेव ,नवरीस लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सर्वानाच.
@sagarsangvekar5706
2 жыл бұрын
कमाल बाबा तुझी...तुझ्याच व्हिडिओ वाट बघत होतय..आता ... ❤️❤️❤️❤️❤️
@abhishektoskarofficial5830
2 жыл бұрын
Superb dance Dada with Aajji 🤩🤩🤩
@prakashkolap1369
2 жыл бұрын
नव दाम्पत्यास भावी सहजीवनाच्या व सुखी संसाराच्या खूप खूप शुभेच्छा बाकी व्हिडिओ १नंबर
@abhijeetsawant2964
2 жыл бұрын
लयभारि खुपच सुंदर अपरतिम काळिजचरहोईल आजि ने फुल ऐनजोय आनितुही आनि दिदि नेपन
@rutujamore4328
2 жыл бұрын
खूपच छान हळदी कार्यक्रम 💐❤
@santoshkatkar5613
2 жыл бұрын
💐💐नवरी व नवरदेवास शुभ विवाहाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@shivramgaikwad5640
2 жыл бұрын
Chhan
@udayadhatrao6304
2 жыл бұрын
हळदिचा विडिओ अतिशय सुंदर मस्त
@seemashetye1837
2 жыл бұрын
खुप खुप सुंदर , छान वाटले👍👍
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@vaishalichache2919
2 жыл бұрын
Mast 😀😀😀majhyahi bhvach lagn aahe same asach asnaar .. hach common menu asnaar jvnacha ...panktitle te kaka mast gayale ani tujhi aaji tar agdi saru aaji aahe devmanus madhli 😀😀😀
@mh007sindhudurg6
2 жыл бұрын
हळदीने अंग तुझं झालं गोरं गोरं उत्साह करा सगळीकडे कारण आहे माझ्या भावाचं लग्न
@pravinjadhav6251
2 жыл бұрын
दादा नवीन आयुष्याला सुरुवात करतोय खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐
@vanitasawant4486
2 жыл бұрын
Dadala lagnyachya subhechha 💐💐 aaji Chan nachli
@sushantmnse1918
2 жыл бұрын
बापरे हसून हसून थकलो लय भारी
@shraddhamondkar3651
2 жыл бұрын
Mast haladicha kaaryakram maja aali.
@poojashelar2775
2 жыл бұрын
अभिनंदन आणि नवरा व नवरीला खुप खुप हार्दिक शुभेच्छा बाकी सगळं कसं छान आहे व सुंदर आहे
@bansipednekar4626
2 жыл бұрын
Khup mast hald dj 1 nambar aaji tar akdam kadak nachali rav zakkas👌👌👌
@vaishalimali7370
2 жыл бұрын
Ekdam bhari video banvala Aniket, baghun man prasanna zal
खुप छान विडीओ मस्तच मजा आली खुप वाट पाहिली आता लग्नाचा विडीओ ची वाट पाहत आहोत छान वाटले
@shamkadam6669
2 жыл бұрын
लेट पण थेट खुप छान व्हिडीयो अनिकेत वधु वराऺना शुभेच्छा 💐👌👍
@shraddhakarane3310
2 жыл бұрын
मस्तच आम्ही पण enjoy केली हळद 👌👌
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@chitradsatam3232
2 жыл бұрын
aaji full rock❤️❤️❤️
@PranalisKitchen
2 жыл бұрын
Khup chhan vatal video pahun Gavala khari maja lagnachi
@sanjaykelshikar7832
2 жыл бұрын
खुप छान हळद आणि लयभारी व्हिडिओ 👍🙏
@sumitmore429
2 жыл бұрын
खूप सुंदर दादा मन बरून अल रे
@sangeetabhoir3585
2 жыл бұрын
छान व्हिडीयो आहे। मस्त 💃💃💃
@savitaprabhu3953
2 жыл бұрын
Vaa Aniket koop sunder chhan masta zala tuza dada cha haldi cha program sagale jan aktra yeun chhan help karat hote ani sagale jan jevan sudha chhan masta banvale nach masta zala tuza barobar ji aaji nachat hoti ti koop sunder chhan masta nachat hoti sagale jan masta happy hote dada sudha sunder dist hota koop chhan vatala tuza video avadala number one tuza Dada la maza ashirwad bala God bless all family members take care stay safety
Пікірлер: 554