तरुणांनी तुझा आदर्श घ्यावा.कष्ट करणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो तू . हे गुण खरोखर वाखाणण्यासारखे आहेत.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@asmitabandkar8407
Жыл бұрын
शेती बघुनआजी खुश झाली.खुप सुंदर शेती.सर्व तुमच्या मेहनतीचे फळ.
@asmitabandkar8407
Жыл бұрын
आजी एकदम खुश, शेतीबघुन.
@mayabandal4196
Жыл бұрын
खरच खुप छान व सुंदर लिहिले मस्तच अर्थ 👌👌👌🙏🙏🙏👏👏👏
@crazyAmitbhai
Жыл бұрын
kzitem.infoUEzk7jZoe5E?feature=share
@story_on_kokan
Жыл бұрын
निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
Жыл бұрын
अप्रतिम व अनमोल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@kalpanapatkar2012
Жыл бұрын
शहरातला ऑफिस मधील एसीत बसून जॉब करणारा गावात येऊन शेती करायला उतरतो म्हणजे त्याचा शेतीवर किती प्रेम आहे हेच जाणवतं ह्या काबाडकष्ट जीवनाची निवड केल्याबद्दल तुला सॅल्यूट रे बाबा आमची पण गावाला शेती आहे कुडाळला त्यामुळे शेतीचे कष्ट काय असतात हे चांगलंच माहिती आहे आणि तुला पप्पांचे आईची आजीची श्वेताची खासकरून मदत आहे श्वेताची खरच कमाल शेंगदाणलावताना मुळे लावताना किती आनंदाने काम करत होती शेतामध्ये श्वेता आज कुठे दिसली नाही
@goshtakokanatli
Жыл бұрын
Kamala geleli
@swapnapednekar4578
Жыл бұрын
ताजी भाजी मुळ्याची पाहून तुझे कष्ट फलास आले. आजी डोंबिवली येथुन आली खुप छान वाटले आणि तिने सर्वांना वेड लागले.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@prabhagandhi6931
Жыл бұрын
आजी आली खूप छान घर कसे भरलेले वाटते शेती अप्रतिम झाली सर्व फॅमिली खूप सुंदर 🙏🙏👌👍❤❤🎉
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sudamshimpi6515
Жыл бұрын
खुपच सुंदर. अरे थंडीत एकदा वाघबीळला सहल केली असती तर धमाल झाली असती.धन्यवाद.
@latashivalkar9115
Жыл бұрын
अनिकेत..आम्हाला हे पाहून ईतका आनंद होत आहे तुला किती आनंद होतोय ते तुझ्य् चेहरावर दिसत आहे.एकदा शेताची द्रुष्ट काढ...काही जणाना शेत दिसत पण त्या पाठची तुम्हा सर्वांची अथक मेहनत दीसत नाही जय जवान जय किसान
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sureshgawankar6431
Жыл бұрын
मस्त विडिओ, शेती बद्धल जे काही तु विशेषणे बोलतो ते ऐकून बरं वाटतं, सबस्क्रायबर बद्धल पण जे वक्तव्य केलंस त्या साठी तुला सॅल्यूट🫡, सर्व आज्या भारी, तुझे आई पप्पा धन्य आहेत, श्वेताची कमतरता जाणवली, तुला भुईमूग भरपुर मिळूदेत, तु फार मेहनती आहेस, keep it up.जय शिवराय 🚩
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@reshmasahani6779
Жыл бұрын
आजी🙏🏻 खुप खुप आनंद झाला तुम्हाला भेटून इतक्या दिवसांनी 👌🏻भुईमूग आणि भाजी मस्त 👌🏻👍🏻स्वतः शेतात पिकवलेली भाजी खायला वेगळाच आनंद होतो 👌🏻👍🏻
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@maheshnakte1507sm
Жыл бұрын
शेती त्यात पूर्ण कुटुंबाची साथ एकत्र येऊन काम करन सगळ्याच गोष्टी आणि नाती आपली माणस आपल्या सोबत असलीच पाहिजेत प्रत्येक गोष्टी मध्ये तेच खर सुख आहे आयुष्याचं पैसा आज आहे उद्या नाही पण माणस कायम सोबत असतात
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@prashanttambe3040
Жыл бұрын
आजीला गावी बघुन बरं वाटलं भाजीची शेती हीरवीगार पासुन बरं वाटलं भरपुर दिवसांनी पाहुणे म्हणजे आपले परीवार चे सदस्य पासुन बरं वाटलं त्यांचाशी अजुन गप्पा मारली असती तर बरं वाटलं असतं असो असेच सर्वजण भेटायला येऊन दे व आम्हाला पण तुला भेटायची संधी येउन दे
@sandeshsawant9236
Жыл бұрын
Hi Aniket aaj tu jya stepla ashes toa ayushat khup straggle kelyaver manus tithe pochtoa anhi aamhala mahit aahe ya magchi tujhi mehnat kiti aahe barvatte ki aplya koknatil manus ashi pragti kartoy all the best khup mottha ho swamiche ashivaad sadav tujya pathishi aahet Shree swami Samantha 🌺🙏🌺 khup chaan video 👌👌👌👍😊
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
Жыл бұрын
खरच खुप खुप छान व मस्तच बोलला खरा आनंद सगळ्यांनबरोबर राहण्यात आहे एकटे रहाण्यात नाही सगळे किती प्रेमाने भेटायला आले छान वाटले पोलिस असून नोकरी करून वेळ काढून भेटायला आले हे प्रेम अप्रतिम आहे आजीला खूप छान व सुंदर साडी प्रेमाने आणली छोटी खूप गोड क्युट आहे आजीच्या पाया पडून तिला जो मान दिला हे प्रेम आपलेपणा माणूसकी हे पाहूनच आनंद झाला आजीने खरच वेड लावले मला हसतील म्हणून मी नाचणारच नाही असे काही न बोलता किती आनंदाने व आवडीने डान्स केला खरच आजी यासाठी तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे व अभी हम आता है हा डायलॉग आता रोज ऐकायला मिळणार आजी आता गावीच रहा मुंबईत जावू नका बाबू खूप शांत आहे जास्त बोलत नाही पण अनिकेत तु बोलला ही आहे माझी बाग मग त्यावर कोणतरी बोलले तु आहेस वाघ खरच ऐकून आनंद झाला खरच वाघासारखा शूर धाडसी आहे बाबू गावी येत जा इतके सुंदर कोकण आहे जे सुख तुम्हाला आहे ते आम्हाला पैसे खर्च करून मिळत नाही साहिल तुला पाहून आनंद झाला असेच गावी येत जा पण गावी जी चेहर्यावर टवटवी व आनंद असतो तो मुंबईत दिसत नाही असो पण गावाचे सुख भरपूर घ्या चिन्नू किती प्रेमाने शांत झोपली पण तिला तुम्ही पाहुणे आले म्हणून बाजूला केले नाही का उचलून बाजूला केले नाही हेच प्रेम अनमोल आहे आईशी किती प्रेमाने लाडाने खेळत होती पिल्लूही मस्तच मजा करत होते असे गोकुळासारखे घर पाहताना मजा येते आत्या माहेरचा आनंद अनमोल आहे आत्याचा स्वभाव प्रेमळ आहे शेंगाची शेतीमस्तच सँन्डी का रूसला पणरूसताना छान दिसतो अनिकेतशी गाडीची चावी घेवून सुंदर मजा केली आजी शेतात काम करताना पाहून आनंद झाला किती काळजीने बोलला नजर वागते पण काळजी करू नका नजर जे दुसऱ्यांना फसवतात वाईट करतात त्यांनाच लागेल अनिकेतने खूप खूप कष्ट केले त्याला श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद। आहे मस्तच शेती होणार आई तुम्हाला पाहून आनंद झाला आज चिन्नू व पिल्लाशी खेळताना छान वाटले 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u tau
@madhurirane1045
Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ बनवलास आजीला बघुन पोट भरलं
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@PareshMatal19
Жыл бұрын
🤗भाई तुला सलाम🫡 गावी राहून भाजीपाल्याची🥕🌖🌾🌾 शेती करतोय तु सर्वासाठी एक आदर्श🙏😇 उभा केला आहे🔥🔥👏👏आजी On Fire 😎🔥🔥🔥🔥🔥❤
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sumanmore6878
Жыл бұрын
आजी आली घरी मला खुप खुप खुप खुप आनंद झाला 💃💃💃💃💃💃🥰
@vishalpatkar9806
Жыл бұрын
आजी खूप छान नाचते....तू भुईमूगाच्या शेतीसाठी अपार कष्ट घेतलेस अथवा केलेस....म्हणूनच शेती खूप छान तयार झालीये....अप्रतिम ब्लॉग....❤️
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@pallavinachanekar1154
Жыл бұрын
आज्जीला खूप खुश बघून मस्त वाटतंय 🤗😍😍तुझी आणि बाबांची मेहनत 🤘🤘👍👍👍
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@savitaprabhu5080
Жыл бұрын
वा अनिकेत बाळा किती मेहनत कष्ट करून शेती करता येत सगळ्यांना बघून आनंद झाला खुप छान वाटले गावातील वातावरण मस्त वाटलं खुप आवडलं एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा
@bapupatil981
Жыл бұрын
Thanks याच्यासाठी की तु आज 35.47 मीनटाचा vloge केलास असाच मोठा vloge बनवत जा आम्हाला बघायला आवडेल
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sumanpatil8534
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 व्हिडिओ छान शेती मस्तच
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@mahendrashirke756
Жыл бұрын
भुईमूगची शेती बघून मस्त वाटले, तुझ्या घरातली सर्व मंडळी आजी बघून छान वाटलं. आपल्याला भेटायला मंडळी तू छान स्वागत करतोस त्या मागे आपुलकी असते. शेती त्या मागील मेहनत दिसते. छान ब्लॉग होता. मस्त
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sandhyaavachat6141
Жыл бұрын
अनिकेत मी माझ्या आज्जी ला पाहिले नाही पण तुझ्या आज्जी ला बघुन मला माझी आजी भेटल्या सारखे वाटते.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sudhirjadhav545
Жыл бұрын
छान , सुंदर झाला आजचा व्हिडीओ , तु भुईमूगाची शेती केलीस ते करतानाचे आम्ही पाहिले आहेत तु व तुझ्या घरच्यांनी केलेले कष्ट, त्याचे इष्ट फळ मिळेलच या बद्दल खात्री आहे .
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@shwetagodbole7501
Жыл бұрын
किती सुरेख शेती केली आहेस, अनेक भाज्या लावल्या आहेत. तुझ्या कष्टाना सलाम🙏
@anitacarvalho9835
Жыл бұрын
Aaji is Bosss....she is so confident and knowledgeable about village life and farming. Praying that she has good health and stays in Harkul. Enjoy watching your videos. Take care.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@seemakadam2549
Жыл бұрын
Aniket video chhan vatala. Aaj mumbai la khup divas rahili aani khupach gori zaliy. Aaji nachate pan chhan. Aniket tumhala bhetayla pahune aale hote ghari chhan vatale. tu khup manase kamavlis yacya peksha ajun sukh aani motha Aanad to konta khup bhari vatale. Aniket rastyat chalatana tu mhanalas na mitra mandali mumbaila aapaaplya kamas geli chhan vatate pan kadhi kadhi tyanchi khup aathavan yete tya veli tuzya cheharyavaril bhav pahun man gahivarun aale. Kamadhandya sathi tumhi jivlag mitra ekmekan pasun laamb gelat pan aapas madhale prem kadhich kami honar naahi hi Dosati tutaychi naay aniket. Shree swami samarth. 🙏👌👍👍
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@laxmighadi416
Жыл бұрын
आजीला बघून खूप छान वाटले आता घराला शोभा आली पण श्वेता दिसत नाही कुठे
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u kamala geliy
@konkanekramyadekhava..4724
Жыл бұрын
Aajji la pahun khupch anand zala , Ved lagla ahe cha naach khup chan kela .. Ashich majja karat raha aajji .. Ani Hasri aajji LA pahun Barr vatla . sheti khup chan zali .. Shevti mehnat Ila yash bhetla ..
@sharmilafadte9261
Жыл бұрын
Aniket tu khoop mehnat ghetli,tyach barobar gharatlyani va Mitra parivarane saath dili, khoopach bhari vatla 👌👌😍 beautiful video Aajji la baghun bara vatla 🙏🙏 Tujya aaie pappa na selute 👍
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@nileshbhatkar5512
Жыл бұрын
तुझ्या मैहनतीला सलाम पण एकच खंत आहे मी अंगनेवाडी होतो आणि तू पण पण भेट झाली नाही परत कधी तरी भेटू. नंबर असता तर नक्की भेटलो असतो. 👌🏻👌🏻👌🏻
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@swatipradhan6839
Жыл бұрын
सुंदर शेती !!! भन्नाट आजी !!! गोड आई !!!
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@nitinghadi3025
Жыл бұрын
Aniket आपल्या कोकणात सर्व काही आहे आणि सर्व कलानी नटले आहे माझे कोकण पण एका गोष्टीची खंत वाटते की माझ्या कोकणात गुरे ढोरे नाही राहिली त्याचीच लाज वाटते आज असे झालेय की सर्वांचे गोठे अनाथ झाले एक वेळ अशी होती ज्याच्याकडे गुरे ढोरे होती त्याच्या घरी छोट्या वासरांचa आवाज यायचा हांब्रायचा,खरवस ताक दही दूध भेटायचं आणि एक तुला विनंती आहे की सड्यावर जाताना कायम सोबत आकडी कोयतो लावन का कंब्रेक मग तू काजीच्या बागेत गेलास तरी पण कारण आता लोक रानात lakda पण तोडत नाही त्यामुळे रानातल्या वाटा ओस पडल्या
@goshtakokanatli
Жыл бұрын
Ho
@shirishkambli242
Жыл бұрын
खुप दिवसांनी आजी दिसली. लय भारी वाटला तिचे डायलॉग ऐकून.
@vaibhavgawas7636
Жыл бұрын
सप्ताहाचा व्हिडिओ केव्हा येणार? बाकी हा व्हिडिओ मस्त👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@priscillamisquitta8766
Жыл бұрын
Wow khup chan sheti congrats Aniket
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@pramodmhapuskar8143
Жыл бұрын
सर्व एकञ आली नि कस बरं वाटत..आजी तर खुपच गोड दिसते फेमस पण झाली...😎 ममी पपा भाऊ वहिनी ताई सर्व जण दिसुन भारी वाटल ..साहिल भाईला तर मिस करु😘 नि त्या तुझा स्वभाव तुझ बोलण आदराने मस्त बोलतो.. माणस खुप कमवली..खुप छान दादा👍💟😘
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@roshananjikar4612
Жыл бұрын
Khub chan Aniket dada Aaji la gawala baghun khub chan watl ani saglya goshta koknatli team la baghun chan watl....👌👌😊
@ganeshkognole1665
Жыл бұрын
मस्त झाली शेती थोडं खत पाणी द्या
@goshtakokanatli
Жыл бұрын
Ho
@tanajigurav4861
Жыл бұрын
आजी परत आली
@goshtakokanatli
Жыл бұрын
Ho
@sanjaysalkar5095
Жыл бұрын
Mast भटकंती.....आणि मेहनतीचे फळ......मला स्वतःला खूप मदत feel hotay.....tuzi शेती पाहून...congrats.... आई आणि आज्जी ना नमस्कार.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@shwetaghag8129
Жыл бұрын
वा वा खुप छान होता व्हिडीओ आजी आली घरी खूप मस्त वाटल घर भरल्या सारखं वाटत आता…. आणि कुठून कुठून वाटा शोधत जाताय मस्त वाटतय बघायला….❤️❤️ सप्ताह झाला काय रे….कधी आहे
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@kalpanapatkar2012
Жыл бұрын
Ratambyacha paan👌
@vinudegvekar3925
Жыл бұрын
Wa wa wa yevdhach bolen aajji ali sagle disle pappanchi jhopaychi style avdadli mala
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sachinthorse1380
Жыл бұрын
Khup Chan Aniket khup mehanti aahes tuje vedios baghto from Dubai keep it up😊👍
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@anupritasarang4397
Жыл бұрын
अरे बाबा तू मुंबई चा असून तू गावच्या माणसा व शेती वर प्रेम करतो स.खूप छान वाटते.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sangeetashinde230
Жыл бұрын
Video chhan...donhi ajina pahun bare vatle...tuzi bhumugachi sheti mast... video khup ushirane yetat jast vat pahavi lagte..
Пікірлер: 333