आजी मी तुमच्या सर्व रेसिपीज पाहते 😊 रेसिपी ला लाइक पण करते , सर्वांना विनंती माझी या आजींच्या रेसिपी ला लाइक करा 😍😍 मासवडी एकदम झक्कास आजी 👌👌
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळ 😊 असेच कायम सोबत रहा...आपल्या जुन्या गावाकडील आठवणींना उजाळा देणे व पारंपरिक पाककृती शिकवणे हेच या चॅनेल तर्फे आपले ध्येय आहे !
@USPAWAR
4 жыл бұрын
आजी तुम्ही तुमच्या च भाषेत पाककृती सांगत जा...खूप गोड वाटते तुमचे बोलणेच..खूप मायेचा ओलावा आहे बोलण्यात..भाजी एकदम झकास झाली..अश्याच आणखी शिकवत रहा..
@rumarao9502
4 жыл бұрын
Thank God . It’s veg. For a while I thought you are making Fish curry but I watched till the end and learnt a new recipe. My Mother in law used to make ambat dhokla somewhat like this. We use tamarind juice in Hyderabad for amti . . Thanks and Pranams.
@craftyminds7131
4 жыл бұрын
He recipe Purna pane chukichi aahe mulat mass vadya Talat nahi
@surekhkitchen1134
4 жыл бұрын
O
@kavitapawar6589
4 жыл бұрын
आजी तुमची मासवडी ची पद्धत वेगळी आहे.आमच्याकडे मासवडी बनवताना बेसन पिठाच आधण घेतात आणि ते , आधण हाटून मग गरम असतानाच ते थापतात आणि मग थापलेल्या बेसन पिठाच्या गोळ्या वर गरम असतानाच मासवडीचं तारण ठेवून मग त्याला आकार देऊन त्याच्या मासवड्या करतात. तुमची सांजोरीची रेसिपी आवडली.
@sakshimutke8665
4 жыл бұрын
खूप छान बनवले आजी मासवडी पण आमच्याकडे अशी नाही बनवत मासवडी आम्ही बेसन हटून मासवडी करतो मासवडी झाल्याच्या नंतर रस्सा करतो रस्त्यामध्ये थोडा बा कु उकडलेल्या बेसन टाकतो खूप छान लागतात मासवड्या तुम्ही पण खूप छान बनवले मी अशी करुन बघेल
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
नक्की बघ बाळा...कशी बनली सांग मला❤️😊
@kavitaghule6498
3 жыл бұрын
खुप छान आजी नविन पद्धतीने सांगीतली आमच्या कडे वेगळया पद्धतीने बनवतात हि सोपी पद्धत आहे आजी नक्की बनवून बघणार
@karunachoudhari9377
4 жыл бұрын
एकदम मस्त आज्जी...👌👌 रेसिपी पाहून मला माझ्या आज्जीची आठवण आली..आमच्या लहानपणी तीपण करायची.. तुम्ही दाखवलेली रेसिपी नक्की करून बघेन👍
@rajeshreemore1272
4 жыл бұрын
आजी खूप छान रेसिपी सांगितली मला आवडते मासवडी .माझी आई आणि आजी मासवडी करायचा. दोघीही आता नाहीत .लहानपणी ची आठवण आली मासवडी पाहून .खूप छान .तुमच्या सगळया रेसिपी मला आवडतात .मटणवडा रेसिपी एकदा दाखवा .
@shwetathakre9746
4 жыл бұрын
आजी तुम्ही खूप हुशार तर आहात पण तुमचा नीटनेटकेपणा भारीच
@sanketsahil7898
4 жыл бұрын
खुप छान आहे रेसिपी
@darshanaskitchen74
4 жыл бұрын
आजी आमचा कडे मासवडी बनवण्यासाठी बेसन पीठ वाफुन घेतात नंतर त्यात मसाल्याचे सारण भरतात
@gundrupali4694
3 жыл бұрын
हो आमच्या कडे पण अशीच पद्धत आहे
@vidya4014
3 жыл бұрын
Amachya kade pan pith vafun ghetat
@suryakantmahajan2834
4 жыл бұрын
तुमची रेसिपी आम्हाला खूप आवडली
@babajikorde8745
3 жыл бұрын
छान मासवडी... आमच्याकडे मासवडी तळत नाहीत. बेसन हाटून शिजवून घेतात.व ते थापून त्यात मसाला घालतात.
@swatiashwingujar548
3 жыл бұрын
Chhan aajji
@तूतिथेमी
3 жыл бұрын
तुमचा पद्धतीनी मी पहिल्यांदा बेसन लाडू केले खूप छान झाले आजी
@vinayakgaming1447
4 жыл бұрын
आपल्या सर्व रेसिपी खूप छान असतात आम्हाला तुमच्या रेसिपी बनवायला खूप आवडतात.
@ytgamingss8329
4 жыл бұрын
. आजी तुमची मासवडी लय सुंदर तुम्ही बोलतात पण खूप छान नक्कीच करून बघू खूपच छान
@nanadhamal4390
4 жыл бұрын
आजी खूप छान तुमच गाव कोणत हो आजी सागा ना😃🙏
@vedantsanjaysangade4894
4 жыл бұрын
Tq aajji mla khup eccha hoti mass wadi shikaychi...tq
@madhavwagh7920
4 жыл бұрын
आजी, मासवडी करण्याची पद्धत छान आहे .तुमच्या गप्पा खूप छान असतात. अगदी घरातील मोठ्या आईसारखं तुमचं बोलणं असतं. धन्यवाद.
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
😊❤️
@varshachavan1448
4 жыл бұрын
Khup chan ahe ajji tumchi recepi
@latakaware2653
4 жыл бұрын
आजी आमच्या कडे मासवड्यासाठी घट्ट पिठलं करता त व वडी तळत नाहीत प्रत्येक ची पध्दत वेगळी
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो बाळ!😊
@gopalgaikwad774
4 жыл бұрын
Amazi mla tumala pahun Majjya aaeeci aathvn aali
@nayanadeshmukh6599
4 жыл бұрын
बरोबर
@dugguslife123
4 жыл бұрын
Amchya kade pn
@akankshahande-gunjal2310
4 жыл бұрын
Ashi vadi 1st tym baghitale... Amchya kadachi famous recipe ahe but Ashi nahi karat
@leenakamat-wagle6969
4 жыл бұрын
खूप खूप सुंदर रेसिपी वाटली, अगदी मस्तच, मी मावशी म्हणीन चालेल ना, तुमची रेसीपी सांगण्याची पध्दत खुपच छान वाटली, सावकाश आणि सोप्पी पद्धत वाटते
@ushapote4141
4 жыл бұрын
माझ्या मासवडया आधी पिठाची ऊकड काढून,मग तयात मसाला भरून कपडयावर पीठ थापून तयात मसाला भरून हाताने माशाचा आकार देऊन,कापते
@mktailor7419
3 жыл бұрын
आता तेवढ कष्ट घेणार्या सुगरणी आहेत का ताई ?
@shailajakale9676
Жыл бұрын
काहि हटके मासवडी आधणातल्या बेसनाची पाहिली पण लाटून तळलेली पहिल्यांदाच पाहिली खूप छान आजी भरलेले कारले तर खूप मस्त मी तुमच्या पध्दतीने करते कारली
@AapliAajiOfficial
Жыл бұрын
आनंद वाटला बाळा
@sharadpapshetwar9433
4 жыл бұрын
खूपच छान . तोंडाला पाणी सुटले .आजी तुमचा संपर्क क्रमांक दया .
@jayshreekunjir2068
3 жыл бұрын
आजी मी तुमच्या सगळ्या रेसिपी पाहते मला खुपच आवडतात मासवडी तर. एकच नंबर आहे
@AapliAajiOfficial
3 жыл бұрын
हो का बाळ 😊😊❤️
@mb26100
4 жыл бұрын
Aunty, we love your recipes :-)
@manoherdevkar6077
3 жыл бұрын
मस्त आजी आम्ही करून पहिल्या खूप छान झाल्या 🙏👍
@pallavikakade4913
4 жыл бұрын
Mavshi tumchya saglya receipe chhan astat pan maswadi ashi banavli jaat nahi hyala pudachi or sambar wadi mhantat
@shirishlagad7022
4 жыл бұрын
Nagar Pune saidla maswadi Ch mahantat
@nirmalthorat381
4 жыл бұрын
Aajji.. me pn Nagarchi ahe, tumchya recipies ani channel mule me America madhe rahun suddha gharchya sarakh jevan karu shakte.. thank you so much. Me tumchya saglya recipies follow karte..
@roshanmatale5218
4 жыл бұрын
एकच नंबर 👍👍👍👌👌👌👑👑👑👏👏👏
@shivawagmare2951
4 жыл бұрын
Lay bhari bga aaji ekdam kdkkkk zakkas
@sgnawale7707
4 жыл бұрын
आमच्या कडे वेगळ्या पद्धतीने करतात घट्ट पिटल करून पातळ कपड्यावर थापतात व सारण लावून माशासारखी गुंडाळी करतात नंतर रस्सामध्ये सोडतात 🙂
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
सर्वांची पद्धत सारखी नसते बाळ ...थोडा फरक पडतो 😊❤️
@mayurisonar5686
3 жыл бұрын
आजी माझी आई मासवडी करते पण आम्ही रसा करत नाही तुमच्या रेसिपीज मी बघते आजी तुम्ही खूप छान बोलता आजी तुम्ही खूप गोड आहात
@dr.manishadubale2538
4 жыл бұрын
खुपच छान मासवडी रेसिपी.... एकच नंबर... नक्की करुन बघणार.... तुमचा फोन नंबर डिस्क्रीप्शन बाॅक्स मध्ये द्या आजी..... खुपच महिलांना छान छान पदार्थ शिकायला भेटत आहेत तुमच्या कडुन..... खुप खुप धन्यवाद आजी... 👍👍👌👌🙏🙏
@supriya_jagtap
4 жыл бұрын
आमच्या कडे सारणामधे कांदा बारिका चिरुन तेलात परतून घालतात वाटतं नाही ही खुप वेगळी पध्दत आहे
@vaishalitapkir3364
4 жыл бұрын
आमच्या पुण्यात या पेक्षा छान बनतात
@dhananjayjadhav5931
4 жыл бұрын
पद्धत प्रत्येक गावाकडची वेगळी असू शकते आम्ही बनवतो त्यातही कांदा आणि खोबरे वाटत नाही आणि बेसन पीठ जसे पापदाचे पीठ वाफवून घेतो मग ते घोटायचे त्यानंतर पोळी इतके मोठे लाटायचे मग त्यात मसाला टाकायचा जशी बाखर वडी बनवतो ना तशीच मग त्याचे सिचन काप करतो पद्धत खूप वेगळी आहे त्यासाठी नवीन जो पहिल्यांदाच बनवतो त्याला अवघड वाटते त्याला आमच्याकडे मसाला पातोड्या म्हणतात चला आजीबाई ची नवीन पद्धत तर बघायला तर भेटली
@zeeanmoltvchannel6135
4 жыл бұрын
Naveen paddhat tar baghayla milali
@sunitadarwade6996
3 жыл бұрын
एकच नंबर झाल्या मासवड्या धन्यवाद आजीबाई love you
@pramilapawar2079
4 жыл бұрын
आजी मासवडी झकास 👌👌
@aparnapandit9456
4 жыл бұрын
छान झाल्या आहेत मास वड्या
@chhayachaudhari6811
4 жыл бұрын
अशी नाही बनवत आमच्या कडे मासवड़ी पीठ वाफवून मसालयाचे सारण भरतात.
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो ती पण पद्धत आहे तशी ही दाखविणार आहे😊
@annasahebpawar3942
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/w3erlqmAiGmIn3o
@chetantupe5930
4 жыл бұрын
Hasa khela majja kara aaji baaichi maasvadi banvun khaa.kiti mamatene othambleli vaani hee.....khoop chaan aajji.👌👏👏👌
@STEPBYSTEPBYARUNA
4 жыл бұрын
खूप छान 👌 आमच्या कडे जरा वेगळी पद्धत आहे. पण ही सोपी आहे. आवडली मला. आणि आजी मला पण मोबाईल नंबर हवा... 😊
@archanajoshi3039
4 жыл бұрын
हो ही पद्धत खरच सोप्पी आहे
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
तश्या प्रकारे ही मी बनवून दाखवेल 😊❤️ तुझा नंबर दे बाळ मी नक्की फोन करेल तुला 🤗
@STEPBYSTEPBYARUNA
4 жыл бұрын
@@AapliAajiOfficial मी मोबाईल नंबर जि-मेल केला आहे..
@dashrathkarade7173
4 жыл бұрын
Aji chan zali maswadivaj keli hoti
@madhurideokar9933
4 жыл бұрын
Hi vegli pdhat ahe besanpith hatun thapleli bskrbhrun keleli maswdi
@mayaathawale4692
4 жыл бұрын
पातोडया करून दाखवा
@baliramranbapalwade7210
4 жыл бұрын
आम्ही तळत नाही. शिजवून घेतो. आजीची पध्दत पण एक दम सुपर आहे
आजी तुमचे सर्वच पदार्थ खुपच छान असतात.मला तुमची आपले पणानेसागायची पद्धत खुप आवडते.असेच छान छान पदार्थ बनवा.
@anandkulkarni124
4 жыл бұрын
न तळता नुसती बेसन थापून केलेली ती पाटवडी आणि सारण भरून तळून केलेली ती मासवडी असा या दोन्हीत फरक असावा बहुतेक.
@rupalijakhadi5480
4 жыл бұрын
Mala ji masvadi Mahiti ahe tyachi same patavadi sarkhe pithale karun garam Asatana tyat saran bharun akar dene. Mi ashich khalleli ahe .
@anandkulkarni124
4 жыл бұрын
@@rupalijakhadi5480 ok.
@pramilakhilari8230
4 жыл бұрын
Ho masvadi talat nahit
@tilakfacts20
3 жыл бұрын
खुप छान रेसिपी आजी तुमची मी करुन बघनार आहे मास वडी👌👌🙏
@shitalkamble3847
4 жыл бұрын
Kadkkkkk
@savitakulkarni2550
4 жыл бұрын
मी तुमच्या सर्व रेसिपी करून पाहते सोपी पध्दत आहे
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद बाळ...😊❤️ खूप खूप आशीर्वाद !🎂
@snehapatil8367
4 жыл бұрын
Khup chan recepi banvitat tumhi
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळा बाळा
@darshanapandit1290
4 жыл бұрын
paani sutale tondala maaswadi baghun👌👌👌👌👌 .
@gurusanketchoudhary8026
4 жыл бұрын
थँक्स आजी आम्हाला हे माहित होते पण बनवले नव्हते मम्मी ने कधीच आजी आज तुमच्या मुळे ही रेसिपी खायला मिळणार ..... खुप आंनदी राहा आरोग्य मिळो उदंड आयुष्य पण लाभो आणि नेहमी नवनवीन रेसिपी खायलाही मिळू दे आम्हाला ..... तुझ्या मुळे आजी 🙏🙏🙏🙏🙏
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
अरे वाह, कशी बनली मला नक्की सांगा 😊 मम्मी ला माझा नमस्कार सांग ❤️
Thank you aaji khup mast sopi receipi dakhvalis tu khup chan ahe tuza masvadya mi ata lagech karte 😊😊
@videostatusandgamingv8373
2 жыл бұрын
खुपचं स्वादिष्ट
@mayur6416
4 жыл бұрын
Aajji khup Chan recipe Aahe
@vidyasathe2017
3 жыл бұрын
आजी रेसिपि छान मी ही केली तुमची पाहुन
@Shrezedit
4 жыл бұрын
एक शंका आहे फक्त बेसन मळून पोळपाटावर लाटता येते?
@rajkumarchavan2018
4 жыл бұрын
आजी आम्हाला तुमच्या रेसिपीज खुप आवडतात, आजी तुम्ही खुप छान बोलता . तुम्ही बनवलेला मासवडी रस्सा आम्हाला खुप आवडला ..😊😊👌👌
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो का बाळ 😊❤️
@rajkumarchavan2018
4 жыл бұрын
@@AapliAajiOfficial Thank you aaji 🙏
@devyanikulkarni6473
4 жыл бұрын
khup khup sunder masswadi aaji.kadhai kiti swaccha aahe tumchi.kashi ghassta te sanga na
@sushmarachkar8732
4 жыл бұрын
खुप छान आवडली आजी नक्की बनवते, छान सांगता तुम्ही , काळजी घ्यावी छान रहा ,....
@sonamadagale3399
4 жыл бұрын
Namaskar aaji mi punyatun boltiye loni kalbhor varun tumcha recipees mi nehmi pahte try pan karte khup chaan hotat ani tumhala pahilyar junya kaalchi athvan hote..anand hoto...ashach recipee dakhvat raha amhala dev tumhala udand ayushya devo ani nehmi hasat raha...
@rajeshshivde443
4 жыл бұрын
सोपी आणि साधी पध्दत खुप आवडली आजी
@renukashivalkar8943
4 жыл бұрын
छान. उत्तम.
@mirapotabhremirapotabhre3812
4 жыл бұрын
आजी मला खुप आवडते.मास वडी आणि मी बनवली ती सवाँना फार आवडली .पन तुम्ही केलेली फारच छान होती .मला फार आवडली .आजी आय मिस यु 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌.मिरा बाबुराव पोटभरे.माजलगांव .जि बीड.
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो बाळ नक्की मला पन छान वाटले ऐकून 😊
@versatileavani7475
4 жыл бұрын
आज्जी तुम्ही खूप छान रेसिपी दाखवता नेहमीच, तुम्ही दाखवलेल्या रेसिपी मी घरी करते सगळ्यांना खूप आवडतात
@zkx8115
4 жыл бұрын
खूप छान आजी
@dr.minalawinashe6228
4 жыл бұрын
Mee Munal. Saudi Arabia varun tumchya receipe baghte. Tumhala bhetaychi ichha aahe. Thank you very much.
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो बाळ नक्कीच भेटू😊
@dr.minalawinashe6228
4 жыл бұрын
@@AapliAajiOfficial tumhi kuthe rahata
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
बाळ मी ahmednagar मधील sarola kasar इथे राहते 😊
@sayalitambe392
4 жыл бұрын
khup chan .. bhaji jhale me try kele
@bhaktipote108
4 жыл бұрын
Ty aaji me pan aaj try keli khupch chhan lagli pan aaji tumhi besan ladu kas karaych te sangsan ka
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
हो बाळ...😊 लवकरच
@anjukarangale976
4 жыл бұрын
आजी नमस्कार मी कालच तुम्ही सांगितल्या प्रमाणे कारल्याची भाजी केली खूप छान झाली. थँक्यु आजी इतकी छान आणि सोपी पद्धत सांगितल्या बद्दल🙏
@laxmiamarnath2142
4 жыл бұрын
Thank you aajji me pn sangital hot mast vadya chi bhaji dakhva mhanun
@neetaraul2722
4 жыл бұрын
Aji khupach chhan bolta sadhepana.zakas receipe😋😋
@riteshbhosale3631
4 жыл бұрын
आजी मटणाचा पांढरा रस्सा स्वादिष्ट, चविष्ट कसा बनवायचा आहे ?
@surcatgayatri
4 жыл бұрын
kitti god ahe aaji, mast shikawtat, aai shikwel tase
@chandanadhonde2827
4 жыл бұрын
Aaji mala tumi khup aavadhata khup chan premane samjun sagta weldone aaji love uuu
@sandippatil5729
4 жыл бұрын
Khup chan aahe
@tanishka292
4 жыл бұрын
आज्जी तुमच्या सगळ्या रेसिपी बघायला आणि करायला सुद्धा आवडतात. माझ्या लहानपणि आमच्या शेजारी आज्जी रहायच्या पुण्याजवळ राजुर /री येथे त्यांचा गाव, तुम्हाला पाहुन त्यांचीच आठवण येते. अशाच छान रेसिपी आम्हाला शिकवा आणि मस्त रहा. 🙏🙏🙏
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
नक्कीच बाळ !😊 असेच कायम सोबत रहा....❤️
@tanishka292
4 жыл бұрын
@@AapliAajiOfficial 💖
@maheshmudaliyar
3 жыл бұрын
khup sundar aaji thank you
@umeshbhandare6314
4 жыл бұрын
आजी तुमच्या सर्व रेसेपी खूपच छान आहेत आणि पदार्थ कसा करावा हे सांगण्याच्या पद्धतीमुळे मलाही खूप छान जमतात.असाच आशिर्वाद असूद्या .मासवडीही करुन पहणार आहे पण हावरी म्हणजे काय हे समजले नाही तेंव्हा प्लीज सांगा..धन्यवाद
@madhurikedare9241
2 жыл бұрын
Havari mhnje til
@YogeshPatil-qe3xy
4 жыл бұрын
आजी आम्ही पूर्ण कुटुंब तुमची प्रत्येक रेसिपी बघतो आणि try करतो ...तुमच्याकडून फारच शिकायला मिळते ...धन्यवाद ...तुम्ही फारच छान बनवतात आणि सांगतात पण ...
@minaldongre6629
4 жыл бұрын
आजी मसवड़ी खुप मस्त झाली... आणि खुप कमी मसाल्यात मस्त बनवली आजी तुम्ही... 👌👌👌पण हावरी मंजे काय होते ते सांगा... मला तिलासारखे दिसले... प्लीज सांगा...
Aaji tumchya recipes chaan aahet ani tumhi pan khup premane sangta. Tumcha sadhe pana khup avadla 🙏
@sonalnahar1233
4 жыл бұрын
आजी खुप खुप छान रेसिपी आहे तुम्हीच मनापासुन आभार 👌👌👌🥰🥰👍👍👍
@yuvrajgiridutta2889
4 жыл бұрын
Hello aaji mi sanjoryaa kelayaa chan zalaa. Thks
@archana1109
4 жыл бұрын
Mast.amchyakade sagla same ahe pan Maas vadi talat nahit aadhi besan haatun ghetat mag masala bhartat ani tyachya vadya kaptat. Pan he padhat pan chaan ahe
@vasantpatil8124
3 жыл бұрын
Khup chhan 👌
@manishakamthe8965
4 жыл бұрын
आजी माझी आई मासवडी करते पण बेसनपीठ उकडून घेतो जस थापीव वडीला करतो तस पण तुमची पदधत छान आहे 👌👌👌
@pratibhathube
4 жыл бұрын
मी तुमच्याच पद्धतीने मासवडी बनवते, जुन्याजाणत्या आजीना ती चांगली जमते ,सगळ्या रेसिपी आवडतात, भाषापण कानाला आपली वाटते
@nirmalabhosale6984
4 жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान बनवता सगळे पदार्थ मला माझ्या आईच्या हातचे पदार्थाची आठवण झाली खरच धन्यवाद
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळ...😊 ये ना घरी मी खूप सारे पदार्थ बनवेल ❤️
Shaandaar Ajji.. Muh me paani aa gaya 👍😀 Maine 2-3 baar hi ye pakwaan khaya hai par har baar bahut pasand aya. Iski recipe bataane k liye dhanyawad..🙏 Aapki smile bahut pyari hai🥰
@sab9412
4 жыл бұрын
Aaji tumhi mala Khup awadta tumchi mayeni bolnyachi padhat Khup awdte sarv recipe ek no,,,
@rupalimarathe3854
4 жыл бұрын
Aaji masvadi khup zali mi swatah ghari banavun pahili u r rock Aaji
@AapliAajiOfficial
4 жыл бұрын
धन्यवाद बाळ...😊
@siddsvlog5992
4 жыл бұрын
नमस्कार आजी तुमच्या रेसिपी खूप आवडतात आणि मासवडी केली होती माझं नाव सिद्धांत मी दुबई मध्ये काम tthank you..
@sureshgujar2321
3 жыл бұрын
मासवडी एकदम मस्तच झाली होती आजी आम्ही सुद्धा करून पाहिली मासोळी 🙂🙂
Пікірлер: 1 М.