प्रवचनकार सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी ( अध्यक्ष: ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ, नांदेड). या प्रवचनात सद्गुरूंनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ओंकार, ओम आणि प्रणव यांचा उल्लेख आलेला आहे त्या सर्व ओव्यांवर सविस्तर विवेचन केले आहे. अशा प्रकारचे विवेचन अत्यंत दुर्मिळ आहे.
Негізгі бет ज्ञानेश्वरीतील ओंकार: सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी
Пікірлер: 1