सुंदर विवेचन आहे. सोप्या भाषेत सांगितले , तत्त्वज्ञान उत्तम समजावून सांगितले. जय श्री कृष्ण
@shripadshelgaonkar6131
10 күн бұрын
सकाळी मन प्रसन्न झाले, मन:शांती लाभो
@varshakausadikar9823
10 күн бұрын
सौ, निलीमा काकू, अगं किती छान तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहेस! जीवनातील व्यवहारातील छोट्या छोट्या उदाहरणातून समजावले स!! अतिशय सुरेख विवेचन, तुझं अभ्यास पूर्ण बोलणं असतं हे तुझ्या प्रत्येक वाक्यातून डोकावत असतं! खूप खूप खूप खूपच छान!!
@drkirtikakade8826
10 күн бұрын
Jay shrikrushna 🙏🏻
@user-ni9oh3db2m
10 күн бұрын
जय श्रीकृष्ण
@AchalBhaktiTarang
10 күн бұрын
खूपच छान विश्लेषण
@shantaramdanekar1981
10 күн бұрын
सध्या हाच अध्याय वाचतोय, त्यामुळे समजायला मदत होते आहे. छान विश्लेषण. धन्यवाद.
Пікірлер: 10