जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी ढोबळी मिरचीची भाजी | Capsicum Recipe In Marathi |
#vaishalideshpande #ढोबळीमिरची #capcicumrecipe #पीठपेरूनभाजी #bhajirecipe #marathirecipe
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
ढोबळी मिरची भाजी साहित्य :
चिरलेली ढोबळी मिरची दिड कप
डाळीचं व तांदळाचं एकत्र पीठ दिड टेबलस्पून
तेल १ टेबलस्पून
हिंग पाव टीस्पून
हळद पाव टीस्पून
बारीक चिरलेली हिरवी मिरची १
मीठ चवीनुसार
ढोबळी मिरची म्हंटलं की डोळ्यासमोर येतो ढोबळी मिरचीचा हिरवा रंग आणि गोल गरगरीत टम्म फुगलेलं तिचं गोंडस रूप.
ढोबळी मिरचीची भाजी आपण किती विविध प्रकारे करू शकतो. ढोबळी मिरची भरून, मिक्स भाज्या वापरून, पाव भाजी, पुलाव, बिर्याणी यामध्ये ढोबळी मिरची आवश्यक असते.
आपल्या महाराष्ट्रात ढोबळी मिरची वापरून आपण एक भाजी बनवतो. ही भाजी पीठ लावून करतात आणि पारंपरिक अशी ही भाजी आहे.
आपल्या चॅनेलवर कमेन्ट्स मध्ये काहींनी सांगितलं होतं की आम्ही नवीन स्वयंपाक करायला शिकलोय. तर आम्हाला रोजच्या जेवणातल्या भाज्या दाखवा. म्हणून आज आपण ही ढोबळी मिरचीची भाजी करणार आहोत. ती सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने.
The green color of the capsicum and its cute look, which is puffed up in a round shape, comes to mind.
How many different ways can we make capsicum vegetables? Stuffed one, mixed vegetables, pab bhaji, pulao, biryani requires capsicum.
In our Maharashtra, we make a vegetable using capsicum. This vegetable is made with flour and it is a traditional vegetable.
In the comments on our channel, some people said that we have learned to do new cooking. So show us the vegetables in the daily meal. So today we are going to make this capsicum vegetable. That too in a very simple way.
झटपट शेंगदाणे भाजण्यासाठी लिंक :
• १ किलो शेंगदाणे भाजा व...
मेतकूट व्हिडिओ लिंक :
• पारंपरिक मेतकूट कसे बन...
किचन टिप्स : भाग १
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग २
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ३
• स्वयंपाक घरात उपयोगी प...
किचन टिप्स : भाग ४
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ५
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
Topics Covered :
ढोबळी मिरची
ढोबळी मिरची भाजी
पीठ पेरून भाजी
पारंपरिक पदार्थ
ढोबळी मिरची रेसिपी
ढोबळी मिरची रेसिपी मराठी
मिरची भाजी
महाराष्ट्रीयन भाजी
capsicum
capsicum recipe
capsicum recipe in marathi
Негізгі бет जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी ढोबळी मिरचीची भाजी | Capsicum Recipe In Marathi |
Пікірлер: 267