जीरा वरण हे एक मालवणी आस्वादात असं वर्णन आहे ज्याच्यात अजिबात फोडणी दिली जात नाही.
फोडणी न देता किंवा तेलाचा वापर न करता बनवलेला हे वर्णन बनवायला अगदी सोपं तर आहेच पण चवीला तितकच चविष्ट सुद्धा आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही डाळ खातच नाही तर आवडीने काही जण ही डाळ पितात सुद्धा.
तुम्ही जर अजून या टाईपची
वरण कधी ट्राय केलेला नसेल तर एकदा नक्की ट्राय करा.
हे एक टाईप झिरो ऑइल कुकिंग रेसिपी सुद्धा आहे
तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. 🙏
Негізгі бет जीरा वरण | मालवणी आस्वाद | Jeera varan | malwani aswad | Recipe by -Kalpita Rane.
Пікірлер: 20