★ साहित्य :-
१)तुरडाळ - १/२ वाटी
★ फोडणीसाठी :-
१)मोहरी - पाव चमचा
२)मेथी - पाव चमचा
३)लसुण पाकळ्या - ५ ते ६
४)हिरवी मिरची - २
५)आलं - १/२ इंच
६)काळा मसाला - १ चमचा
७)गोडा मसाला - १ चमचा
८)हळद - पाव चमचा
९)हिंग - चिमूटभर
१०)चिंचकोळ
११)गुळ
१२)कोथिंबीर
१३)मीठ - चवीपुरतं
१४)तेल
नमस्कार,
मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तरी मला नक्की कळवा...
धन्यवाद...
Mail Id :- ratan.dhumal12may@gmail.com
Instagram :- ratna_home
Facebook :- Ratna's Home
Негізгі бет आजारपणात तोंडाला चव आणणारी आमटी | Aajari Aamti
Пікірлер: 22