तुझ्या माहेरी व सासरी अन्नपूर्णामाता प्रसन्न आहे . एका पेक्षा ऐक सुंदर व चवदार पदार्थ बनवत असतोत .आवाज गोड पदार्थ पेक्षा गोड व मुलायम आहे .
@RupamsRecipe
Жыл бұрын
किती छान लिहिता तुमच्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमची कमेंट वाचली ना की मनाला अगदीच स्फूर्ती येते आणि नवीन काहीतरी छान करण्याची उमेद येते खरच खूप कौतुक करत असता नेहमी माझं
@malini7639
Жыл бұрын
अग रुपाली चांगल्या ला चांगले म्हणायला कंजूसी कशाला करायची . तुझी मेहनत बघूनच मला कौतुक करावसेच वाटते .
Пікірлер: 36