वा...खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज एकनाथ सर धन्यवाद धन्यवाद तबलावादक तात्या महाराज खूप छान साथ. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा खरच खूप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद धन्यवाद आबा विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ आबा तात्या
@kisanrasal771
Ай бұрын
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी खूपच छान अभंग गायलेत सर . खूप खूष आहोत आम्ही.अभिनंदन.अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
@vilaspawar8555
Ай бұрын
अतिशयसुंदरगायनजयहरी
@dadasahebkhose3336
Ай бұрын
Sundar....sir
@sujitkale3235
Ай бұрын
🙏🙏👌👌
@jalindarshirsath2520
Ай бұрын
आती सुंदर,,,, माऊली,,,!!❤❤
@somnathbahiram8701
Ай бұрын
आपल्या गायनाला जोड नाही सर पण मी किती दिवसापासून त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन मागत आहे सर तुम्ही जसं इतर विडिओ साठी वेळ काढता तस थोडा वेळ या अभंगासाठी काढा सर प्लीज
@somnathbahiram8701
Ай бұрын
सर तुम्ही आबांकडून जे ज्ञान घेतलं त्याच सार्थक करा त्यातील ज्ञान मला ही द्या जास्त नाही फक्त नोटेशन द्या तुम्ही आबांना मानता तस मी तुम्हांला मानतो तुम्ही पेटी सुंदर वाजवता कोणीही तुमचा फॅन होईल
Пікірлер: 10