Please watch: "जात्यावरच्या ओव्या गातात पुरुष । ओव्या राम सीतेच्या । jatyavarchya ovya purushanchya | lagnatli gani"
• जात्यावरच्या ओव्या गात... -~-
जात्यावरच्या ओव्या हा आपल्या लोकसंस्कृतीचा ठेवा आहे. काळाच्या ओघात जाते नाहीसे झाले आणि गिरणी आली. नवीन पिढीला जात्यावरच्या ओव्या ऐकायला मिळानाशा झाल्या.
जात्यावरची ओवी शब्द उच्चारला तरी आपल्या समोर दिसू लागतात ओवी म्हणणा -या महिला पण नाशिक जिल्ह्यातील पळसे हे गाव याला अपवाद आहे.या गावातील पुरूष जात्यावरच्या ओव्या अतिशय सुंदर म्हणतात. ऐकूया."गौरव लोकसंस्कृतीचा या उपक्रमात
"जात्यावरच्या ओव्या- पुरुषांच्या"
संत आईसाहेब महाराज गायक ग्रुप
रघुनाथ नाना ढेरींगे
नामदेव विष्णू सरोदे
निवृत्ती सखाराम गायधनी
नंदू केरू गायधनी
महादू त्रंबक गायधनी
बबनराव वाळू थेटे
विशेष आभार
सार्वजनिक वाचनालय पळसे
ता.जि.नाशिक
Негізгі бет जात्यावरच्या ओव्या पुरुषांच्या | गौरव लोकसंस्कृतीचा | jatyavarchya ovya purushanchya | lagnatli gani
Пікірлер: 75