नवरा चांगला पैसा 💸💸 कमवता नसेल तर तो बायको चा कसा गुलाम बनून राहतो याचे उत्तम उदाहरण . काय ते मित्र काय तो 🐯 वाघ बिळ सर्व कसे सुंदर स्वप्न.
@vaishalikanekar7903
3 ай бұрын
Very very nice volg 👌👍 आपला कोकणचं बरा
@utamchapgavkar1937
3 ай бұрын
Bayako.bayako.busszhala.dost.bisaru.nakos
@padmajaparab6172
3 ай бұрын
खुपच सुंदर 👌👍😊
@vijayashreeborate4032
3 ай бұрын
काय अवतार
@arunagarwal3426
3 ай бұрын
कोकण भाऊ दाखवताच असतो, दोन चार दुबईचे भाग पहिळे तर बद्धकोष्ठ होणार नाही. भाऊ दाखवतोय तर गप बघा नायतर skip करा .कृपया भंकस करू नका.
@AkshayJadhav-qn4py
3 ай бұрын
तुला सगळे जण विचारत आहेत तुझ आणि पत्या च काही झालं आहे का तर सांगत का नाही आहेस. काही झालं असेल तर सांगून टाक ना.
@sureshgawankar6431
3 ай бұрын
पत्या “ओढ निसर्गाची“ या त्याच्या चॅनेलवर आणि त्याच्या शेती मधे व्यस्त असेल. भांडण वगैरे काही नसावं. क्षमस्व.
@Abp782
3 ай бұрын
@@sureshgawankar6431Aniket la time bhetho enjoyment saathi tar Patya bhai la ekda tari spot hota aaleych astey Nakkich kahi tari vegley matter aahe
@Abp782
3 ай бұрын
@@sureshgawankar6431Aniket la time bheto friends sobhat firayla mag tyala he jamu sakhtey kiva tyachey naav he nahi ghet. Tumchey mahney asey tar nahi na ki Aniket shet kam nahi karat 😂
@AkshayJadhav-qn4py
3 ай бұрын
@@sureshgawankar6431 तस असेल तर त्यांनी क्लिअर केलं पाहिजे. लोक विचारत असतात...
@yogeshkatale962
3 ай бұрын
प्रतमेश पडावे आज काल दिसत नाही .व्हिडिओ मध्ये खूप महिने झाले .काहीतरी नक्की झालं आहे .
@vijayashreeborate4032
3 ай бұрын
Aniket तुझे पूर्वीचे विडिओ खूप खूप छान होते तुझी पत्त्याची मैत्री सर्व मित्राची मस्ती खूप छान वाटायची कोण होतास तू काय झालास तू
@gauravshirsekar8718
3 ай бұрын
💯
@DevidasAdangale-yv9jy
3 ай бұрын
Patya sobat Aniket disat nahi .. kahi tari vaad zala asava mhnunch doghe ekatra disat nhi
दुबईचा एखादा भाग शिल्लक असेल तर पाठवू नका आम्हाला फक्त कोकणातील व्हिडिओ दाखवत जा आम्ही फक्त त्यासाठीच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे
@arunagarwal3426
3 ай бұрын
कोकण भाऊ दाखवताच असतो , दुबई दाखवली तर तो भाग बघू नका, पोटात देखणार नाही . भाऊ दाखवतोय तर गप बघा नायतर skip करा . कृपया भंकस करू नका .
@savitaprabhu5080
3 ай бұрын
वा खुप छान मस्त आहे दुबई गगनचुंबी टोलेजंग इमारती बघून डोळे दिपले व खुपच सुंदर सुरेख अप्रतिम एक नंबर 👌👌❤❤
@PavanNimsatkar
3 ай бұрын
Ab over acting video sab bakvas
@devraotode8374
3 ай бұрын
अनिकेत दादा आपले कोकणामधील व्हिडिओ बरे पोटात गोळा येतोय😅😅
@vishakha2828
3 ай бұрын
1 नंबर दुबई दर्शन घरबसल्या . व्हिडीओ मधून आम्हीच दुबई फिरलो अस वाटलं . त्याबद्दल धन्यवाद . जाऊ शकत नाहीत त्यांना घरबसल्या दुबई दिसली
@shelkebhagvat2025
3 ай бұрын
कोणती टुर कंपनी होती आणि किती दिवसांची टूर होती पॅकेज कितीचे होतं प्रत्येक व्यक्तीला पुर्ण माहिती टाका
@santyjondhale
3 ай бұрын
पैसा आला जरा मोठे झाले की मिञाला विसरला म्हणून पत्याचं नाव घेत नाही
@Rohityadav20006
3 ай бұрын
बरोबर बोलास भावा 😢
@PranalisKitchen
2 ай бұрын
I am planning to go to London to Dubai for holiday lets see how is it
@arunagarwal3426
3 ай бұрын
भावा खुपच छान, तुझ्या अभिमान वाटला. घर बसल्या दुबई दिसली. उरलेले भाग लवकरच टाक. आता, बाकीच्या मामा आणि मावशया करता, कोकण भाऊ दाखवताच असतो, दोन चार दुबईचे भाग पहिळे तर बद्धकोष्ठ होणार नाही. भाऊ दाखवतोय तर गप बघा नायतर skip करा .कृपया भंकस करू नका.
@dnyaneshwarpatil7296
3 ай бұрын
आता high profile झालेत ते,गाव,मित्र,मणी सगळे मागे राहिले
@milkshakewolf1308
3 ай бұрын
Are mag tyne Kai firachye nahi ka kuthe.....up to date rahayche nahi ka.....
@indianshorts5370
3 ай бұрын
Te baher firle ki lokana tras jast hotoy😅😅😅 ka jalta evda😅
@arunagarwal3426
3 ай бұрын
कोकण भाऊ दाखवताच असतो, दोन चार दुबईचे भाग पहिळे तर बद्धकोष्ठ होणार नाही. भाऊ दाखवतोय तर गप बघा नायतर skip करा .कृपया भंकस करू नका.
@swatipradhan6839
3 ай бұрын
आई पप्पांना दुबई कधी फिरवणार ?
@indianshorts5370
3 ай бұрын
Tu tuzya aai papa la kuthe kuthe firvun anlas😀
@swatipradhan6839
3 ай бұрын
@@indianshorts5370 तुला काय करायचे आहे रे ?
@swatipradhan6839
3 ай бұрын
@@indianshorts5370तुला काय करायचे आहे ?
@swatipradhan6839
3 ай бұрын
@@indianshorts5370तुला काय करायचे आहे ?
@vrishalisi5147
3 ай бұрын
@@indianshorts5370 aai pappanchya jeevavar channel chalavto ahe na mag tyanna firayla suddha nyava especially abroad.
@girishsan
3 ай бұрын
भावा खुपच छान , अभिमान वाटला आणि दुबईची फेरी पण झाली .
@sachinghag858
3 ай бұрын
Patya khi asa .i miss you patya.❤❤❤❤❤❤
@Userblossom9412
3 ай бұрын
ओढ निसरगाची चॅनेल आहे पत्याचा, तो पहा ,पत्या दिसेल
@subhashsutar3845
3 ай бұрын
Nice vlog.. Superb.. 👌👌👌
@vishalgawathe6687
2 ай бұрын
❤
@manoharthamke9305
3 ай бұрын
Mi pan Dubai made job karto tuze video block pahto aani lakidada Che pan. Mala aata samajale tu aani shveta Dubai la yeyoun gelat ❤g kokan
@aryaactivity2668
3 ай бұрын
Kitihi foreign firlo Tari apla kokan to aplach Asa, foreign la kokdn chi Sar yaychi nahi
@SachinThakur-vm1qt
3 ай бұрын
Bhai kiticha package hota kesari cha
@Jyotsna-g8b
3 ай бұрын
WHEN Shweta is there dont worry she will help yu and yu have long and big work to do Mrs Dikshit
Пікірлер: 88