जीवामृत ठरला शेतीसाठी बूस्टर डोस | उमेश बंग यांचे कमी खर्चात भरघोस उत्पन्न | Shivar News 24
जीवामृतामुळे शेतीचा खर्च वाचून उत्पन्नात वाढ झाल्याचा अनुभव उमेश बंग यांनी व्यक्त केला आहे. उमेश बंग हे जामगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी आठ एकर उसाच्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता जिवामृताचा वापर केला. त्यामुळे खर्च तर कमी झालाच, शिवाय उसाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#जीवामृतशेती
#उमेशबंगजामगाव
#shivarnews24
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
Негізгі бет जीवामृत ठरला शेतीसाठी बूस्टर डोस | उमेश बंग यांचे कमी खर्चात भरघोस उत्पन्न | Shivar News 24
Пікірлер: 122