नमस्कार, मी प्रथमेश खोचरे... आम्ही पण मोरे कुटुंबातले आमचे खापर पणजोबा आजोबा यांनी त्याकाळी नाव बदलून भीती पोटी खोचरे केलं असं मला अजून तरी माहीत आहे .....आम्ही खेड तालुक्यात अंजनी गावात खोचरे वाडीत राहतो हे पूर्वीची जावळी प्रांतामधला एक भाग होता असा मी ऐकलं आहे ....आणि मला या सर्व इसितीहासाबद्दल अजून खूप जाणून घ्यायला आवडेल.
@ranjitpatil718
11 ай бұрын
व्हिडिओ मध्ये इकडील तिकडील आवाज खूप आहे, त्यामुळे शांतपणे ऐकू येत नाही.
@vijaypangarevp1636
Ай бұрын
सरांचा नंबर मिळेल का
@dilipmore8993
9 ай бұрын
धन्यवाद सर दिलीप वासुदेवराव मोरे
@vijaypangarevp1636
Ай бұрын
सरांचा नंबर मिळेल का
@psm4727
7 ай бұрын
हे मा रमेश राव मोरे , मु शिंदी, ता ,महाबलेस्वर, सातार
Пікірлер: 15